Nojoto: Largest Storytelling Platform
drsushilsatpute8165
  • 1Stories
  • 116Followers
  • 74Love
    824Views

Dr Sushil

Poet ,Motivational , Agriculture instagram - drsushilsatpute

  • Popular
  • Latest
  • Video
2e994c6d961f32b2b7053eec814922ae

Dr Sushil

🌿🍂🌿🍂🌿🍂🌿
       *का कधी ?*

का मनात काहूर दाटतो?
गर्दीतही एकटेपणा वाटतो

करावे मन मोकळ जिथं 
तो ही परकेपणात भेटतो

कधी प्रश्नांचा बाजार भरतो 
कधी भावनांचा बांध फुटतो

भुतकाळ वर्तमानास जाळतो
अन् भविष्याला अंधार गाठतो

समाधानाने जगावं आयुष्य 
रोज नवीन प्रश्न मनात पेटतो

स्वप्नांचा पाठलाग करताना 
सुंदर क्षण का कधी सुटतो?

सुख-दु:खा च्या वादळात 
नव्या स्वप्नाने रोज उठतो...

✍️ *डॉ.सुशिल सातपुते*
           गातेगांव लातुर 
🍂🍂🍂🍂🌿🌿🌿
   9405733112

©Dr Sushil 
  #marathi #कविता #का #कधी #Sushil #Satpute

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile