ताठ मानेने जायचे मृत्यु समोर तर, आधीच कैले कर्म तैसेच पाहिजे.. निरपेक्ष लाव ऐसे झाड गावोगाव, छाया, फळांचा आव नाहीच पाहिजे. ©Dileep Bhope #कर्म