Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser4100526396
  • 9Stories
  • 11Followers
  • 53Love
    176Views

प्रशिक लखमापूरकर

इंसानो के भीड में , में इंसान ढूडता हूं ।

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
324ec9d92df13775ee423db5c67be547

प्रशिक लखमापूरकर

मी तुझ्यात बाकी आहे 
#lonely

मी तुझ्यात बाकी आहे #lonely #शायरी

324ec9d92df13775ee423db5c67be547

प्रशिक लखमापूरकर

Marathi kavita 

#Birth

Marathi kavita #Birth

324ec9d92df13775ee423db5c67be547

प्रशिक लखमापूरकर

हिंदी कविता

#kalhonaaho

हिंदी कविता #kalhonaaho

324ec9d92df13775ee423db5c67be547

प्रशिक लखमापूरकर

मराठी कविता

#krishna_flute

मराठी कविता #krishna_flute #poem

324ec9d92df13775ee423db5c67be547

प्रशिक लखमापूरकर

#SADFLUTE Marathi kavita

#SADFLUTE Marathi kavita

324ec9d92df13775ee423db5c67be547

प्रशिक लखमापूरकर

अजूनही आपण शून्य आहे

सत्याच्या लढाईत सत्य आज शून्य आहे 
नयना समोर तुज हरतांना मी निःशब्द आहे

इवल्याश्या धनासाठी विकून जगाणे प्राणप्रतिष्ठा
ऐकून आज मी स्तब्ध आहे 

सत्यास हरविण्या केलेत जणांनी कैक कावे 
पाहून दुखीतांच्या वेदना नयन दाटून येत आहे 

चालता चालता वाचली अनेक मानवी कुकर्मांची धडे 
सत्यास वाली नसे , नीतीत यांच्या खोट आहे

शोषितांनी भोगली गुलामी त्यास पारावार नाहीं 
उभें लांडग्यांचें हें हिंस्र अभयारण्य आहे 

साहिले यातना दुःख वेदना मानवाने मानवाची 
प्रकोप मानवाची , वाटते अजूनही आपण शून्य आहे 

   -- प्रशिक सिकंदर सोनवणे @Marathi_kavita

@Marathi_kavita

324ec9d92df13775ee423db5c67be547

प्रशिक लखमापूरकर

#violin Marathi kavita

#violin Marathi kavita

324ec9d92df13775ee423db5c67be547

प्रशिक लखमापूरकर

युगांत  
अस्थितवाच्या किनाऱ्यावर उगवतो असा सूर्य ...!
गांभीर्याचें प्रतीक नसलेला आणि आणि मानवांची हेटाळणी करणारा...!
विसरून जातो तो जात , धर्म , पंथ ,भाषा , प्रांत ...! 
आणि मिटवायला निघतो 
संस्कृती , परंपरा आणि मानवी अस्थित्व ...!
संघर्षाची मशाल चेतविली तर सरसावतात...!!    
आणि निपचित पडल्या तर होतो युगांत...
--  प्रशिक सोनवणे Marathi kavita

Marathi kavita

324ec9d92df13775ee423db5c67be547

प्रशिक लखमापूरकर

#krishna_flute marathi poem

#krishna_flute marathi poem


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile