Nojoto: Largest Storytelling Platform

एक छोटा दोन अक्षरी शब्द "जात".. प्रेम कधीच हारत न

एक छोटा दोन अक्षरी शब्द "जात".. 
प्रेम कधीच हारत नाही पण ते या 
छोट्याशा शब्दांसमोर जिवंत गाढल जात..
कधी मातीत, कधी मनात तर कधी भावनांत..
जातीला मानणारे जिंकतात खरे पण त्यांच्याच जवळच्या माणसाला जिवंत मारतात..
शरीराने जिवंत ठेवतात पण विश्वासाला, भावनेला मात्र  मारतात..
जात तर खरे पाहता माणुसकीला लागलेली किड,
मनापासून प्रेम करणाऱ्यांना वेगळे करतात आणि त्यांच्यांचकडून वेगळे करणारे आदराची अपेक्षा करतात.. प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
हा आजचा विषय जरा खोल आणि यावर जास्त बोललं जात नाही.
मला वाटतं यावर तुम्ही लिहावं.
चारोळी मध्ये लिहील तरी चालेल.
आजचा विषय हाच आहे
जात...
#जात1 #जात 
#collab #yqtaai

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों हा आजचा विषय जरा खोल आणि यावर जास्त बोललं जात नाही. मला वाटतं यावर तुम्ही लिहावं. चारोळी मध्ये लिहील तरी चालेल. आजचा विषय हाच आहे जात... #जात1 #जात #Collab #yqtaai #YourQuoteAndMine