मिटणार नाहीत कधी राज्याच्या सीमा इथल्या रक्तलांच्छित तलवारीने त्या आखल्या आहेत...!! चिवट आहे माणूस इथला कारण संत शुरांच्या संस्काराने त्याच्या हातच्या रेषा माखल्या आहेत...!! #महाराष्ट्र दिन...!! ©शुभ पडघान #safar