Nojoto: Largest Storytelling Platform
amitrawool6959
  • 10Stories
  • 21Followers
  • 52Love
    0Views

Amit Rawool

  • Popular
  • Latest
  • Video
22bd71cdb3ecdd1f7005a79359e7f903

Amit Rawool

😊  माँ  😊

माँ से बढकर प्यार कौन करेगा हमसे
इस दुनिया मैं बढकर कौन है माँ तुमसे
रूढ जाना ना माँ हमसे कभी
क्योंकी प्यार करते है तुमसे सभी

गुस्से मैं डाट लगा कर भी 
प्यार से निवाला तुने ही खिलाया
उंगली पकडकर चलना सिखाया
दुनियासे लढणे के काबिल बनाया

खुद्द सारा दर्द सहकर भी
तुने हमे हसना सिखाया
कांटो पर  तो  तू   चली
मगर हमे फुलो के चादर पे सुलाया

तेरे प्यार भरे आंचल मैं
सुकून की निंद  हमने ली
मगर तेरी निंदिया भी तुने
अपने बच्चे पर लूटा दि

माँ तू है एक प्यार भरा झरना 
तुमसे ही सिखा दुःख सेहना 
माँ तू मेरा सारा संसार है
तू भगवान नही उससे बढकर है 😙

😙

3 Love

22bd71cdb3ecdd1f7005a79359e7f903

Amit Rawool

👶👶बालपण👶👶

  धन्य ते बालपण 
तेव्हा नव्हते शहाणपण
  बोबडे बोल होते
 व होते अजाणपन
      
        लहानपणी खेळ रंगायचा
       विटी,दांडू आणि लंगडीचा
       आयुष्यातला तो क्षण होता
       सुखाचा आणि फक्त सुखाचा

मित्रांसोबतची मस्ती
कुस्ती पर्यंत ही आली
तेव्हाच्या अजाणपणातही
समजूतदारीची जाणीव आली

      होते सगळे नवखे बालपणी
   तरी जग जिंकण्याची स्वप्न होती
      आयुष्याच्या वाटेवरती 
   सुख,दुःखाची चाहूल होती....
       

            अमित भिकाजी राऊळ. गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी...😉

गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी...😉

5 Love

22bd71cdb3ecdd1f7005a79359e7f903

Amit Rawool

उसकी याद मैं न जाने और कितने दिन जीना है
मर के भी क्या फायदा मेरे रुह को उसके बिना सुकून कहा है....

6 Love

22bd71cdb3ecdd1f7005a79359e7f903

Amit Rawool

सखी तू प्रिया तू
अप्सरा अशी एक तू
नभातली लखलखती चांदणी 
सुंदर गुलाबाची कळी जणू

भास माझा मनास तुझे
वाटती आता का खरे
वेडे  हे  मन माझे 
बेधुंद होते तुझा मागे

मनास छळती तुझे इशारे
वेडे हे माझा प्रेमाचे वारे
तू दूर दूर सखी का जाशी
ये जवळी ये अशी

नभात एक तू चांदणी जणू
तुला परी म्हणू की अप्सरा म्हणू
तू मला दिसते तेंव्हा मी हरवतो
तुझे एक हसू बघून....
    खल्लास मी होतो

  /-अमित भिकाजी राऊळ.

3 Love

22bd71cdb3ecdd1f7005a79359e7f903

Amit Rawool

असे वाटते......

असे वाटते एकदा माणूस म्हणून जगून पहावे😇
दुसऱ्याच्या सुखाचे कारण बनून जगावे😊

असे वाटते एकदा झाड़ बणुन जगता यावे🌳
स्वतः घाव सोसुन कामी दुसऱ्याच्या यावे😇

असे वाटते एकदा पाऊस म्हणून बरसावे🌦
अलगद शेतकऱ्याच्या ओठांवरच हसू बनून जावे😊

असे वाटते एकदा पुस्तक म्हणून जगावे📚
ज्ञानाचा निर्मळ जरा बनून पुढे चालत राहावे🌊

असे वाटते एकदा लेखनी बनून जावे✒
भावनांच्या कवितेत शब्द म्हणून उतरावे📝

असे वाटते एकदा मन म्हणून जगावे❤
क्षणात सारे जग कवेत घ्यावे...🌍

  ✒/-अमित भिकाजी राऊळ.

7 Love

22bd71cdb3ecdd1f7005a79359e7f903

Amit Rawool

माणूस

माणूस माणूस म्हणून जगणाऱ्या दानवाची कथा
निर्दयी कपटी लोभी मानवाला बळी पडणाऱ्यांची व्यथा
एकमेकांचे वाइट चिंतीनारी खोटयाची ही दुनिया
यातूनही हित जपणाऱ्यांची धन्य ती किमया

निसर्गाचा अतिवापर प्रगती करण्यासाठी केला
जमीन विकन्याच्या नादात ईमान विकुन बसला
पाण्याच्या नासाडी करून स्वतः तान्हेन मेला
झाडांची तोड़ करूनी स्वतःचा श्वास मात्र संपवला

नात नात म्हणून स्वतः नात्यांचा गळा दाबला
कपटीपणाच्या ऊंच डोंगरावर स्वार्थाचा झेंडा रोवला
मानव जातच आहे जी दुसऱ्यांच सुख हे दुख मानते
स्वतः सुखात राहन्यासाठी वाईटाची ही सीमा ओलांडते

कोणी काही करत असेल तर मागे खेचनारी
कोणी काहीच करत नसेल तर निंदा करणारी
निर्दयी मनाची जातच अशी ही मानवाची
खुप काही कमवल तरी दुःखात संपणारी


  ✒/-अमित लता भिकाजी राऊळ.

6 Love

22bd71cdb3ecdd1f7005a79359e7f903

Amit Rawool

✊हौसला✊

        तू कर कुछ ऐसा
जो आज तक किसी ने नही किया
       तू बन कुछ ऐसा जो
     आज तक कोई नही बना

     डर मत तू किसी संकट से
   घबरा मत तू किसी परेशानी से
     उठ कर फिर से चल पड तू
      तुने सोची हुई मंजिल पर
   
         लोग तो बहुत बुरे है
      कोसेंगे तुझे तेरी जीत पर
         खुद्द पर भरोसा रख
  और दिखा उन्हे तू कुछ बन कर

          हौसले है तेरे बुलंद
          उन्हे बुझने मत दे तू
        चल पड तू तेरी राह पर
      मंजिल तक पहूंच जायेगा तू

          सपनें है तेरे बडे 
      उन्हे सच कर दिखा तू
     हर हार पर जीत पा कर
अपना भविष्य खुद्द बना तू....

       /-अमित लता भिकाजी राऊळ.

5 Love

22bd71cdb3ecdd1f7005a79359e7f903

Amit Rawool

❤माझी प्रेरणा❤


आस तू माझा द्यास तू
आयुष्य भराची सोबती तू
राहू कसा मी तुझा विना
माझा जगण्याचा अर्थ तू

माझ्या जीवाची ओढ तू
आकाशातला शीतल चंद्र तू
  साथ जन्माची सोबती तू
भटकटल्या मनाचा रस्ता तू

आठवणींत तुझ्या रमतो
  मनात उगाच हसतो
दूर तू कधी जाशी तेव्हा
तुझ्या आठवणींत झुरतो

जेव्हा तू सोबत असते
रंगवतो स्वप्न फक्त तुझी   
माझ्या स्वप्ननगरीची राणी तू
माझ्या कवितेची प्रेरणा तू 

       /-अमित लता भिकाजी राऊळ.

5 Love

22bd71cdb3ecdd1f7005a79359e7f903

Amit Rawool

❣माझ्या  श्वासतही  तू...❣


सूर्याच्या त्या लख्ख प्रकाशात तू
चंद्राच्या शितल छायेत ही तू
चांदण्यात लूकलूकनारी चांदणी तू
माझ्या स्वप्नात येणारी परी ही तू

बागेतल्या सुंदर फुलांचा सुगंध तू 
गुलाबाच्या कोमल कळीतही तू
सुंदर फुलांवरच फुलपाखरू तू
माझ्या ओठांवरच हसू ही तू

पावसाच्या रिमझिम सरीत तू
ओल्या मातीच्या सुगंधात तू
तृणावरच्या दवबिंदूत ही तू 
सप्तरंगाच्या इंद्रधनुत ही तू

माझ्या स्वप्ननगरीची राणी तू
माझं वर्तमान,भविष्य ही तू
माझ्या भवतीच बावरे मन ही तू
माझ्या प्रत्येक श्वासतही तू...
 

      /-अमित लता भिकाजी राऊळ.

6 Love

22bd71cdb3ecdd1f7005a79359e7f903

Amit Rawool

😔विरह😔

डोळ्यात भरलेल्या अश्रुना वाट आज सापडली😭
विरहाच्या दुःखाने एकांताची वाट धरली🚶

स्वप्नातील राजा राणीचा संसार हा मोडला💔
राजकुमार हा दुःखाच्या दरित कोसळला🧗‍♀

अश्रुचा हा महापुर मला काही आवरेना🌊
अश्रुना लपवनारा पाऊसपण आज पडेना🌧

क्षणात ओठांवरचे हसू घेऊन गेली🙁
आयुष्यभराच दुःख ओंझळीत टाकून गेली🤲

पत्यांच्या महालासारख स्वप्न कोसळले🏠
स्वप्नातील प्रेमनगरीला अश्रुनी वाहून नेले🌊

माझ्या प्रेम कवितेला शब्द ही सापडेना✒
हॄदयातील दुःख विचारांना श्वास घेऊ देईना😶

माझ्या कवितांची प्रेरणा आज दुरावली😢
शेवटची कविता प्रेमकहानी सारखीच
        अधूरी राहिली.....💔


       /-अमित राऊळ.

6 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile