Nojoto: Largest Storytelling Platform
yogeshdhanwade2007
  • 10Stories
  • 84Followers
  • 58Love
    0Views

Yogesh Dhanwade

हमारे शब्द ही हमारी पहचान बने तो बेहतर है चेहरे का क्या है जो मरणे के बाद साथ ही चला जायेगा.........

  • Popular
  • Latest
  • Video
0f735d73a359e028a08b99c5feab3c8c

Yogesh Dhanwade

घाम

घाम हा चोरांना येत नाही चोरी करताना 
घाम हा पोलिसांना येतो चोर पकडताना

घाम हा महाविद्यालयातील लोकांना येत नाही फीस सांगतांना 
घाम हा आम्हा विद्यार्थ्यांना येतो फीस बापाला सांगताना 

घाम हा सरकारी कर्मचाऱ्यांना येत नाही लाच मागताना 
घाम हा गरिबाला येतो लाच मागताना 

घाम हा नेत्यांना येत नाही खोटी आश्वासने देताना
 घाम हा जनतेला येतो खोटी आश्वासने घेताना 

घाम हा त्या मुलाना येत नाही आईबापाला घराबाहेर काढताना 
घाम हा त्या आईबापाला येतो मुलाना लहानच मोठं करताना 

घाम हा सरकारला येत नाही पिकाचे भाव ठरवताना 
घाम हा शेतकऱ्याला येतो पीक पिकवताना.......

                                    -- its yogi #reading
0f735d73a359e028a08b99c5feab3c8c

Yogesh Dhanwade

आठवण करून देतो पाऊस तुज्या त्या स्पर्शाची........
घाबरलेली तू मिठीत माझ्या असल्याची......

0f735d73a359e028a08b99c5feab3c8c

Yogesh Dhanwade

#Pehlealfaaz हृदयात जे साचले
ओळींत ते रचले
पण चित्त माझे खचले
जेव्हा भावचं न ओळखला तू।।

मनातल्या त्या प्रितीला
ओठांवरच्या शब्दाला
रक्तात उसळलेल्या प्रश्नाला
बाहेरच येऊ न दिले तू।।

आता मीचं थकलो
खूप काही जगलो
दुःख लपवून हसायला शिकलो
कारण मलाच न ओळखले तू।।
0f735d73a359e028a08b99c5feab3c8c

Yogesh Dhanwade

Tunnel विसरलो स्वतःला तुला सजवतांना
विसरलो दर्पणाला तुला न्याहाळतांना
साला एकदाही न पापणी लवली
तुला जीव लावतांना !


..                    its yogi
0f735d73a359e028a08b99c5feab3c8c

Yogesh Dhanwade

#OpenPoetry माझ्या मनावर तुझ्या आठवांचा,
जेव्हा हसू-आसूंचा डाव येतो....
तुजवर लिहायला तेव्हा सये,
माझ्या लेखणीला ताव येतो...!!!

......its yogi
0f735d73a359e028a08b99c5feab3c8c

Yogesh Dhanwade

बडे खुशनशीब है हम ,
कोई हमे भी याद करता है ,
वर्ना यह दौर है आजका ,
यहाॅ अपना भी भुल जाता है  


                     Its yogi
0f735d73a359e028a08b99c5feab3c8c

Yogesh Dhanwade

मी हसतोय पण हर्षीत नाही
मी रडतोय पण आटत नाही
मी तुटलोय पण विखरलो नाही
मी पडतोय पण थांबत नाही..

मी जळतोय पण दाहक नाही
मी झिजतोय पण संपत नाही
मी मोडलोय पण झुकत नाही
मी थकलोय पण झोपत नाही...

मी लढतोय कारण मी हरलो नाही.
मी लढणार जोपर्यंत मी जिंकत नाही 
                           .......its yogi

0f735d73a359e028a08b99c5feab3c8c

Yogesh Dhanwade

मला माहित नव्हतं
तुला शब्द माझे दुखावतात
परंतु,तुला हे समजत कसं नाही
माझे शब्द फक्त तुलाच खुणावतात.  



...........Its yogi
0f735d73a359e028a08b99c5feab3c8c

Yogesh Dhanwade

मन आहेच असं माझं,
नवीन स्वप्नं गिरवणारं....
सारी स्वप्ने पुर्ण करुन,
ती आसमंत मिरवणारं...!!

                           ..…....its yogi

0f735d73a359e028a08b99c5feab3c8c

Yogesh Dhanwade

सोचता हु, दिल की बात उसे कह ही दू
मेरे चाहत में उसे भी थोडा रंग ही दू
पर ना सुनने से ज्यादा उसे खोने से डरता हु
क्योंकि जिंदगी ही तुम बन गये हो।|




           ------- its yogi अगदी मनातलं

अगदी मनातलं

loader
Home
Explore
Events
Notification
Profile