Nojoto: Largest Storytelling Platform
roshandesai8178
  • 2Stories
  • 8Followers
  • 13Love
    0Views

Roshan Desai

  • Popular
  • Latest
  • Video
35f1673c90755b33a96910a4f3c1b7af

Roshan Desai

मे महीनो इलो.... 

उन्हाचो मारो
घामाचो पारो
अंगा वरसुन व्हवताना
पाडो सोडुन भराड
न्हयच्या कोणीत पवताना. 

मे महीनो इलो. 

डोळो इरइरता 
नजर भिरभिरता
पोरसा वरसुन फिरताना
पिकले मिरचे तोडुन
सकला सुखत घालताना

मे महीनो इलो.

टन टन वाजली
सायकल इली
लपवलेला नाणा काडताना
कुणी बदल्याक काजिंच्या
जिभेर आईस्क्रीम वीरघळवताना 

मे महीनो इलो. 

अस्कडातले काजी
करवंदा ताजी
हात भिरणानी लाल होताना
आंब्याचो डाग कपड्यावर
जीभ पिवळी जांभळी होताना
मे महीनो इलो

©Roshan Desai में महीनो इलो

#Mountains

में महीनो इलो #Mountains #मराठीशायरी

35f1673c90755b33a96910a4f3c1b7af

Roshan Desai

थेंब पुन्हा पाऊस झाला.... 

ना रंग होता ना रुप होते
कुठे जायचे ना भान होते
नभातुनी थेंब  जन्मास आला
इथे उडाला तिथे उडाला
थेंब पुन्हा पाऊस झाला... 
.

सप्त रंगातला रंग झाला
मिळवीत हात सागराला मिळाला
थांबला जिथे तहानलेला दिसला
जाता निघुनी ठसा मतीवर उमटला 
थेंब पुन्हा पाऊस झाला... 

कुणावर आनंदाची सर कुणा बोचला
कुणी फेकला तर कुणी वेचला 
कुठे वाहतो तर कुठे सचला
दुखः चा कुणाचा तर कुणा हसवला
थेंब पुन्हा पाऊस झाला... 
रोशन.

©Roshan Desai #rain


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile