Nojoto: Largest Storytelling Platform
yogeshlawookamba6961
  • 2Stories
  • 8Followers
  • 10Love
    0Views

Yogesh lawoo kambali

  • Popular
  • Latest
  • Video
018e6bff8afaa5f4c7fa488897936c52

Yogesh lawoo kambali

*रंगमंच* ...🎭🌹🎬🎥


रंगमंच म्हणजे काय असतो
कल्पनेच्या विश्वातील भांडार असतो
सुचलेल्या भावनांचा सत्कार असतो
रेखाटलेल्या चित्राचा आधार असतो

रंगमंच म्हणजे काय असतो
आपल्याला शोधलेले आपण असतो
दुसऱ्यांसाठीच मनोरंजन असतो
कलाकार म्हणून वावर असतो

रंगमंच म्हणजे काय असतो
शब्द, नाट्य, पथ, गद्य , पद्य
सगळाच नटसम्राट असतो
कलेने कलेचा केलेला सत्कार असतो

रंगमंच म्हणजे काय असतो
रांगदेवतेच्या गगनात
मंथरलेला चक्व्यूह असतो
आभासतून निर्माण केलेला भास असतो

रंगमंच म्हणजे काय असतो
कुणाची आठवण असतो
कुणासाठी शेवटचा श्वास असतो
कलाकारांच्या आयुष्याचा अविभाज्य असतो

रंगमंच म्हणजे काय असतो
रंगमंच घडवतो, सजवतो
नाव देतो, ओळख बनवतो
म्हणूनच तो "रंगमंच" असतो...



               *माझ्या लेखणीतून....✍️* 
             *योगेश लवू कांबळी* ...

©Yogesh lawoo kambali #kavitarangmanch 
#reading
018e6bff8afaa5f4c7fa488897936c52

Yogesh lawoo kambali

*रंगमंच* ...🎭🌹🎬🎥


रंगमंच म्हणजे काय असतो
कल्पनेच्या विश्वातील भांडार असतो
सुचलेल्या भावनांचा सत्कार असतो
रेखाटलेल्या चित्राचा आधार असतो

रंगमंच म्हणजे काय असतो
आपल्याला शोधलेले आपण असतो
दुसऱ्यांसाठीच मनोरंजन असतो
कलाकार म्हणून वावर असतो

रंगमंच म्हणजे काय असतो
शब्द, नाट्य, पथ, गद्य , पद्य
सगळाच नटसम्राट असतो
कलेने कलेचा केलेला सत्कार असतो

रंगमंच म्हणजे काय असतो
रांगदेवतेच्या गगनात
मंथरलेला चक्व्यूह असतो
आभासतून निर्माण केलेला भास असतो

रंगमंच म्हणजे काय असतो
कुणाची आठवण असतो
कुणासाठी शेवटचा श्वास असतो
कलाकारांच्या आयुष्याचा अविभाज्य असतो

रंगमंच म्हणजे काय असतो
रंगमंच घडवतो, सजवतो
नाव देतो, ओळख बनवतो
म्हणूनच तो "रंगमंच" असतो...



               *माझ्या लेखणीतून....✍️* 
             *योगेश लवू कांबळी* ...

©Yogesh lawoo kambali #kavitarangmanch 
#pen


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile