Find the Best Youme Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutfalling in love with you quotes, now i wanna fall in love with you, i love you my friends shayari, the way i love you poem, my love for you,
अश्लेष माडे (प्रीत कवी )
एक - दोन दिवसाच्या भेटीत कोण कोणाला ओळखणार आहे एक-दोन दिवसाच्या बोलण्याने कोण कोणाला पारखणार आहे कोणाचा स्वभाव कसा हे सहज कसं कळणार आहे भविष्याचं कोणाला माहिती वागणूक कशी मिळणार आहे जास्त बोलू देणं फार महत्वाचं आहे तेव्हाच तर बोलण्याने व्यक्ती कळणार आहे दोन दिवसाच्या गोड बोलण्याने त्याच्या मनात काय हे कसं कळणार आहे अनेक वर्ष सोबत राहून माणूस कधी कळला नाही भेटल्यानंतर लगेच कोण कसं कळणार आहे अनेक वर्ष सोबत घालविलेल्या नात्यावर विश्वास नाही अनोळखी माणसांवर लगेच विश्वास कसा बसणार आहे प्रेम करणाऱ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोनच वेगळा मग लोकांना प्रेम कसं कळणार आहे पैसा संपत्ती जात पाहून नातं जोडतो ना आपण मग आपल्याला त्याबदल्यात प्रेम कसं मिळणार आहे जग चंद्र सूर्यावर पोहोचले असताना आपल्याला जात धर्म पैसा हाच अनुभव मिळणार आहे भविष्यात प्रेमाला अस्तित्व असणार की नाही की संपूर्ण जात धर्म ढळणार आणि आपलं अशिक्षितपणा पुढच्या पिढीला उदाहरण म्हणून उरणार आहे..... ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #Youme love quotes life quotes
#Youme love quotes life quotes
read moreVADRA KRISHNA
నేను నువ్వు ఇలా ఉండు అలా ఉండు అని చెప్పడం కంటే... నువ్వు ఎలా ఉండాలో నువ్వే అర్థం చేసుకుంటే చాలా బాగుంటుంది..!? ©VADRA KRISHNA #Youme
quotes in life
जाती नही आँखों से सूरत आपकी, जाती नही दिल से मोहब्बत आपकी, महसूस ये होता हैं जीने के लिए पहले से ज्यादा जरूरत हैं आपकी. ©quotes in life #Youme #Love 😘 #forever
Babli ps
khush rehne ki ... wajah tum ho...! ©Babli ps #happy #youme #meta #nojo #nojo2024 #love #viral #trending #forever #post
अश्लेष माडे (प्रीत कवी )
वेळेनुसार, परिस्थितीनुसार, गरजेनुसार, बदलत नाही ते असतं 'प्रेम'..... ज्याला कारण, नसतं ते असतं 'प्रेम'..... ज्यात बंधने आडवे येत नाही, ते असतं 'प्रेम'.... ज्यात काळजी, आपुलकी, जिव्हाळा, जळणूक इ. असतं ते असतं 'प्रेम'.... ज्यात सगळं विसरून फक्त जोडीदाराचा विचार केलं जातं ते असतं 'प्रेम'.... येणाऱ्या कोणत्याही परिस्थितीत एकमेकांना खंबीरपणे साथ देणं ते असतं 'प्रेम' बाकी सगळं क्षणिक असतं, वेळेनुसार बदलतं, परिस्थिती नुसार लांब जातं, ते नसतं 'प्रेम' ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #Youme
Pooja Ranga
"तेरी बातों में खोकर, हर लम्हा सजा लूं, तेरे साथ बिताए हर पल, मैं खुद को भूला लूं। तेरे प्यार की मिठास में, हर ख्वाब बुन लूं, तेरे इश्क़ में खोकर, मैं अपने आप को पाऊं।" ©Pooja Ranga ishq #Youme #Love #Shayar #Shayari #Life #Quotes #New #Videos #viral #Nojoto
Vihaan
yuu to waa chori kuch khas hai... laal dora uske pass hai... Dil toh kre h dekh lu ak paal m pr thoda thoda dkhen ki aass hai... ©Vihaan #Youme #Love #me #Romantic #Couple
KRISHNA
वक्त ए रूख़्सत आ गया दिल फिर भी घबराया नहीं उसको हम क्या खोएंगे जिसको कभी पाया नहीं ©KRISHNA #Youme
Rohan Rajasthani
कुछ दुख भरी ही सही पर कुछ मुलाकातें देते जाना अगर दूर जाना हैं हमसे तो चले जाना पर कुछ यादे देते जाना करूंगा आपका इंतजार इस जन्म क्या अगले जन्म तक बस इस जन्म ना मिलों तो, अगले जन्म मिलोगे वो वादे देते जाना ©Rohan Rajasthani #Youme @_सुहाना सफर_@꧁ঔৣMukeshঔৣ꧂RJ09 Rakesh Kumar Das Shahnaz Bharat Bhati Rohit Bhandari
#Youme @_सुहाना सफर_@꧁ঔৣMukeshঔৣ꧂RJ09 Rakesh Kumar Das Shahnaz Bharat Bhati Rohit Bhandari
read moreHeena kansal
इश्क है या इबादत, अब कुछ समझ नहीं आता, एक खूबसूरत ख्याल हो तुम जो दिल से नही जाता…! ©Heena kansal #Youme #Love #Quote #heenakansal #ShraddhaArya
#Youme Love #Quote #heenakansal #ShraddhaArya
read more