Nojoto: Largest Storytelling Platform
vikasjagtap2155
  • 12Stories
  • 28Followers
  • 72Love
    69Views

Vikas Jagtap

  • Popular
  • Latest
  • Video
2e7674fbf34cf44d16f7a633b37bebb0

Vikas Jagtap

Tujya dolayt mala kahi tri desate
 tyat mala tuch diste...
He maje ch ahe ki nhi 
Manamadhe kute tri rutate...
Kadhi sampel he sare, 
Mantle Bhav kadhi othavr yehil,
Tuch maje ani me tuja hohil ......❤️🥰

©Vikas Jagtap manatle kahi...
#ishq
2e7674fbf34cf44d16f7a633b37bebb0

Vikas Jagtap

कारण आजकाल तुझी आठवण नेहमी येते......

डोळ्यातील पाणी आपोआप बाहेर येते,
रस्त्यावर चालताना तुझ्या असल्याची चाहूल नकळत येते,
हा दुरावा लवकर संपावा अशी इच्छा देवाकडे करतो,
कारण आजकाल तुझी आठवण नेहमी येते.......

T.V. बघताना रोमँटिक सीनमध्ये हिरोईन येते,
तिला बघताच तू बाजूला असावी असे वाटते,
मग काय लगेच चॅनेल बदलून टाकण्यात येते,
कारण आजकाल तुझी आठवण नेहमी येते......

                                                  तुझाच विकास

2e7674fbf34cf44d16f7a633b37bebb0

Vikas Jagtap

तूच माझी मेनका, तूच माझी रंभा...
तुझ्यातच गुंतला आहे , माझ्या जीवनाचा खोळंबा..
असतील कितीही संकटे , नको करू तू कशाचीही चिंता..
 तुझी स्वप्ने पूर्ण करणे , हाच माझ्या जीवनाचा अजिंठा..
                                (लेखक- विकास जगताप) मेनका ❤️

मेनका ❤️ #poem

2e7674fbf34cf44d16f7a633b37bebb0

Vikas Jagtap

बहीण कोण असते
 
आपल्या चुकांनवर पांघरूण घालणारी,
जिवापाड प्रेम करणारी,
आपल्या हो मध्ये हो म्हणणारी,
ती बहीण असते.....

कधी घरी येण्यासाठी उशीर झाला ,तर कॉल करून " लवकर घरी ये रे हीरो"
असे मायेने बोलणारी,
बाबा ओरडत असताना आपलीच बाजू घेणारी,
ती बहीण असते....

"लग्नात अजिबात रडणार नाही", असे बोलणारी, 
पण पाठवणीच्या वेळी भावाच्या खांद्यावर डोकं ठेऊन खूप रडणारी,
ती बहीण असते....

लग्नानंतरही स्वतःच्या भावंडाणा विचारपूस करणारी,
एखादा  दिवस कॉल नाही केला तर, "विसरलास का रे हीरो"
असे बोलून रागवणारी,
ती बहीण असते.......( लेखक : विकास जगताप) बहीण

बहीण #poem

2e7674fbf34cf44d16f7a633b37bebb0

Vikas Jagtap

#प्रेमाचा पाऊस🥰
2e7674fbf34cf44d16f7a633b37bebb0

Vikas Jagtap

🤩 मैत्री काय असते? 🤩

एका आवाजावर काहीही करण्याची धमक असलेली ,
आपल्या छोट्या छोट्या सुखात आणि दुःखात सोबत असणारी  ,
ती असते मैत्री......

कसा आहेस भावा! टेन्शन नको घेऊ मित्रा!
असे बोलून तुमचे मन मोकळे करणारी ,
ती असते मैत्री......

कितीही मोठे भांडण झाले किवा कितीही राग आला ,
पण तुमच्या गरजेच्या वेळी स्वतःहून मदतीचा हात देणारी ,
ती असते मैत्री......

तुमच्या रक्ताची नाती नसलेली,
पण सख्या भावापेक्षा जास्त जवळ असणारी ,
                         ती असते मैत्री......         
                                                  (लेखक : विकास जगताप)

©Vikas Jagtap #मैत्री🤩

मैत्री🤩 #Quotes

2e7674fbf34cf44d16f7a633b37bebb0

Vikas Jagtap

To dear Manisha🎉🎂🎂🎂

आज आहे वाढदिवस तिचा.....

 जी दिसते नेहमी शांत,
जीला नाही कशाचीही खंत,
सगळ्यांना आनंदी ठेवणे हाच तीचा छंद,
तिला मीळूदे सुखी अायुष्य अनंत..

नेहमी जी घेई सगळ्यांच्या दुःखात भाग,
त्यात तिला पाहिजे हर्षु चा सहवास,
असच एकमेकांना भरवा प्रेमाचा घास,
तुमच्या मैत्रीवर जो लावेल नजर लावेल तोच होईल हताश...

तू नक्कीच  घ्यावी आयुष्यात उंच भरारी,
येतील संकटे जश्या समुद्राच्या लहरी,
पण लक्षात असुदे पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत आमच्यासारखे पहरी...

तुला नक्कीच भेटेल तुझ्या स्वप्नांचा राजकुमार,
जो तुला देईल सुंदर जीवनचऻ आकार,
ज्याला तू  भरवशील वेगवेगळे जेवणाचे प्रकार,
तोच ठरेल तुझ्या जीवनाचा आधार.....

तुला उदंड आयुष्य लाभो ,एवढीच आमची इच्छा .
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छऻ..... #birthday....
2e7674fbf34cf44d16f7a633b37bebb0

Vikas Jagtap

💓  कारण ती माझी Teddy 🧸 आहे 💓



माझ्या सरळ स्वभावाला लाईक करणारी,
डोळे मिटुन पण माझ्यावर विश्वास ठेवणारी,
माझ्या प्रेमाचा सन्मान करणारी,
कारण ती माझी teddy आहे....

नाकावर नेहमी राग ठेवणारी,
पण मनाने नेहमी साफ राहणारी,
एक स्मित हस्य देऊन मला शांत करणारी, 
कारण ती माझी teddy आहे....

एखादे माझे चुकले तर समजून घेणारी,
माझ्या डोळ्यात तिचे स्वप्न बघणारी,
माझ्या आयुष्याला वेगळेच वळण देणारी,
कारण ती माझी teddy आहे.... #Teddy.....💓

#teddy.....💓 #poem

2e7674fbf34cf44d16f7a633b37bebb0

Vikas Jagtap

असाच असुदे प्रेमाचा पाऊस


तूच माझी मायेची बहर ,
तूच माझी हवेची लहर,
कधी नाही होऊन देणार विजेचा कहर,
धो धो पाऊसा नंतरच येईल प्रेमळ जीवनाचा प्रहर........ #पाऊस... प्रेमाचा.....😍

#पाऊस... प्रेमाचा.....😍 #poem

2e7674fbf34cf44d16f7a633b37bebb0

Vikas Jagtap

😍पण एकदा गुलाब  होऊन तरी बघ.....💞🌹


तुला ठेवेल नेहमी सुखाच्या घरात,
तेथे कोणीच नाही करणार तुझा नाद,
तेथे राहील तुझ्या कोमालतेचा सहवास,
पण एकदा गुलाब  होऊन तरी बघ.....

तू जशी आहेस तसाच राहुदे तुझा स्वभाव,
कोणी नाही करणार तुझ्या परिवर्तनाचा अभाव,
तुला कधीच नाही होऊन देणार कोणताही तणाव,
पण एकदा गुलाब  होऊन तरी बघ.....

आयुष्यातील प्रत्येक संकटात देईल मी तुझी साथ,
नाही करणार तुला कधी मी निराश,
तू डोळे बंद करूनही ठेऊ शकतेस माझ्यावर विश्वास,
पण एकदा गुलाब  होऊन तरी बघ.....( लेखक - विकास जगताप)

©Vikas Jagtap #गुलाब...😍
loader
Home
Explore
Events
Notification
Profile