Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser3233385509
  • 10Stories
  • 17Followers
  • 35Love
    0Views

अमोल राजेंद्र उबाळे

प्रेम वेडा नाही पण प्रेमा बद्दल बोलण्यात वेड पण आहे

www.facebook.com/amol.ubale/37

  • Popular
  • Latest
  • Video
1166e3fdafb2208093852044ed9d118a

अमोल राजेंद्र उबाळे

जेव्हा एकाच व्यक्तीवर आपण
दोन वेळा विश्वास ठेवतो
तेव्हा चूक आपलीच असते चूक

चूक #poem

1166e3fdafb2208093852044ed9d118a

अमोल राजेंद्र उबाळे

स्मशान भूमीतील वाक्य 

ठिकाण तर तुमचे हेच होते 
फक्त उशीर लागला येता येता
काय मिळालं ह्या दुनियेकडून
तुमच्याच लोकांनी जाळलं तुम्हाला
जाता जाता
                       
                       ✍️ अमोल उबाळे मराठी

मराठी #poem

1166e3fdafb2208093852044ed9d118a

अमोल राजेंद्र उबाळे

दुःख विसराया 
घेतो शराब दिन रात 
तुझी जागा मी दिली हिला
माझ्या हृदयात 


✍️ अमोल उबाळे शराबी

शराबी #poem

1166e3fdafb2208093852044ed9d118a

अमोल राजेंद्र उबाळे

आपण नेहमी बोलतो की विषय का ? वाढला
आपण हा विचार कधीच नाही करत की
विषय च का निघला


✍️ अमोल उबाळे विषय

विषय #poem

1166e3fdafb2208093852044ed9d118a

अमोल राजेंद्र उबाळे

ओल्या कागदा सारख केलंस ग 
माझं आयुष्य
धड काही लिहिता ही येईना
आणि जाळता ही येईना


✍️ अमोल उबाळे मराठी कविता

मराठी कविता #poem

1166e3fdafb2208093852044ed9d118a

अमोल राजेंद्र उबाळे

ज्यांच्या कडे कोणीच लक्ष देत नाही 
असं आपल्याला वाटत 
खर तर त्यांच्या कडे च 
सगळ्यांच लक्ष लागून असत 



✍️ अमोल उबाळे एकांत

एकांत #poem

1166e3fdafb2208093852044ed9d118a

अमोल राजेंद्र उबाळे

शरीर संबंध नव्हता तो

तिने माझ्या वर डोळे झाकून ठेवलेला विश्वास होता तो





✍️ अमोल उबाळे मराठी रोमँटिक

मराठी रोमँटिक

1166e3fdafb2208093852044ed9d118a

अमोल राजेंद्र उबाळे

हौस आहे ना तुला मोकळं राहण्याची 
मला ही आनंद होईल तुला स्वतंत्र पाहण्याची
पण जेव्हा ह्या आकाशात तू मनसोक्त उडण्यासाठी पंख पांघरशील 
तेव्हा लोक तुझ्या कडे वाईट नजरेने पाहतील


✍️ अमोल उबाळे मराठी कविता

मराठी कविता

1166e3fdafb2208093852044ed9d118a

अमोल राजेंद्र उबाळे

सांजवेळी 
तुझ्या हातात हात घालून एकांतात बसावं
माहीत आहे सगळं एक मेकांन बद्दल तरी 
एक मेकांना सर्व सांगत बसावं 




✍️ अमोल उबाळे मराठी कविता

मराठी कविता #poem

1166e3fdafb2208093852044ed9d118a

अमोल राजेंद्र उबाळे

कालच पावसात भिजली ती 

आणि आज तिला बर नाही 

हे जर का त्याला कळलं ना पाऊसा 

मग तुझं काही खर नाही 




✍️ अमोल उबाळे मराठी कविता पाऊस

मराठी कविता पाऊस #poem

loader
Home
Explore
Events
Notification
Profile