श्री राम गुणांचा स्वीकार करा, रावण रुपी दुर्गुणांचे दहन करा. आला आला दसरा, सुखास साद घाला,दुःख सारे विसरा. तोरण लावूनी दारा, आपट्याचे पान देत सण करा साजरा. सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों सर्वांना विजयादशमीच्या खुप खुप शुभेच्छा आणि 63 वा धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा. आजचा विषय आहे आला आला दसरा... #दसरा #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा.