Nojoto: Largest Storytelling Platform
vg7639677345938
  • 1Stories
  • 9Followers
  • 13Love
    62Views

V G

  • Popular
  • Latest
  • Video
19ac2f5f12f1b7941fb2f43c8d0d6e2e

V G

माझ्या प्रेमाचा गुलाल तुझा
सुंदर चेहऱ्यावर लावशील का ?
बोल ना प्रिये हया होळीत
माझ्या प्रीतीचा रंगात रंगशिल का?
थोडी मस्ती थोड मजाक होईल 
माझ्यावर तु रागवशील का ?
केलं भरपुर प्रेम मी तुझ्यावर
न सांगता डोळ्यात पाहून समजशिल का?
माझ्या प्रेमाचा गुलाल तुझा
सुंदर चेहऱ्यावर लावशील का ?
प्रेम देणे प्रेम घेणे सन आहे होळीचा
तु माझ्यावर प्रेम करुन आपल्या
काळजात जपुन ठेवशील का ?
नको दारू भांग चा मला नशा
तुझ्या गुलाबी डोळ्यांची नशा करु देशील का ?
बोल ना प्रिये हया होळीत
माझ्या प्रीतीचा रंगात रंगशील का ?
तुझ्या सोबत हया होळीला मला
प्रेमाची होळी खेळू देशील का?
                       ( स्वर्णविजय)
                       विजय वि गजबे

©V G
  #प्रेमाची होळी

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile