Nojoto: Largest Storytelling Platform

मला कोरं करकरीत ठेवते माझ्या अनुभवांची शाळा माझी प

मला कोरं करकरीत ठेवते
माझ्या अनुभवांची शाळा
माझी पाटी कोरी आहे
मला फळा भेटू दे काळा
@रंगा

©Ranjit Gaikwad
  मराठी चारोळी

मराठी चारोळी #मराठीकविता

496 Views