Nojoto: Largest Storytelling Platform

Best वपु_विचार Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best वपु_विचार Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 5 Stories
    PopularLatestVideo

~पार्टनर♥️

~°व° °पु° °काळे° वपु  #वपु_विचार #thought

read more
सौंदर्याची ओढ वाटणं
 ही जिवंतपणाची खून आहे...!
♥️
                    ~°व° °पु° °काळे° ~°व° °पु° °काळे°
#वपु  #वपु_विचार

~पार्टनर♥️

अश्रु म्हणजे दुबळेपणा नाही. पावसाळी ढग जसे बरसल्यावर हलके होतात. आणि दिसेनासे होतात, तसा माणुसही हलका होतो. आकाशाजवळ पोहोचतो. असंच कोणतं तरी दुःख पार केल्यावर तुकाराम "तुका आकाशाएवढा" असं लिहुन गेला असेल...

~°व°.°पु°.°काळे° #वपु_विचार

Tushar SN Waje

✍️वपु काळे | 2 | 📚 वपुर्झा #वपुमय_होताना #वपु_विचार #तुषार_वाजे #NewLife #thought

read more
mute video

Tushar SN Waje

✍️वपु काळे | १ | 📚घर हरवलेली माणसे | वाचन : तुषार वाजे ❤️ #वपु_विचार #वपु #वपुमय_होताना #तुषार_वाजे #vapu

read more
mute video

Shashikant Kendre

#कोणताही_विचार_आकाशातून_ पडत नाही, त्याचं नात जीवनाशी असतं. स्वतःच्या आयुष्याशी ज्याने प्रखर सामना दिला आहे, प्रत्येक क्षणाशी ज्याने कष्ट आणि अश्रूंनी नात जोडलेले आहे अशा प्रामाणिक माणसाचा साधा उद्गारसुद्धा वेदवाक्यासारखा असतो. ~ #वपु_विचार

read more
कोणताही विचार आकाशातून पडत नाही, त्याचं नात जीवनाशी असतं. स्वतःच्या आयुष्याशी ज्याने प्रखर सामना दिला आहे, प्रत्येक क्षणाशी ज्याने कष्ट आणि अश्रूंनी नात जोडलेले आहे अशा प्रामाणिक माणसाचा साधा उद्गारसुद्धा वेदवाक्यासारखा असतो.
~  वपु #कोणताही_विचार_आकाशातून_ पडत नाही, त्याचं नात जीवनाशी असतं. स्वतःच्या आयुष्याशी ज्याने प्रखर सामना दिला आहे, प्रत्येक क्षणाशी ज्याने कष्ट आणि अश्रूंनी नात जोडलेले आहे अशा प्रामाणिक माणसाचा साधा उद्गारसुद्धा वेदवाक्यासारखा असतो.
~  #वपु_विचार


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile