Nojoto: Largest Storytelling Platform
sachinjadhav7495
  • 2Stories
  • 6Followers
  • 11Love
    0Views

~पार्टनर♥️

रसिकप्रांतात व. पु. काळे माहीती नाही असा रसिक शोधुन सापडणार नाही. इथे post केलेले सर्व विचार सगळ्याच रसिकांसाठी आहे. ज्यांना व. पु. माहीती आहेत, आवडतात त्यांच्यासाठी आणि ज्यांना माहीती नाही अशांसाठी सुद्धा. मला खात्री आहे माझ्या profile वरील post वाचून आपल्याला नक्कीच आनंद होईल! ☺️🌹 ~सचिन जाधव.

https://chat.whatsapp.com/HMDhXOaXzy22Tg1Cf8oG74

  • Popular
  • Latest
  • Video
3387c9baa09bd9e98292c8dc7d6264cf

~पार्टनर♥️

सौंदर्याची ओढ वाटणं
 ही जिवंतपणाची खून आहे...!
♥️
                    ~°व° °पु° °काळे° ~°व° °पु° °काळे°
#वपु  #वपु_विचार

~°व° °पु° °काळे° वपु  #वपु_विचार #thought

5 Love

3387c9baa09bd9e98292c8dc7d6264cf

~पार्टनर♥️

अश्रु म्हणजे दुबळेपणा नाही. पावसाळी ढग जसे बरसल्यावर हलके होतात. आणि दिसेनासे होतात, तसा माणुसही हलका होतो. आकाशाजवळ पोहोचतो. असंच कोणतं तरी दुःख पार केल्यावर तुकाराम "तुका आकाशाएवढा" असं लिहुन गेला असेल...

~°व°.°पु°.°काळे° #वपु_विचार


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile