Nojoto: Largest Storytelling Platform
hlwh7653994351850
  • 52Stories
  • 5Followers
  • 455Love
    5.9KViews

Shil Wahule

༺❣️ तु आहेस तर सगळं आहे ❣️༻ 𒆜 Morpankh 𒆜

  • Popular
  • Latest
  • Video
267eb6113a512ac7b2702c9c56b7cb57

Shil Wahule

काजव्याने मोह करायचा नसतो लख्ख उजेडाचा...
काजव्याचं अस्तित्व 
काळ्याकुट्ट अंधाराशी 
बांधल गेलेलं असतं...
त्याने फक्त 
जमेल तसा प्रकाश द्यायचा 
लख्ख उजेडाची चिंता न करता...

©Shil Wahule #Broken
267eb6113a512ac7b2702c9c56b7cb57

Shil Wahule

ह्या नजरेने अनेक नजरा पहिल्या,
पण त्या नजेरेची गोष्टच वेगळी होती. ❤️

©Śhîl Wâhûłê #Thoughts

Thoughts #Love

267eb6113a512ac7b2702c9c56b7cb57

Shil Wahule

रहस्यमय गुढ असतं तीच मन..
कळला तर अर्थ नाहीतर सारं व्यर्थ.  
❤️🖇️✨💯🥀

©Śhîl Wâhûłê #Youme
267eb6113a512ac7b2702c9c56b7cb57

Shil Wahule

आपल्यात काहीतरी खास आहे 
ज्याचे वर्णन शब्दात करता येत नाही.❤️

©Śhîl Wâhûłê #Rose
267eb6113a512ac7b2702c9c56b7cb57

Shil Wahule

संकट आल्यावर पळत येणारा तो मुलगा..__
बहिणीची रक्षा करणारा तो भाऊ..__
स्वतः उपाशी राहून मुलांचे पोट भरणारा तो बाप..__
कुठल्याही कठीण परिस्थितीतुन बायको ला बाहेर काढणारा तो नवरा.. __
आपल्या भावना लपवुन सगळ्यांना खंबीर ठेवणारा तो पुरुष...__
सलाम सगळ्याचं व्यक्तिमत्वांना...

©Śhîl Wâhûłê #mensday
267eb6113a512ac7b2702c9c56b7cb57

Shil Wahule

तुझ्या माझ्या नात्याला नाव नाही
पण अस्तित्व आहे , 
एक अस नात जे मला नकारता येत नाही
आणि तुला स्वीकारता येत नाही ...

©Śhîl Wâhûłê #betrayal
267eb6113a512ac7b2702c9c56b7cb57

Shil Wahule

#कात_अन_जात

त्यादिवशी शेतात सापाने टाकलेली कात दिसली..
वाटलं ही कात टाकतांना त्याला खूप त्रास झाला असेल..
 या त्रासातूनच त्याला नवजीवन प्राप्त झाले असावे..
मग उगाच मनात आलं...

साप आपली #कात टाकतो..
पण माणूस आपली #जात का टाकत नाही...

असे म्हणतात की सापाने कात टाकली की तो अधिक टवटवीत होतो
त्याला नवजीवन प्राप्त होते...
कधी वाटतं या सापासारखंच माणसाचे जीवन टवटवीत व्हायचे असेल
तर माणसाने फक्त एकदाच त्रास सहन करून जात टाकून दिली पाहिजे.. 
(एक भोळी आशा म्हणा हवं तर).. नाही का??
म्हणता यायला हवं भविष्यात..

मी जात टाकली, मी कात टाकली..!
मी कुजक्या समाजाची लाज टाकली..!!

©Śhîl Wâhûłê #Shadow
267eb6113a512ac7b2702c9c56b7cb57

Shil Wahule

चांदण्याशिवाय " आसमंत " नको वाटतो
व्यस्त राहतो कारण वेळ " निवांत " नको वाटतो
तुझा सहवास नसलेला " एकांत " नको वाटतो

©Śhîl Wâhûłê
267eb6113a512ac7b2702c9c56b7cb57

Shil Wahule

प्रेम असावं तर ह्या पावसा सारख,
सर्वस्व विसरून विलीन होणं..
बेधुंद होऊन आकाशात जाणं,
बेभान होऊन जमिनीवर बरसणं..

©Śhîl Wâhûłê
267eb6113a512ac7b2702c9c56b7cb57

Shil Wahule

असेन तुझा अपराधी...
फक्त एकच सजा कर...
मला तुझ्यात सामावुन घे...
बाकी सर्व वजा कर...

©Śhîl Wâhûłê #ValentinesDay
loader
Home
Explore
Events
Notification
Profile