Nojoto: Largest Storytelling Platform
harishchandradal6666
  • 10Stories
  • 4Followers
  • 42Love
    379Views

Harishchandra Dalvi

  • Popular
  • Latest
  • Video
122b2e7d23fff5cbcdf87295b0f23d8e

Harishchandra Dalvi

#Flute

37 Views

122b2e7d23fff5cbcdf87295b0f23d8e

Harishchandra Dalvi

#soultouching

107 Views

122b2e7d23fff5cbcdf87295b0f23d8e

Harishchandra Dalvi

गड

#WeTheChange

77 Views

122b2e7d23fff5cbcdf87295b0f23d8e

Harishchandra Dalvi

गोरखगड

#Aurora

गोरखगड #Aurora

77 Views

122b2e7d23fff5cbcdf87295b0f23d8e

Harishchandra Dalvi

सांगशील का?

#LoveStrings

सांगशील का? #LoveStrings #poem

77 Views

122b2e7d23fff5cbcdf87295b0f23d8e

Harishchandra Dalvi

#AugustCreator
122b2e7d23fff5cbcdf87295b0f23d8e

Harishchandra Dalvi

#WritersSpecial
122b2e7d23fff5cbcdf87295b0f23d8e

Harishchandra Dalvi

एखाद्या  भयाण संकटाला पुरून उरणे
त्याचा नाश आणि बिमोड करणे
हे नेहमीच सोपे वाटते 
पण बाबांना मिठी मारणे नेहमीच अवघड असते

बाबासोबत बोलणे ,राहणे ,
त्याच्यासोबत भांडणे ,त्यांतून प्रेम मिळवणे
हे नेहमीच सोपे वाटते
पण बाबांना मिठी मारणे नेहमीच अवघड असते

एखादा यशाचा शिखर गाठणे
त्यावर विजय पताका लावणे 
हे नेहमीच सोपे भासते
पण बाबांना मिठी मारणे नेहमीच अवघड असते

बाबांच्या मनात येत असेल
मुलांचे आपल्यावर खूप प्रेम असेल
समोर दिसताच तो आपल्या कुशीत बसेल
मुलांना मिठीत घेणे बाबांचा पण हाच हेतू असेल
पण मुलांना मनात येत असेल की 
बाबांच्या मिठीत जाणे बाबांना कसे वाटत असेल

शेवटी राहून जाते ती मिठी
आणि खूप काही बोलायचे असते
योग्य ती वेळ तेव्हा निघून गेलेली असते
आणि बाबांना मिठी मारण्याची वेळ चुकलेली असते

योग्य वेळ असतानाच ज्याच्या एक विचार मनात येईल
बाबांच्या एक वेळ तरी जो त्यांच्या मिठीत जाईल
तुमच्या आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आणि ओठावर स्मित हास्य येईल
प्रेमळ हेवेदावे एक नवे रूप घेईल
बाबांना मारलेली मिठी ही नेहमीच लक्षात राहील
म्हणूनच बाबांच्या मिठीत जो जाईल तो नेहमी खुश राहिल


कवी हरिश्चंद्र मुकुंद दळवी
मु. डोंगरन्हावे,पोस्ट म्हसा,
तालुका मुरबाड,जिल्हा ठाणे (421401)
साकेत महाविद्यालय कल्याण पूर्व
कला शाखा तृतीय वर्ष अर्थशास्त्र विभाग
9503584135 एक राहून गेलेली मिठी

एक राहून गेलेली मिठी #Life_experience

3 Love

122b2e7d23fff5cbcdf87295b0f23d8e

Harishchandra Dalvi

कवी कसा बनु मी
कोणी मला सांगेल का?
कविता कशी लिहू मी
कोणी मला समजवल का?

कविता लिहता येते वाटते
कविता बोलायला
कोणी मला शिकवेल का? 
यमक शब्द आठवत नाही
कोणी शब्दकोष पाठवाल का ?

एकटा बसून विचार करतो
कविता माझी सर्वाना आवडेल का ?
कवी बनायची इच्छा आहे
इच्छा पूर्ण होईल का ?

कवी : हरीश्चंद्र मुकुंद दळवी कवी कसा बनू

कवी कसा बनू

2 Love

122b2e7d23fff5cbcdf87295b0f23d8e

Harishchandra Dalvi

कधी आठवण येते का माझी?
माझ्या वेड्या मनाची

कधी विचार केला का माझा
माझ्या वेड्या स्वप्नांचा

कधी जरा समोर येउन तु बोल
प्रेम आहे तुझ्याशी

कधी जरा जवळ घे मला
नको खेळुस माझ्या मनाशी

कधी ऐकू येतात का तुला
माझ्या ह्दयाची स्पंदने

ह्दय माझे काय बोलते?
जरा समजून तु घे

      कवी.....हरिश्चंद्र दळवी कधी आठवण येते का माझी

कधी आठवण येते का माझी

3 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile