Nojoto: Largest Storytelling Platform
saishgaikwad7169
  • 11Stories
  • 201Followers
  • 121Love
    41Views

Saish Gaikwad

By qualifications I am an Engineer and by profession I am poet & story writer...

  • Popular
  • Latest
  • Video
12bba20d592d25afdf348f23f8efb102

Saish Gaikwad

शब्द कितीही जपुन वापरले तरि ही समोरचा आपल्या सोयीनुसार अर्थ लावत असतो म्हणून जरा जपुन बरं का ....... #happiness💕💕 words....

happiness💕💕 words.... #बात

12bba20d592d25afdf348f23f8efb102

Saish Gaikwad

कालचा दिवस खरचं एवढं काही शिकवून गेला,
पराधीन जगती पुत्र मानवाचा हेच पुन्हा पटवून गेला.
दुःखाचे मळे तो केवढे पिकवून गेला,
गाळातल्यांना गाळात अजुन रुतवून गेला.
उघड्या संसाराची ठिगळं बघता बघता उसवून गेला,
अनवाणी पायांना चालताना फसवून गेला.
आयुष्याच्या अंधारात काळोख आणखी मिसळवून गेला
जाता जाता तो कसा विजेलही फितवून गेला. 
भुकेची ही भ्रांत ज्याला त्याला सांगून गेला,
तोंडचे पाणीच त्यांच्या तो पळवून गेला.
उद्याच्या स्वप्नांचे शिंतोडे तो आज वुडवून गेला,
पापणीत दुःखाचे कड जसे काही काढून गेला.
साऱ्यांचे जगणे तो आडवून गेला,
पायदळी मरण जस सर्वांच तुडवून गेला.
घरात अनेकांच्या तो दुःख पेरून गेला,
अन् उद्याला आजच तो पोखरून गेला.
काळ होऊन कालपर्यंत मातून गेला,
वेदनेला वेदनेने कसा कातून गेला.
काळजाला काळजीने रंगवून गेला,
दुर्दशेला तो निषेध जणू नोंदवून गेला.
 खरचं कालचा दिवस एवढं काही शिकवून गेला,

12bba20d592d25afdf348f23f8efb102

Saish Gaikwad

तेजोमय झाला आजचा प्रकाश, 
जुना कालचा काळोख,
लुकलुकणार्‍या चांदण्याला 
किरणांचा सोनेरी अभिषेक,
सारे रोजचे तरीही 
भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या लोकांसाठी खास,
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.......
Happy Dipawali to u & ur 
sweet family members..... Happy Diwali To All Of You My 💓 Dear Friends and To Your So Sweet Family Members....

Happy Diwali To All Of You My 💓 Dear Friends and To Your So Sweet Family Members....

12bba20d592d25afdf348f23f8efb102

Saish Gaikwad

गलती उससे होती है 
जो मेहनत करता है
निक म्मो की जिंदगी 
तो दुसरी की गलती या 
खोजने मे ही खतंम होती है say sorry....

say sorry....

12bba20d592d25afdf348f23f8efb102

Saish Gaikwad

Sparsh ....स्पर्श
जीवनात यशस्वी होण्यासाठी
कुणाची तरी प्रार्थना
त्या प्रार्थंनेमागचा आपला उद्देश
मात्र हे साध्य करण्यासाठी
कुणाचा तरी आदर करणे गरजेचे असते
त्यासाठी उत्तम अशी वेळ आणि उत्तम 
असे आरोग्य आवशक आहे. 
S - success
P - pray
A - aim
R - respect
S - situation
H- health

12bba20d592d25afdf348f23f8efb102

Saish Gaikwad

 वेड प्रेम....

वेड प्रेम.... #poem #nojotophoto

12bba20d592d25afdf348f23f8efb102

Saish Gaikwad

आल्या पाऊस धारा 
सरी धावल्या साऱ्या
रानोमाळी गंध मातीचा 
उधळत गांधळला खरा
पिसारे फुलून रानी 
मोरं नाचले पाणी जणू 
पानावरती दवबिंदू भासले
होती पाखरे विसावली 
चिंब चिंब थरारलेली
 हिरवी पालवी 
मंद मंद बहरलेली
होती पोर डोकावलेली 
मायेच्या पदराआड
भीतीच पारडे मनात 
खोलवर रुजलेली

12bba20d592d25afdf348f23f8efb102

Saish Gaikwad

लोग रूप देखते है 
हम दिल देखते है
लोग सपना देखते है
हम हकीगत देखते है
बस फरक इताना है
लोग दुनिया में दोस्त देखते है
हम दोस्तों मे दुनिया देखते है

12bba20d592d25afdf348f23f8efb102

Saish Gaikwad

उडती पतंगोसे .... उडती हवाये मांगु....
तेरे लिये बस मै दुवाये मांगु.....
सपने साजये एैसे तेरे लिये ......
जो तू ना साथ होके भी लगणे लागे.....

12bba20d592d25afdf348f23f8efb102

Saish Gaikwad

Father.....
  दिसतांना जरी कठोर असले
तरि मन त्यांचे उदार असतं
   कसेही असलेत तरि आईच्या
कूंकवाची ते शान असतात
      अरे ... ज्यांना बाप नाही त्यांना 
विचारा बापाची किंमत काय
ज्यांना आई त्यांना विचारा 
 बापातली काय असतेय माय
   कसेही असलेत तरि रागाने का
    होईनात मात्र आपल्या पाठीवर
      शाबासकीची एक थाप असते….. few....words about ....father....

few....words about ....father....

loader
Home
Explore
Events
Notification
Profile