Nojoto: Largest Storytelling Platform
shraddhakumbhar3031
  • 6Stories
  • 33Followers
  • 36Love
    0Views

shraddha kumbhar

  • Popular
  • Latest
  • Video
0d470405a8b55eac47cd9d4afef8ae1d

shraddha kumbhar

तू सोबत असला की खूप छान वाटत आणि तू सोबत असला की हे जग हलत डूलत वाटत मला फक्त माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुझीच सोबत हवी हेच माझे स्वप्न 
फक्त 
तुझीच लाडकी बायको बायको

बायको #poem

0d470405a8b55eac47cd9d4afef8ae1d

shraddha kumbhar

आयुष्यात आपण आपल्या आवडीचे रंग भरले की जीवन खुपच सुंदर , पण माझ्या देवाने बनवलेले हे जग किती अप्रतिम आहे तर माझा देव किती सुंदर असेल देव माझा मी देवाचा

देव माझा मी देवाचा #Quote

0d470405a8b55eac47cd9d4afef8ae1d

shraddha kumbhar

दुनिया हसिन है हसना एक दवा है सबको हसाना एक दुवा है यारो एक बार हसके और किसिको हसाके तो देखो सब हसिन है सुविचार

सुविचार #poem

0d470405a8b55eac47cd9d4afef8ae1d

shraddha kumbhar

✨🎉
दिवाळी आली दिवाळी आली 
सर्वांना आनंदी करण्यासाठी दिवाळी आली 
मागील सर्व दुःख विसरून एक नवी उमेद घेऊन उंच भरारी घेण्यासाठी दिवाळी आली सर्वांचे आयुष्य प्रकाशमय करण्यासाठी दिवाळी आली 
आपणासोबत समाजातील गरजू मुलांसोबत दिवाळी साजरी करा तरच ती देव दिवाळी होईल.
सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
 🤝🎉🎊 सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा #Quote

0d470405a8b55eac47cd9d4afef8ae1d

shraddha kumbhar

जगात किती रावण आहेत की जे फक्त मी म्हणजे अहंकार माझ्या सारखा मी पण ध्यानात असू दे रावणा मरते वेळी तु नम्रतेनी रामाला शरण गेला तरच तुला मोक्ष.नाही तर देव प्रेरिले यम☝️ रूप तुझे चित्ती राहो मुखी तुझे नाम

रूप तुझे चित्ती राहो मुखी तुझे नाम #Quote

0d470405a8b55eac47cd9d4afef8ae1d

shraddha kumbhar

जगात सर्वात विषारी गोष्ट म्हणजे बुरसटलेल्या माणसांचे विचार आणि त्यांची भाषा चांगल्या माणसाला जिवंतपणे पटकन मरण देत 😑 देवाने दिलेले आयुष्य याच्या त्याच्या उखळया पाखळ्या काढत बसण्यापेक्षा चांगल्या कारणी लावलं तरच इतर प्राण्यात आणि माणसांत फरक वाटेल नाही तर शेवटी बोलणे आहेच राम नाम सत्य है

देवाने दिलेले आयुष्य याच्या त्याच्या उखळया पाखळ्या काढत बसण्यापेक्षा चांगल्या कारणी लावलं तरच इतर प्राण्यात आणि माणसांत फरक वाटेल नाही तर शेवटी बोलणे आहेच राम नाम सत्य है #Quote


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile