Nojoto: Largest Storytelling Platform
amitdatir5500
  • 115Stories
  • 146Followers
  • 1.3KLove
    51.2KViews

Amit datir

मन का हो तो अच्छा, मन का ना हो तो और भी अच्छा"

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
23f88d9559eea7641c9911c605075bce

Amit datir

23f88d9559eea7641c9911c605075bce

Amit datir

सांगू कस तुला?
शब्द आहे खुप सारे सांगू मी कस तुला?
प्रित या प्रेमाची कळवु मी कशी तुला?
प्रेम असूनही तुझ्यावर सांगता मला येना!
जवळ असुनि तू, जवळ तुझ्या येता येना!
प्रेमाची ती गोष्ट समजेल कधी तुला?
न सांगता माझी भावना समजेल
का कधी तुला?
भावना माझी समजताच प्रतिसाद
मला तू देशील ना?
धावत येऊन मिठीत मला तू घेशील ना?

©Amit datir
  #blindinglights
23f88d9559eea7641c9911c605075bce

Amit datir

आठवणीतील चंद्र तो
त्याला मी साठवून ठेवलंय,
त्या रात्रीचा बहर तो
त्याला मी फुलवून ठेवलंय

त्या चंद्राचा शीतलतेसोबत
त्याचा गोड स्वभावाला जपलंय
आज दूर जरी तो तरी
मी मनात चेहऱ्याला कोरून ठेवलंय

कुणी नूर म्हणतंय कुणी काही
मी मनाचं सौंदर्य त्याच्यात पाहिलंय
बाकी मला माहित नाही पण
मी त्याला आजही हृदयात ठेवलंय

आठवणीतील त्या चंद्रासाठी मी
माझा एका निरोपाला जपलंय
होतं जे प्रेम  चांदण्या रातीचं
ते आजही त्या चंद्रासाठी लपलय.

©Amit datir
  Swati kashyap अधूरी बातें  lumbini shejul Zarna dayma Ankit verma 'utkarsh'

Swati kashyap अधूरी बातें lumbini shejul Zarna dayma Ankit verma 'utkarsh' #विचार

23f88d9559eea7641c9911c605075bce

Amit datir

नागपूरच्या बरमोड्याला,बारामतीचा नाडा
दर सहा महिन्याला, बांधा आणि सोडा 
कमलाबाईंनी दिली परीक्षा ,अन् घड्याळ झाले पास
धनुष्याचा हुकला नेम अन् ,नशिबी आला वनवास
शरदाच्या चांदण्यात, देव इंद्र झाला राजा
कुठ नेवून ठेवला मित्रांनो,खरंच महाराष्ट्र माझा...

#सध्याच्या राजकारणाला उद्देशून
#politics

©Amit datir
  #Chess  Harshada wakchoure Dr Imran Hassan Barbhuiya NARENDRA NA Suman Zaniyan Kavita jayesh Panot

#Chess Harshada wakchoure Dr Imran Hassan Barbhuiya NARENDRA NA Suman Zaniyan Kavita jayesh Panot #Politics #विचार #सध्याच्या

23f88d9559eea7641c9911c605075bce

Amit datir

क्षणोक्षणी आठवण यावी तुझी
प्रत्येक स्वप्नात भेट व्हावी तुझी...

तू दिसताच एकाएकी मन हरवावे
सहवासात तुझ्या भान हरपून जावे...

आतुर तुझी एक झलक बघण्यासाठी
प्रतिक्षेत मी तुझ्या एका नजरेसाठी...

तुझ्याविना अप्रकाशित हे तारे
तुझ्यासवे मनोरम्य जीवन सारे..

वाटे लाभो सहवास तुझा जन्मान्तरी
व्हावा तुझा जीव माझ्याच अन्तरी..

संगतीत तुझ्या फुलावी स्वप्न नवी
गंध प्रेमाचा फुलवीत तुझीच साथ हवी...

©Amit datir
  #KhulaAasman
23f88d9559eea7641c9911c605075bce

Amit datir

ती भेटायला येताच
पाऊसाला ही बरसाव वाटत

रिमझिम पावसासवे
 प्रेमाला एकमेकांच्या सहवासात 
रमून जावस वाटत

मनातील शब्दांचे गुज
आईच्या कानी सांगवस वाटत
 
पावसाच्या थंड सरीत
आईच्या मिठीत लपावंस वाटत

आणि माझे हे संपूर्ण आयुष्य आता 
आईसवे जगावंस वाटत

©Amit datir
  #Pattiyan  Kavita jayesh Panot lumbini shejul Vikas Singh Tanwar Rajesh Kumar Chaitali Yengade

#Pattiyan Kavita jayesh Panot lumbini shejul Vikas Singh Tanwar Rajesh Kumar Chaitali Yengade #लव

23f88d9559eea7641c9911c605075bce

Amit datir

एक मी एक तू, शब्द मी गीत तू
आकाश तू, आभास तू सार्‍यात तू
ध्यास मी श्वास तू, स्पर्श मी मोहोर तू
स्वप्नात तू सत्यात तू सार्‍यात तू…

पंख लावूनी उडत चालले मन हे तुझ्या सवे
तुझा मी माझी तू, कधी केव्हा कसे जुळले बंध हे
अबोल प्रीत हि, हे नाते नवे
अजब रीत हि, स्वप्न नवे

घडले कसे कधी, कळते न जे कधी
हळुवार ते आले कसे ओठावरी
दे ना तू साथ दे, हातात हात दे
नजरेतला नजरेतुनी इकरार घे

का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे
उमलती कशा धुंद भावना अल्लद वाटे कसे
बंध जुळती हे प्रीतीचे गोड नाते हे जन्मांतरीचे..
!

©Amit datir
  #SunSet  Zarna dayma Dr Imran Hassan Barbhuiya Vikas Singh Tanwar khan perfect Chaitali Yengade

#SunSet Zarna dayma Dr Imran Hassan Barbhuiya Vikas Singh Tanwar khan perfect Chaitali Yengade #विचार

23f88d9559eea7641c9911c605075bce

Amit datir

वाट मेरी पहातो मैं अजुनही तुझा पहाता मा अजूनी

तू नाहीस तरीके से आठवणी आहेत आप्या अजुनही फूल केवाच सूच गेलंय..... लेकिन गंध ओला आहे अजुनही 'वादळ कधीच शांत झालयं...... वैसे वाहतो आहे अजुनही वाट बदलली मी तरीका...... पाउलखुणा दिसतात आप्या अजुनही रणतून एकटे फिरताना...... साथीला आवाज आहे तुझा अजुनही

रंग सारे संपले माझे तरीका...... अधूरे आहे चित्र अजुनही

कृपास तू आकार मजला..... तरी निर्विकार मी अजुनही फोटो तुमा पाहून नाही.... काहूर धन उगाही अजुनही तू प्रतिक्रिया नाहीस हे माहित असुन नहीं..... सोच तुम्हारी पहातो मी अजुनही आपी पहातो मी अजुनही !!

©Amit datir
  #WoRaat  Kavita jayesh Panot NARENDRA NA Harshada wakchoure lumbini shejul Zarna dayma

#WoRaat Kavita jayesh Panot NARENDRA NA Harshada wakchoure lumbini shejul Zarna dayma #विचार

23f88d9559eea7641c9911c605075bce

Amit datir

जीवनात अनेक मित्र बनवणे ही साधारण गोष्ट आहे पण एकाच मित्राबरोबर आयुष्यभर मैत्री टिकवून ठेवणे ही एक असामान्य गोष्ट आहे

©Amit datir
  #worldbestfriendday  Swati kashyap Zarna dayma Vikas Singh Tanwar Neeraj Mishra lumbini shejul

#worldbestfriendday Swati kashyap Zarna dayma Vikas Singh Tanwar Neeraj Mishra lumbini shejul #प्रेरक

23f88d9559eea7641c9911c605075bce

Amit datir

Muhabbat sikha ke juda ho gaya
na socha na samjha khafa ho gaya
duniya me ek bar humne kisi ko apna kaha tha
wo bhi logon ki baaton me aakar bewafa ho gaya....!!

©Amit datir
  #woaurmain  अधूरी बातें  Neeraj Mishra Harshada wakchoure NARENDRA NA Suman Zaniyan

#woaurmain अधूरी बातें Neeraj Mishra Harshada wakchoure NARENDRA NA Suman Zaniyan #शायरी

loader
Home
Explore
Events
Notification
Profile