Nojoto: Largest Storytelling Platform
pratikshab4943
  • 64Stories
  • 30Followers
  • 571Love
    110Views

patu

🦋🦋🦋🦋🦋🦋🥰🥰😉🤗

  • Popular
  • Latest
  • Video
2bd87d7e03f7d614383d973e2f590612

patu

2bd87d7e03f7d614383d973e2f590612

patu

तुझी साथ आहे म्हणून माझं एक पाऊल पुढे आहे
तू सोबत नसेल तर मी जिथ ऊभा आहे तिथे नाही
तुझ्या येण्याने खूप काही बदलून गेला
आयुष्यात फक्त सुख आणि सुखच आल

तुझी साथ सोबत असेल तर काही पण करू शकते
जर तू सोबत नसेल तर मी काहीच करू शकत नाही

©patu तुझ्या आठवणीत

#vacation

तुझ्या आठवणीत #vacation #Society

2bd87d7e03f7d614383d973e2f590612

patu

मैत्री तुझी माझी 
जशी मांजराची आणि उंदराची 
दिसले कि भांडणारे चिडंणारे मस्ती करणारे
नाही दिसले की तेवढं मिस काळजी करणारे
अन ओळखी नात तुझं माझं 
पण सगळ्यात बेस्ट नातं आपलं

©patu best friend 
#togetherforever
2bd87d7e03f7d614383d973e2f590612

patu

आयुष्यात नवीन रंग भरू लागले
 तरी का जुने पुस्तक आठवायला लागले 
सुख समोर असताना तरी का मन  मागे वळू लागले
चिमुकल्या आयुष्यात एवढे का वळण येऊ लागले
 पुन्हा जुने  पुस्तकाचे पान  उलगडू लागले

©patu 🥺🥺

#sagarkinare
2bd87d7e03f7d614383d973e2f590612

patu

दूसरों के बारे में सोच सोच कर खुद ही सोच में पड़ गए थे बहुत दिनों के बाद पता चला वह कोई अपने नहीं थे अभी तो अकेला ही रहना अच्छा लगता है शायद यही मंजिल का रास्ता है

©patu alone

#patu
2bd87d7e03f7d614383d973e2f590612

patu

🙏🙏

🙏🙏 #Thoughts

2bd87d7e03f7d614383d973e2f590612

patu

उगवत्या सूर्या नि फुले उमलू लागली
किरणे ही सर्वीकडे सोनेरी रंग पसरू लागली
कोकिळा गाणे ही गाऊ लागली
निळसर आकाशात पक्षही उडू लागली



झाडामध्ये हि दवबिंदू दिसू लागले
घरातही देवाचे गाणे वाजू लागले
निसर्गाच्या रम्य वातावरणात मन हे प्रसन्न होऊ लागले

©patu 🌃

#MahaKumbh2021
2bd87d7e03f7d614383d973e2f590612

patu

आयुष्याच्या आकाशात ढग असेही दाटून येतील 
हळूच आईच्या पावलांनी सुखही बरसुन येतील

 उरले सुरले आयुष्य आपले
 आनंदाने  बहरून जावे
 सोबतीला नेहमी तूच उभा राहावे

नेहमी डोक्यावर  तिचा हात राहणारी
 संकटामध्ये सोबत असणारी
 ती फक्त आईच असते

©patu
  #MothersDay2021
2bd87d7e03f7d614383d973e2f590612

patu

आयुष्याच्या आकाशात ढग असेही दाटून येतील 
हळूच आईच्या पावलांनी सुखही बरसुन येतील

 उरले सुरले आयुष्य आपले
 आनंदाने  बहरून जावे
 सोबतीला नेहमी तूच उभा राहावे

नेहमी डोक्यावर  तिचा हात राहणारी
 संकटामध्ये सोबत असणारी
 ती फक्त आईच असते

©patu
  #MothersDay2021
2bd87d7e03f7d614383d973e2f590612

patu

हर दुआ में तेरा नाम हो
हर खुशी का तू ईनाम हो
जिंदगी की मुस्कुराहट हो
हर जगह पर तेरी शान हो 
ऐसा ही रोशन तुम्हारा  काम हो

जीने की वजह तेरी अलग हो
सबकी मदद की अलमारी हो
लोगों के मन में सदा तेरा नाम हो
 सबके दिल में तेरी जगह हो‌
ऐसा ही खूबसूरत तेरा नाम हो

©patu
  My Husband Dedicate❤️🙏

My Husband Dedicate❤️🙏

loader
Home
Explore
Events
Notification
Profile