Nojoto: Largest Storytelling Platform

उत्सव प्रत्येकाच्या आवडीचा, दारात छानशी रांगोळी का

उत्सव प्रत्येकाच्या आवडीचा,
दारात छानशी रांगोळी काढण्याचा.
उत्सव हर्ष-उल्हासाचा,आनंदी प्रकाशमय जीवनाचा.
उत्सव तिखट-गोड फराळाचा,नात्यात गोडवा वाढवण्याचा.
उत्सव झेंडूच्या तोरणाचा,
रात्रभर फटाके फोडण्याचा.
सर्वांच्या आवडीचा नवनवे कपडे घालण्याचा,
आला उत्सव दिवाळीचा.आला उत्सव दिवाळीचा. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
उत्सव दिवाळीचा...

#उत्सवदिवाळीचा
चला तर मग मस्त मस्त लिहुया.
लिहीत राहा आणि मजेत राहा.
तुमचे विषय कमेंट करा.