Find the Best जात1 Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Sunil Zarikar
एक छोटा दोन अक्षरी शब्द "जात".. प्रेम कधीच हारत नाही पण ते या छोट्याशा शब्दांसमोर जिवंत गाढल जात.. कधी मातीत, कधी मनात तर कधी भावनांत.. जातीला मानणारे जिंकतात खरे पण त्यांच्याच जवळच्या माणसाला जिवंत मारतात.. शरीराने जिवंत ठेवतात पण विश्वासाला, भावनेला मात्र मारतात.. जात तर खरे पाहता माणुसकीला लागलेली किड, मनापासून प्रेम करणाऱ्यांना वेगळे करतात आणि त्यांच्यांचकडून वेगळे करणारे आदराची अपेक्षा करतात.. प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों हा आजचा विषय जरा खोल आणि यावर जास्त बोललं जात नाही. मला वाटतं यावर तुम्ही लिहावं. चारोळी मध्ये लिहील तरी चालेल. आजचा विषय हाच आहे जात... #जात1 #जात #collab #yqtaai
प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों हा आजचा विषय जरा खोल आणि यावर जास्त बोललं जात नाही. मला वाटतं यावर तुम्ही लिहावं. चारोळी मध्ये लिहील तरी चालेल. आजचा विषय हाच आहे जात... #जात1 #जात #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read moreSujata Darekar
जातीचं राजकारण करणा-यांनो, जात तुम्हाला कळलीच नाही म्हणून जाती आड दंगल पेटवून माणसा माणसात लावता लढाई जाती-जातीत माणसं विभागतांना तुमच्या पोटाला आठ्या नाही पडत तेव्हा खरंच कळतंय का तुम्हाला तुम्ही माणुसकीचे मुडदे असता पाडत तुझ्या अर्थाने तुझंही बरोबरच आहे माणुसकीच मेली तिथे जात काय कळणार किंवा कळली जरी असली तरीसुद्धा 'स्वार्थ' येतो ना आड, मग कशी वळणार म्हणून आज जातीचं वेगळं समीकरण झालंय माणसाच्या डोक्यातून जात नाही ती 'जात' आणि विशेषतः पोषक वातावरण निर्मितीसाठी 'घात-पात' घडवून आणते ती 'जात' प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों हा आजचा विषय जरा खोल आणि यावर जास्त बोललं जात नाही. मला वाटतं यावर तुम्ही लिहावं. चारोळी मध्ये लिहील तरी चालेल. आजचा विषय हाच आहे जात... #जात1 #जात #collab #yqtaai
प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों हा आजचा विषय जरा खोल आणि यावर जास्त बोललं जात नाही. मला वाटतं यावर तुम्ही लिहावं. चारोळी मध्ये लिहील तरी चालेल. आजचा विषय हाच आहे जात... #जात1 #जात #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited