Nojoto: Largest Storytelling Platform
suyogjoshi3805
  • 13Stories
  • 30Followers
  • 128Love
    660Views

Suyog Joshi

  • Popular
  • Latest
  • Video
282c4ad5f8fbfead02531d776d516904

Suyog Joshi

रंगात रंगुनि जाऊ
सुखात चिंब न्हाऊ
जीवनात राहुदे रंग,
सौख्याचे – अक्षय तरंग!
असेच आपल्या आयुष्यात वेगवेगळे रंग बहरो
सुखाच्या रंगांनी आयुष्य रंगबिरंगी होवो!
रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा

©Suyog Joshi
  #holikadahan #रंगपंचमी #होळी #happyholi #rangbarse #festivalofcolors
282c4ad5f8fbfead02531d776d516904

Suyog Joshi

किती हे भेटण्याचे बहाणे
भेटल्यावर स्वतःला विसरणे
तुला पाहिल्यावर अशी किमया घडते
ही प्रेमाची भाषा अशी नकळत घडते
तू भाषा मी परिभाषा तुझ्या हृदयाची
तू साद अशी हळुवारस्पंदनाची
जोडाक्षरांनी जुळलेले हे रेशीमबंध
आयुष्याशी जुळलेला अनुबंध
कसे हे मुक्या शब्दांचे कोडे
ही प्रेमाची भाषा....

©Suyog Joshi
  #hum_dono #तिची_माझी_lovestory
#चारोळी #मराठीप्रेम #आठवणी #प्रेम #nojato #Nojoto #love4life

hum_dono तिची_माझी_lovestory चारोळी मराठीप्रेम आठवणी प्रेम nojato love4life

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile