Nojoto: Largest Storytelling Platform

Best होळी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best होळी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutहोळी शायरी मराठी, 'होळी शायरी', होळी मराठी कविता, होळी कविता, खेळताना रंग बाई होळी,

  • 15 Followers
  • 39 Stories

Himanshu Prajapati

#holi2021 तुम पास नहीं हो तो क्या हुआ अपनी भैंसिया को रंग लगाऊंगा तुम्हारी जगह 👉🏻समझी भैंस..!👈🏻 #होळी

read more

Suyog Joshi

Kailas Tidke

Omkar Ranveerkar

ही होळी

माझ्या निराशेला आशेचा शुभ्र रंग लावून गेली

भविष्याचे रकाने स्थिर करून गेली

भूतकाळातील मला आलिंगन देऊन गेली

मानसिक वेदना जाळून गेली

अभ्यासाला धैर्य देऊन गेली

माझ्या समोरील कागदाला शब्द देऊन गेली

जटिल विचार विश्वात अडकलेल्या मला मुक्त करून गेली
 #होळी #धुलिवंदन #holi

Manasi Ghatge

नमस्कार प्रिय लेखक आणि लेखकानों आमच्या समस्त टिम कडुन सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा विषय आहे होळी रे होळी... #होळी #Collab #yqtaai चला तर मग लिहूया. महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळतात आणि पेटलेल्या होळीभोवती 'बोंबा' मारत लोक प्रदक्षिणा घालतात. होळीला नारळ अर्पण करून नैवेद्य दाखवतात. महाराष्ट्रात पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्याची रीत आहे.होळी नंतर ५ दिवसांनी रंगपंचमी हा सण साजरा केला जातो.होळीच्या दुसऱ्या दिवशी धूलिवंदनाचा सण साजरा केला जातो. याला'

read more
पुरणाची पोळी

 नमस्कार प्रिय लेखक आणि लेखकानों
आमच्या समस्त टिम कडुन सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा.
आजचा विषय आहे
होळी रे होळी...
#होळी
#collab #yqtaai  
चला तर मग लिहूया.
महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळतात आणि पेटलेल्या होळीभोवती 'बोंबा' मारत लोक प्रदक्षिणा घालतात. होळीला नारळ अर्पण करून नैवेद्य दाखवतात. महाराष्ट्रात पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्याची रीत आहे.होळी नंतर ५ दिवसांनी रंगपंचमी हा सण साजरा केला जातो.होळीच्या दुसऱ्या दिवशी धूलिवंदनाचा सण साजरा केला जातो. याला'

vaishali

नमस्कार प्रिय लेखक आणि लेखकानों आमच्या समस्त टिम कडुन सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा विषय आहे होळी रे होळी... #होळी #Collab #yqtaai चला तर मग लिहूया. महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळतात आणि पेटलेल्या होळीभोवती 'बोंबा' मारत लोक प्रदक्षिणा घालतात. होळीला नारळ अर्पण करून नैवेद्य दाखवतात. महाराष्ट्रात पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्याची रीत आहे.होळी नंतर ५ दिवसांनी रंगपंचमी हा सण साजरा केला जातो.होळीच्या दुसऱ्या दिवशी धूलिवंदनाचा सण साजरा केला जातो. याला'

read more
सप्तरंगाची करण्या उधळण 
आला आला हा होळीचा सण
गोड गोड पुरणपोळीचा नैवैद्य करू
निराशा ,निद्रा आळस, दुःख यांचे दहन करू
नवीन रंगाने  सर्वांच्या जीवनात आनंदाचे रंग भरू
हा होळीचा सण आपण सारे एकजुटीने साजरा करू नमस्कार प्रिय लेखक आणि लेखकानों
आमच्या समस्त टिम कडुन सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा.
आजचा विषय आहे
होळी रे होळी...
#होळी
#collab #yqtaai  
चला तर मग लिहूया.
महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळतात आणि पेटलेल्या होळीभोवती 'बोंबा' मारत लोक प्रदक्षिणा घालतात. होळीला नारळ अर्पण करून नैवेद्य दाखवतात. महाराष्ट्रात पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्याची रीत आहे.होळी नंतर ५ दिवसांनी रंगपंचमी हा सण साजरा केला जातो.होळीच्या दुसऱ्या दिवशी धूलिवंदनाचा सण साजरा केला जातो. याला'

Manish Kanade

तुला रंगवून टाकावे
की तुझ्या रंगात रंगावे
क्षणच्या आनंदाने 
की आयुष्यभर जगावे

माझ्या पांढऱ्या आकाशी
तुझ्या रंगांची उधळण
तुझ्या प्रेमाच्या रंगांनी
झाले मोरपिसी मन
 
          - मनिष ज्ञानदेव कानडे #होळी#रंगपंचमी

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile