Nojoto: Largest Storytelling Platform
narendravyawhare3467
  • 7Stories
  • 22Followers
  • 26Love
    0Views

Narendra Vyawhare

मी आणि कविता मराठी /हिंदी कविता लेखक, गीतकार व्याख्याते शिवशम्भू चरित्रकार

  • Popular
  • Latest
  • Video
34f03913375016ecaf491aae7605fd1f

Narendra Vyawhare

34f03913375016ecaf491aae7605fd1f

Narendra Vyawhare

34f03913375016ecaf491aae7605fd1f

Narendra Vyawhare

34f03913375016ecaf491aae7605fd1f

Narendra Vyawhare

34f03913375016ecaf491aae7605fd1f

Narendra Vyawhare

लहानपणी शाळेत जायचो तेव्हा विद्धेची देवता म्हणून  'देवी सरस्वती' ची ओळख झाली,
पण जेव्हा पुस्तकं वाचली तेव्हा कळालं की हिच पुस्तक वाचता यावी म्हणून स्त्री समाजाला स्वतंत्र जगता यावं आणि गोरगरिबांची लेकर सुशिक्षित व्हावी यासाठी सावित्री ज्योतीनी पुढाकार घेऊन आम्हला स्वतःच्या पायावर उभ केल.ना की कुण्या देवी -देवतांनी.

©Narendra Vyawhare  महिला दिन मराठी कविता मराठी कविता प्रेम मराठी कविता प्रेरणादायी कविता मराठी

महिला दिन मराठी कविता मराठी कविता प्रेम मराठी कविता प्रेरणादायी कविता मराठी #मराठीकविता

34f03913375016ecaf491aae7605fd1f

Narendra Vyawhare

34f03913375016ecaf491aae7605fd1f

Narendra Vyawhare

Unsplash शेताच्या त्या बांधावर 
माझं कुडाच ते घर 
स्वर्गालाही लाजवील ऐस माझ घरदार 
माय शोभे चुल्ह्या पाशी जैसी रखुमायी वाणी,
बाप माझा पुंडलिक करी सुखाची पेरणी 

ऐसा संसार संसार नाही आनंदाला पार,
स्वर्गालाही लाजवील ऐस माझं घरदार 

नाही कधी ताटातूट माझ्या माय नी बापाची,
बाप जरी तो कठोर माय हळव्या मनाची 
नसे पैसा जरी हाती, तरी केल सपान ते  पूर 
घाम गाळून बापानं शेत पीकविल सार 

घरोघरी असतात बाई मातीच्या गं चुली,
लेक करता घरचा, परक्याच धन मुली
कष्टा परिस ना वाट, शेतकऱ्याच्या घराला 
लेकराच्या सुखासाठी बाप स्वतः जुपे नांगरला 
ऐसा सोन्याचा संसार मला दाखवा जी बर 
स्वर्गालाही लाजवील ऐस माझं घरदार

©Narendra Vyawhare #Book  मराठी कविता प्रेमाच्या मराठी कविता प्रेम मराठी कविता प्रेम मराठी कविता संग्रह प्रेरणादायी कविता मराठी

#Book मराठी कविता प्रेमाच्या मराठी कविता प्रेम मराठी कविता प्रेम मराठी कविता संग्रह प्रेरणादायी कविता मराठी #मराठीकविता

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile