Nojoto: Largest Storytelling Platform
sree3564365800427
  • 17Stories
  • 36Followers
  • 81Love
    50Views

sree

  • Popular
  • Latest
  • Video
0630d23077d61addb3892a044de5fed9

sree

#शायरी 

#OctoberCreator  Binto Rani Chaitali Yengade Saurabh Wable Harishchandra R. Dhiwar

शायरी OctoberCreator Binto Rani Chaitali Yengade Saurabh Wable Harishchandra R. Dhiwar

0630d23077d61addb3892a044de5fed9

sree

'इच्छा' चे रोपटे ही, माणसाच्या मनात उगवतात , पण
 त्यांची वाढ होण्यासाठी पैशाचीच आवश्यकता लागते..
         
                      - अनुभवातून

©sree #OneSeason  @desire

#OneSeason @desire

0630d23077d61addb3892a044de5fed9

sree

ही एक सत्यकथा आहे. 

ती तांदूळवाडीत घडलेली कथा आहे. 
आवडीच्या प्रस्तावनेत अण्‍णा भाऊ म्हणतात, ‘
माझी माणसं मला कुठंना कुठं भेटलेली असतात.
 त्यांचे जगणं, मरणं मला ठाऊक असते. 

आवडीचे प्रेत गोरीतून काढले, तेव्हा मी गोरीजवळ हजर होतो.
 प्रचंड देहाचा धनाजी काखेत लुगडे, चोळी घेऊन रडत होता. 
त्याला आवडीची एक चेपली मिळाली.
 तेव्हा तो लहान मुलासारखा रडू लागला.
 त्या प्रसंगाचा माझ्या मनावर खोल परिणाम झाला. 
   आवडीचं जीवन माझ्या प्रतिभेत एकरूप झाले.’

 आणि ह्याच आवडीवर आधारित  चित्रपट येत आहे , इभ्रत

इभ्रत

0630d23077d61addb3892a044de5fed9

sree

जेंव्हा अनेक अव्यक्त शब्दांना 
मी एकत्रित गुंफून 
तिच्या साठी कविता लिहायचो,
तेंव्हा कोठे,
 त्या शब्दांना व्यक्त व्हायची संधी मिळायची.
 पण आज तेच शब्द मला विचारतात.
      Who are you .?

तसा गुन्हा काही मोठा नव्हता,
फक्त, काल मस्करीत तिला म्हणालो होतो.
   आज पासून आपलं Breakup  हं .!

                                  बस एवढंच..! 
 हा अन्यायच म्हणायचं,  नाही का..?
    
 तसे ही, 
मी तिला नेहमीच म्हणत असतो..
  
 तू करशील लाख अपराध जरी.
तुझी निरागसता पाहूनी,
 प्रत्येक जण निर्दोष ठरवेल तुला  .!
          
                                    श्री..

0630d23077d61addb3892a044de5fed9

sree

आई

दिवस जसा ढळवा,
तसे आयुष्य हि ढळत गेले..
नित्य उगवणाऱ्या सूर्या
सम तुझे प्रेम उजळत गेले..

     - श्रीकांत कांबळे (परभणी) आई
दिवस जसा ढळवा..
तसे आयुष्य हि ढळत गेले..
नित्य उगवणाऱ्या सूर्या
सम तुझे प्रेम उजळत गेले..

     - श्रीकांत कांबळे (परभणी)

आई दिवस जसा ढळवा.. तसे आयुष्य हि ढळत गेले.. नित्य उगवणाऱ्या सूर्या सम तुझे प्रेम उजळत गेले.. - श्रीकांत कांबळे (परभणी)

0630d23077d61addb3892a044de5fed9

sree

ना इश्क ने बदनाम किया, 
ना हमने इश्क को बदनाम किया.!
ना उन्होने बेवफाई की,
 नाही हमने मैने फरेब किया..!
मिलना बिच्छडना सब
 किस्मत का खेल होता है..
  जुदा हो गये हम.. ...

   ना कसूर उनका था, नाही कसूरवार हम थे..! ना इश्क ने बदनाम किया, 
ना हमने इश्क को बदनाम किया.!
ना उन्होने बेवफाई की,
 नाही हमने मैने फरेब किया..!
मिलना बिच्छडना सब
 किस्मत का खेल होता है..
  जुदा हो गये हम,
   ना कसूर उनका था, नाही कसूरवार हम थे..!

ना इश्क ने बदनाम किया, ना हमने इश्क को बदनाम किया.! ना उन्होने बेवफाई की, नाही हमने मैने फरेब किया..! मिलना बिच्छडना सब किस्मत का खेल होता है.. जुदा हो गये हम, ना कसूर उनका था, नाही कसूरवार हम थे..! #Shayari

0630d23077d61addb3892a044de5fed9

sree

तिच्या नावाचा उल्लेख झाला असा
 माझ्या हृदयाचा ठोका चुकला जसा..

विसरलो तिला....  कधीचाच मी
हा खोटा भ्रम मनी बाळगला कसा.. *तिच्या नावाचा उल्लेख झाला असा*
 *माझ्या हृदयाचा ठोका चुकला जसा..*

*विसरलो भूतकाळ माझा कधीचा मी*
*हा खोटा भ्रम मनी बाळगला कसा..*

*तिच्या नावाचा उल्लेख झाला असा* *माझ्या हृदयाचा ठोका चुकला जसा..* *विसरलो भूतकाळ माझा कधीचा मी* *हा खोटा भ्रम मनी बाळगला कसा..*

0630d23077d61addb3892a044de5fed9

sree

फeeling कसतरी

काय होई कळेना तुला पाहता, वाटे फeeling कसतरी.
थरकाप होई स्पर्श होता तुझा, वाटे फeeling कसतरी..

काही सुचेना काही उमजेना काय बोलावे कळेना
तुझ्या नजरेला नजर भिडता, वाटे फeeling कसतरी

असे सर्व माझ्या सोबती, तरी मी एकटा एकटा 
तू समीप माझ्या नसता, वाटे फeeling कसतरी..

खेळ शब्दांशी खेळतो, उगाच मना जाळतो
भाव कवितेत मांडता, वाटे फeeling कसतरी

मनी आठवणींचा काहूर, ह्रदयी होई कंपन
स्पंदनाची गती वाढता, वाटे फeeling कसतरी..

मनास लागे कीड ( चिंता) , हारता डाव प्रेमाचा, 
प्रेम किडा वळवळता, वाटे फeeling कसतरी..!

                                 -श्रीकांत कांबळे (परभणी)

0630d23077d61addb3892a044de5fed9

sree

मनी आठवणींचा काहूर, होई ह्रदयी कंपन
स्पंदनाची गती वाढता, वाटे फeeling कसतरी..

मनास लागे कीड ( चिंता) , हारता डाव प्रेमाचा, 
प्रेम किडा वळवळता वाटे फeeling कसतरी..!

                                   श्री..! मनी आठवणींचा काहूर, ह्रदयी होई कंपन
स्पंदनाची गती वाढता, वाटे फeeling कसतरी..

मनास लागे कीड ( चिंता) , हारता डाव प्रेमाचा, 
प्रेम किडा वळवळता वाटे फeeling कसतरी..!

                                 -श्रीकांत कांबळे (परभणी)

मनी आठवणींचा काहूर, ह्रदयी होई कंपन स्पंदनाची गती वाढता, वाटे फeeling कसतरी.. मनास लागे कीड ( चिंता) , हारता डाव प्रेमाचा, प्रेम किडा वळवळता वाटे फeeling कसतरी..! -श्रीकांत कांबळे (परभणी) #poem

0630d23077d61addb3892a044de5fed9

sree

 फeeling कसतरी..
तुला बघता काय होई कळेना, वाटे फeeling कसतरी
काही सुचेना,काही उमजेना,वाटे फeeling कसतरी.

असे सर्व माझ्या सोबती, तरी मी माझ्यात हरवतो
भासे मी एकटा एकटा, वाटे फeeling कसतरी..

खेळ शब्दांशी खेळतो, उगाच मना जाळतो

फeeling कसतरी.. तुला बघता काय होई कळेना, वाटे फeeling कसतरी काही सुचेना,काही उमजेना,वाटे फeeling कसतरी. असे सर्व माझ्या सोबती, तरी मी माझ्यात हरवतो भासे मी एकटा एकटा, वाटे फeeling कसतरी.. खेळ शब्दांशी खेळतो, उगाच मना जाळतो #poem #nojotophoto

loader
Home
Explore
Events
Notification
Profile