Nojoto: Largest Storytelling Platform
flirterpoetry9686
  • 5Stories
  • 17Followers
  • 20Love
    0Views

flirter poetry

Engineer

  • Popular
  • Latest
  • Video
28775fe24596bc1f49b507ba2937ed88

flirter poetry

 तुझाच नाद

तुझाच नाद #poem #nojotophoto

28775fe24596bc1f49b507ba2937ed88

flirter poetry

 Attitude
28775fe24596bc1f49b507ba2937ed88

flirter poetry

 love..
28775fe24596bc1f49b507ba2937ed88

flirter poetry

तु अशी का आहेस माझ्यावर नाराज,
तुला ऐकु येईना का माझा आवाज,
म्हणुन तर आयुष्याचा घेता येईना स्वाद,
कारण ह्रदयात होतोय तुझाच आवाज.

आयुष्य खुपच चाललय बाद,
कारण त्याला तुझाच लागलाय नाद,
म्हणुन तुझीच ओढ घालतेय मला साद,
कारण ह्रदयात होतोय तुझाच आवाज.

आयुष्यात तुझी काय मिळेना दाद,
तरी पण शेवट पर्यंत तुझाच नाद,
त्यासाठी कोणाशी पण करेन वाद,
कारण ह्रदयात होतोय तुझाच आवाज.

विश्वास आहे एक दिवस मिळेल मला दाद,
त्यादिवशी जिंकेल माझा नाद,
त्यावेळी तुझ्या ह्रदयात असेल माझा आवाज,
कारण ह्रदयात होतोय तुझाच आवाज.

हे शब्द करतील यावर मात,
कारण वहीनेच घातली आहे पेनाला साद,
तुला घ्यावी लागेल माझ्या ह्रदयाची दाद,
कारण ह्रदयात होतोय तुझाच आवाज.

28775fe24596bc1f49b507ba2937ed88

flirter poetry

तु अशी का आहेस माझ्यावर नाराज,
तुला ऐकु येईना का माझा आवाज,
म्हणुन तर आयुष्याचा घेता येईना स्वाद,
कारण ह्रदयात होतोय तुझाच आवाज.

आयुष्य खुपच चाललय बाद,
कारण त्याला तुझाच लागलाय नाद,
म्हणुन तुझीच ओढ घालतेय मला साद,
कारण ह्रदयात होतोय तुझाच आवाज.

आयुष्यात तुझी काय मिळेना दाद,
तरी पण शेवट पर्यंत तुझाच नाद,
त्यासाठी कोणाशी पण करेन वाद,
कारण ह्रदयात होतोय तुझाच आवाज.

विश्वास आहे एक दिवस मिळेल मला दाद,
त्यादिवशी जिंकेल माझा नाद,
त्यावेळी तुझ्या ह्रदयात असेल माझा आवाज,
कारण ह्रदयात होतोय तुझाच आवाज.

हे शब्द करतील यावर मात,
कारण वहीनेच घातली आहे पेनाला साद,
तुला घ्यावी लागेल माझ्या ह्रदयाची दाद,
कारण ह्रदयात होतोय तुझाच आवाज. ह्रदयाचा आवाज

ह्रदयाचा आवाज #poem


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile