Nojoto: Largest Storytelling Platform
mrk5708988961890
  • 9Stories
  • 19Followers
  • 42Love
    0Views

माने रमाकांत

कवी माने

  • Popular
  • Latest
  • Video
2c62b49f5106452c11c9504e6715e534

माने रमाकांत

डॉ बाबासाहेब आंबेडकर
                                       
गुलामगिरीत पडला होता
माझा बहुजन समाज
सगळे काही सहन करीत
त्यांना वाली कोण नव्हतं
भरडला जात होता बहुजन समाज
पशुसारख जीवन जगत

14 एप्रिल 1891 ला भीमाईच्या पोटी
बहुजनांचा हिरा जन्मला
तो जगला नाही स्वतः साठी
तो जगला फक्त समाजासाठी

नव्हती समानता समाजात
माणसाला माणूस म्हणून
जगण्याचा नव्हता अधिकार
मनु व्यवस्थेने काढला होता
जगण्याचा अधिकार, मान सन्मान नव्हता

रायगडाच्या पायथ्याशी भिमराव कडाडला
मनुस्मृती दहन करूनी
मनु व्यवस्थेला हादरा दिला
समानता आणली समाजात
                = माने रमाकांत किसन डॉ बाबासाहेब आंबेडकर

डॉ बाबासाहेब आंबेडकर #poem

5 Love

2c62b49f5106452c11c9504e6715e534

माने रमाकांत

शब्द
लपून बसतात कधी कधी शब्द माझे
त्यामुळे कवितेचा जन्मच होत नाही 
हे दुःख माझ्या मनाला 
आतच छळते
उदास होऊन जात मन

जेव्हा एकांतात बसायचो
तेव्हा मला शब्द खुणवायचे
म्हणायचे मी नाहीतर 
कसा बसला आहेस उदास

कधी आठवते ते शब्दांचे बोल
होऊन जातो शब्दांमध्ये लीन
मग लिहीतो कविता

आठवतो कधी प्रेमरंग तर कधी प्रेमभंग
लगेच दिसे प्रियेची अदा
कवितेमधून समोर

आज का रुसली प्रिया माझी
कशी वर्णावी माझी प्रेमकथा
तिच्यासाठी विवश होतो मी
हे दुःख मला लागते मनी

म्हणतात दुखातुन जन्मास येते कविता
न कळतच लिहून झाली
बघा माझी कविता.
          = माने रमाकांत

5 Love

2c62b49f5106452c11c9504e6715e534

माने रमाकांत

 साथ

स्वप्न माझे तोडून सखी आज
गेली मला सोडून 
तिच्या विरहात हे डोळ्यातील अश्रू
हे झऱ्यासारखे वाहिले


तू आता फिरतेस आकाशात मुक्तपणे
जीवनातील आनंद शोधत
पण माझी नजर तुला शोधते दाही दिशा 


तुझ्या त्या निरागस चेहेर्याच्या मागचे भाव
कधीच ते मला उमजले नाही
तुझं खरंच प्रेम होत का 
का तुला कधी बोलावस वाटल नाही


तुझ्या त्या नजरेतील भाव हे
खोंटेच होते का ग
तु माझी फक्त होतीस 
हा माझा फक्त भास होता


स्वप्नात रंगवलेली प्रेमकहाणी दोघानी
अशी का तोडलीस 
मला एकट्याला सोडून 

दुसप्याशी साथ का धरलीस

                  -माने रमाकांत 

7 Love

2c62b49f5106452c11c9504e6715e534

माने रमाकांत

                 साथ

स्वप्न माझे तोडून सखी आज

गेली मला सोडून 

तिच्या विरहात हे डोळ्यातील अश्रू

हे झऱ्यासारखे वाहिले


तू आता फिरतेस आकाशात मुक्तपणे

जीवनातील आनंद शोधत

पण माझी नजर तुला शोधते दाही दिशा 


तुझ्या त्या निरागस चेहेर्याच्या मागचे भाव

कधीच ते मला उमजले नाही

तुझं खरंच प्रेम होत का 

का तुला कधी बोलावस वाटल नाही


तुझ्या त्या नजरेतील भाव हे

खोंटेच होते का ग

तु माझी फक्त होतीस 

हा माझा फक्त भास होता


स्वप्नात रंगवलेली प्रेमकहाणी दोघानी

अशी का तोडलीस 

मला एकट्याला सोडून 

दुसप्याशी साथ का धरलीस

                  -माने रमाकांत 

4 Love

2c62b49f5106452c11c9504e6715e534

माने रमाकांत

कसं तर होतंय या रात्री             
तू या रात्री असावी सोबती
जसे चंद्राची वाट पाहते कमल
तसे तू येण्याची पाहत आहे

 या रात्री ये ना तू जवळ
जसा कमळा जवळ येतो चंद्र तशी तु ये ना

       माने रमाकांत

0 Love

2c62b49f5106452c11c9504e6715e534

माने रमाकांत

वाट पाहत होतो त्या क्षनाची मी

तू माझ्या जीवनात येण्याची

 तू आली जेव्हा माझ्या  जीवनात 

तू काय बदल केला स माझ्यात

मी होतो शांत , त्याला तुझ्या प्रेमात केलस अशांत

तुझ्या सहवासात आलो तेव्हा 

मी स्वतः ला हरपून गेलो तुझ्यात

माझे जीवनच सर्व बदलून गेले

मी कधी ही न बोलणारा , बोलण्यासाठी घाबरणारा 

मला तु बोलके केलस

तुझ्याकडे पाहिले ना

एक उत्साह एक उम्मी द 

एक विचार निर्माण होतो
                                              माने रमाकांत 7498741172

6 Love

2c62b49f5106452c11c9504e6715e534

माने रमाकांत

2c62b49f5106452c11c9504e6715e534

माने रमाकांत

रमतो जीव माझा वेडा तुझ्याच स्वप्नाच्या दुनियेत
डोळे उघडताच दिसे सारे
भयाण वास्तव समोर
प्रत्यक्ष वास्तवाने व्याकुळ झाला माझा जीव
मन माझे येते दाटून 
अथांग सागरा सारखे 
मनात काहूर माजते
ओल्या त्या जखमा रध्य फाटून 
      =माने रमाकांत किसन

5 Love

2c62b49f5106452c11c9504e6715e534

माने रमाकांत

My Love

I was waiting for my  love 

I was waiting for that moment

You come into my life

You came when in my life

What have you changed in me?

I was quiet, I was in love with him

When I was with you

I lost myself in you

All my life has changed

I would never speak, afraid to speak

Talk to me

Did not look at you

An enthusiasm is an ummi

A thought arises that moment

You come into my life

You came when in my life

What have you changed in me?

I was quiet, I was in love with him

When I was with you

I lost myself in you

All my life has changed

I would never speak, afraid to speak

Talk to me

Did not look at you

An enthusiasm is an ummi

A thought arises
               =Mane Ramakant (MRK)

5 Love


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile