Nojoto: Largest Storytelling Platform
aadeshkumar8022
  • 12Stories
  • 14Followers
  • 64Love
    389Views

Aadesh Kumar

I am Writer✍️, Mimicry Artists🎤, Actor 😎

  • Popular
  • Latest
  • Video
0c9505c08d9d68bf74a34096aaf2af89

Aadesh Kumar

#MessageForModi
0c9505c08d9d68bf74a34096aaf2af89

Aadesh Kumar

love sms status messages तुन मन कधी जमेना,
तू नसनी तर माले करमेना,
दिव्याना वातले जयस तो पतंग,
तरी दिव्याजवय घुटमयस तो पतंग, 
तसच तुन मन कधी जमेना ,
तू नसनी  तर माले करमे ना
एक दिन जरी नाही भांडणुत आपण तर तो दिन
माले दिन वाटत नही
मना रागामाही तुनाबद्दलन प्रेम राहास हाई, 
का तुले दिखत नही,
सवय व्हयलशे तुणी तुना शिवाय माले आते करमत नहीं
जमत नही तुना वाचिसन माले करमता नही....

# आदेश लांडगे... ✍️

7 Love

0c9505c08d9d68bf74a34096aaf2af89

Aadesh Kumar

जठे Wine से तठे बेवड्यास्नी line से
देश नी अर्थ व्यवस्था ठप से कोन सांगस
खावाले घरमा यांना मारा मार शे
दारुनी कोर्टर पेवाले हाऊ दोन मांगस

हाऊ लाईनमा गर्दी करीसनं उभा शे.
याले दारू पेवानी तल्लपनी भुक से
सरकार ना आवू निर्णय बरोबर शे का?
का मंग सांगा हाई मोठी चूक शे

धाकला यांन लेकरू खाऊनी आस
 ठीसन वाट देखी देखी रडना
त्यान्हा हाऊ बाप देखा आथा 
गलीनी गटरमा दारू पीसन पडना... 

कवी :- आदेश लांडगे... ✍️ #अहिराणी
0c9505c08d9d68bf74a34096aaf2af89

Aadesh Kumar

#MessageForModi
0c9505c08d9d68bf74a34096aaf2af89

Aadesh Kumar

#PoetryOnline
0c9505c08d9d68bf74a34096aaf2af89

Aadesh Kumar

#MessageForModi
0c9505c08d9d68bf74a34096aaf2af89

Aadesh Kumar

#PoetryOnline
0c9505c08d9d68bf74a34096aaf2af89

Aadesh Kumar

6 फेब्रुवारी ला तुझ्याशी मैत्री झाली....
मला तुझ्यावर कविता लिहूशी वाटली....
शब्द काही जुळत नव्हते.... 
प्रयत्न माझे काही थांबत नव्हते....
हसरा चेहरा तुझा आठवला....
माझ्या कवितेचा आरंभ झाला....

हरवून गेलो होतो तुझ्या भाषणात....
पण येऊन तूचं विचारलं कीं कस झालं सांग मला... 
माझ्या भावनां बहूतेक तुला माझ्या चेहऱ्यावर दिसल्या...
आपल्या मैत्रीचा तो दिवस फार छान होता.... 
पहिल्यांदा तुला हीं वाटलं कीं हा तर माझा प्रतिस्पर्धी...

पण मैत्री जुळली ती काही वेगळीचं.... 
नंतर आपली भेट होत राहिली.... 
मैत्री आपली घट्ट झाली.. 
एक वेगळ्याचं नात्यात बांधली गेली... 
कधी आपण एक मेकाचे Besti बनलो कळलं नाही...
आज 430 दिवस झाले तरी खरं वाट्टल नाही... 

तुझ्या आनंदात मीं देखील आनंदी होतो.. 
तुला मिळणार प्रत्येक बक्षीस मीं माझं मानतो....
तुझीं मेहनत मला माहितीये.... 
वक्तृत्वाची आणि शब्दांची जादूगार आहेसं.... 
तू खरंच फार हळव्या मनाची आहेस.... 
आणि मैत्रीच्या प्रत्येक कवितेची ओळ आहेसं.... 

उगाच काही लोकांना तू फार जळवून राख करतेस.... 
म्हणून तुला नजर लागेल कीं काय हीं भीती वाटतें.... 
पण लागू देणार नाही... 
कारण Corona विषाणू पेक्षा भयानक आपली मैत्री आहे.. 
आज Lockdown मुळे आपली भेट अशक्य आहे... 

वाढदिवसाच्या शुभेच्छा तूला देतो.... 
माझ्या या शब्दांना इथंच विराम देतो... 
कारण लिहावं म्हटलं तर मुद्दाम तुझ्या वर लिहीत नाही....
कारण पेन हीं थांबत नाही आणि... 
आपल्या मैत्रीचे क्षण नव्याने उलगडल्या शिवाय राहत नाही.... 
वाढदिवस तुला खूप खूप शुभेच्छा...... 
Happy Birthday My Besti.....
Wish You long and Happy Successful Life....

3 Love

0c9505c08d9d68bf74a34096aaf2af89

Aadesh Kumar

उगाच परीक्षा घेण्यासाठी धडपडतायेत  शिक्षणखाती
15 मे नंतरच
 नियोजन मग हाती काय- लागणार दगड न माती
#Cancel Exam
#Pramot us
#DIGITAL PROTEST
0c9505c08d9d68bf74a34096aaf2af89

Aadesh Kumar

कोणाच्या खांद्यावर डोकं ठेऊन रडावं, 
पण कुणी Social Distance मुळे खांदा हीं देईना...
कोणाच्या जवळ दुःख व्यक्त करावं,
पण Lockdown मुळे कुणी भेटायला हीं येईना...
Call कराव कुणाला पण सद्या Balance देखील संपलायना,
टाकावं म्हणतो पण Hotspot घेण्याची वाईट सवय जाईना...
What's up चालू केल्यावर सद्या Dare, Slam book, पोरीचं साळी Challenge शिवाय दुसरं काहीच महत्वाचं दिसेना..🙏

Lockdown कवी :- आदेश लांडगे..... #lockdown 
#coronavirus
loader
Home
Explore
Events
Notification
Profile