Nojoto: Largest Storytelling Platform
harishdamodharna3869
  • 11Stories
  • 10Followers
  • 52Love
    0Views

Harish Damodhar Naitam

I'm poet & Lyrics

  • Popular
  • Latest
  • Video
3809dd75304bedac5631b119da7b9957

Harish Damodhar Naitam

क्रांतीसुर्य महात्मा फुले

मुलींची पहिली शाळा काढून दिले मुलींना शिक्षण
अंगावर दगळ, शेनाचे घाव सोसून रचला स्री शिक्षणाचा पाया
मुलींना शिक्षण देऊन तुम्ही केला या समाजाचा उद्धार
म्हणूनच स्री आहे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ||

बाल विवाहाला विरोध करून विधवा विवाहाचा समर्थन केला
अनिष्ट रूढी परंपरा नष्ट करून बहुजनांचा तुम्ही उद्दार केला
ब्राम्णांचे कसब, गुलामगिरी या सारखे ग्रंथ लिहिलून
जातीव्यवस्थे आणि वर्णव्यवस्थे विरुद्ध बंड पुकारला ||

शेतकऱ्यांचे आसुड ग्रंथ लिहिलून त्यातुन मांडली शेतकऱ्यांची वेथा
त्यातुन अन्यायाविरुद्ध आवाज उठण्याचा मंत्र दिला
जातीपातीत विभागलेल्या बहुजन समाजाला एकत्र केला
अंधश्रद्धेच्या या कचाट्यातून बाहेर काढण्यात मोलाची भूमिका बजावलात ||

रयतेचे राजे लोककल्याणकारी छत्रपती शिवाजी महाराज यांची 
समाधी शोधून पहिल्यांदाशिवजयंती साजरी केलात
पहिल्यांदा शिवाजी महाराजांवर पोवाडा लिहून
शिवाजी महाराजांचा ईतिहास उजेडात आणलात ||

      कवी : हरिष नैताम क्रांतीसुर्य महात्मा फुले

क्रांतीसुर्य महात्मा फुले #poem

7 Love

3809dd75304bedac5631b119da7b9957

Harish Damodhar Naitam

गझल

तुझ्या प्रीतीचा आहे मी भुकेला 
आता तरी तु भुक शमशील  का ||

तुझ्या दर्शनासाठी फिरतो सैरावैरा
आता तरी तुझे दर्शन घडवशील का ||

तुझ्या विना राहवत नाही मला
नयनाला नयन  भिडवशील का ||

माझ्या मनात सदा तुझेच विचार
तुझ्या ह्रदयात मला ठेवशील का ||

स्वप्नात माझ्या वनवा पेटवलीस तु
स्वप्न माझे पूर्ण करशील का ||

तुझ्या नयनात नकळत दिसतो होकार
तुझ्या प्रीतीची साथ मला देशील का ||

तु दिसली कि शब्दच ओठांवर येईना
अप्रत्यक्ष इशारा समजुन घेशील का ||

हात तुझा माझ्या हातात देउन
नाते प्रेमाचे घट्ट जोडशील का ||
 
 --- हरिष नैताम गझल

गझल

4 Love

3809dd75304bedac5631b119da7b9957

Harish Damodhar Naitam

कुळलेल्या केसात शोभून
दिसतो अबोलीचा गजरा
तु बोलत नसली तरी 
बोलतात तुझ्या नजरा

        --- हरिष नैताम तुझ्या नजरा...

तुझ्या नजरा... #Shayari

4 Love

3809dd75304bedac5631b119da7b9957

Harish Damodhar Naitam

धन्यवाद धन्यवाद ‌...

आजचा दिवस आहे माझ्यासाठी खास
२२ व्या वर्षातून २३ व्या वर्षात पदार्पण केलो आज
माझा वाढदिवस आहे आज
म्हणूनच खुश दिसत आहात तुम्ही आज ||

माझ्यासाठी काही नको आज
तुम्ही दिलेल्या शुभेच्छात आहे मी समाधान
तुम्ही दाखविलेला माझ्या वरचा विश्वास
सार्थकी ठरावा हीच  प्रार्थना करतो आज ||

तुच्या दिलेल्या शुभेच्छा म्हणजे
जणू अमॄत जणांची पेरणी 
त्यातून मिळते नवी उम्मीद नवा ध्यास 
हेच तर हवंय मला या जिवणात ||

सर्वच स्तरातून केला तुम्ही 
माझ्यावर शुभेच्छांचा वर्षाव 
कसे फेडू तुमचे हे उपकार 
हेच कळेना मला आज ||

तुम्ही दिलेल्या शुभेच्छांचा
करतो मनापासून स्विकार 
प्रेम, माया, दावली मला आज
मानतो मी मनापासून तुमचे आभार ||

कवी: हरिष नैताम thanks

thanks #poem

3 Love

3809dd75304bedac5631b119da7b9957

Harish Damodhar Naitam

आता तरी होशील का माझी... 
तुला राणी माझी बनवीन

एकांतात शांत बसला असतान
तुझी प्रतीमा आली डोळ्या समोरून
तुझ्यात मी सारं गेलो हरवून 
स्वतःला सारं बसलो विसरून ||

तुझे नी माझे दोन मन मिळून
एकच विचार सदा घडवून
शब्दांचा खेळ सारा रंगवून
शब्द मनात जातात खोलवर रूजून ||

तुझ्या आठवणीने सार मन जातं फुलून 
कधी हसवून तर कधी जात हरवून 
तुझ्या गजऱ्याचा सुगंध जातो दरवळून
राणी तुझ रूप दिसत फुलून ||

तुझ्या एका भेटीसाठी आतूर मि होईन
ही एक भेट गाठ यावी घडून 
तुझे ते रूप गोजिरे डोळे भरून पाहिन
तुझ्या भेटीचे ते सारे क्षण ठेवीन साठवून  ||
   
      कवी:- हरिष नैताम

4 Love

3809dd75304bedac5631b119da7b9957

Harish Damodhar Naitam

आता तरी होशील का माझी... 
तुला राणी माझी बनवीन

एकांतात शांत बसला असतान
तुझी प्रतीमा आली डोळ्या समोरून
तुझ्यात मी सारं गेलो हरवून 
स्वतःला सारं बसलो विसरून ||

तुझे नी माझे दोन मन मिळून
एकच विचार सदा घडवून
शब्दांचा खेळ सारा रंगवून
शब्द मनात जातात खोलवर रूजून ||

तुझ्या आठवणीने सार मन जातं फुलून 
कधी हसवून तर कधी जात हरवून 
तुझ्या गजऱ्याचा सुगंध जातो दरवळून
राणी तुझ रूप दिसत फुलून ||

तुझ्या एका भेटीसाठी आतूर मि होईन
ही एक भेट गाठ यावी घडून 
तुझे ते रूप गोजिरे डोळे भरून पाहिन
तुझ्या भेटीचे ते सारे क्षण ठेवीन साठवून  ||
   
      कवी:- हरिष नैताम

4 Love

3809dd75304bedac5631b119da7b9957

Harish Damodhar Naitam

लोक काय म्हणतात...

कविता करणे हा आहे माझा छंद,
लोक काय म्हणतात म्हणून सोडून द्याच का?
चांगल करा कि वाईट लोक तर बोलणारच,
लोकांच्या म्हण्याप्रमाणे जगलो तर जगणारच नाही ||

कविता करणे कुणाला पण जमत नाही,
मला जमलं ते मि आता सोडणार नाही
सुचतात कविता म्हणून लिहितो,
माझ्या आयुष्यात कुणी नाही ||

जिच्यासाठी मि कविता लिहितो,
ती अजून माझ्या आयुष्यात आलीच नाही
माझ्या मनाला वेड लावून जातात,
पण कुणीच हे वेड मन समजून घेत नाहीत ||

आशेचे किरण दिसतात त्यांना मि आपलं समजतो,
पण ते मला कधीच समजू शकले नाहीत
ते आपले व्हावे म्हणून मी कविता करतो,
पण ते कधीच माझे झाले नाही ||

लोकांना वाटत कि हा प्रेमात पडला,
प्रेमात पडण्याचा प्रयत्न केलो पण पडलो नाही
म्हणूनच सांगतो सर्वाना  कविता माझ्या आभासी आहेत,
कुणासाठी करतेस येवढ्या साऱ्या कविता असे कधी विचारू नका||

कवी : हरिष नैताम लोक काय म्हणतील...

लोक काय म्हणतील... #poem

4 Love

3809dd75304bedac5631b119da7b9957

Harish Damodhar Naitam

नव्हतच तुझ प्रेम तर का खेळलीस हा गेम...

या सोशल मिडियाच्या जमाण्यात
मनाला वेड लावून जातात अनेक
पण वेड्या मला वेड लागलाय एक
तुझ्या त्या मनमोहन मूर्तीच ||

तुझ्या त्या बोलण्यात गोडी आहे खुप
मनात घर करून बसलीस तु गं
या तुझ्या मोहातून निघणे झाले अवघड
हळव्या मनाला हवी तुझीच साथ ||

तुझा तो निर्मळ हसरा स्वभाव
करतो माझ्या मनाला नेहमी घायाळ
तुझ्यात आहेत सारे मला हवे ते गुण
म्हणून तु मला हवी माझ्या सोबतीन ||

नव्हतच तुला माझ्या सोबत राहायचं 
तर कशाला दावली ही प्रेमाची वाट
तुझ्याविणा राहवत नाही या जगात
सांग कधी पडशील तु माझ्या प्रेमात ||

कवी :- हरिष नैताम
मो.न. ९८ ३४२०९९२७ नव्हतं तुझ प्रेम तर का खेळलीस हा गेम...

नव्हतं तुझ प्रेम तर का खेळलीस हा गेम... #poem

4 Love

3809dd75304bedac5631b119da7b9957

Harish Damodhar Naitam

नव्हतच तुझ प्रेम तर का खेळलीस हा गेम...

या सोशल मिडियाच्या जमाण्यात
मनाला वेड लावून जातात अनेक
पण वेड्या मला वेड लागलाय एक
तुझ्या त्या मनमोहन मूर्तीच ||

तुझ्या त्या बोलण्यात गोडी आहे खुप
मनात घर करून बसलीस तु गं
या तुझ्या मोहातून निघणे झाले अवघड
हळव्या मनाला हवी तुझीच साथ ||

तुझा तो निर्मळ हसरा स्वभाव
करतो माझ्या मनाला नेहमी घायाळ
तुझ्यात आहेत सारे मला हवे ते गुण
म्हणून तु मला हवी माझ्या सोबतीन ||

नव्हतच तुला माझ्या सोबत राहायचं 
तर कशाला दावली ही प्रेमाची वाट
तुझ्याविणा राहवत नाही या जगात
सांग कधी पडशील तु माझ्या प्रेमात ||

कवी :- हरिष नैताम
मो.न. ९८३४२०९९२७

4 Love

3809dd75304bedac5631b119da7b9957

Harish Damodhar Naitam

लोक काय म्हणतात...

कविता करणे हा आहे माझा छंद,
लोक काय म्हणतात म्हणून सोडून द्याच का?
चांगल करा कि वाईट लोक तर बोलणारच,
लोकांच्या म्हण्याप्रमाणे जगलो तर जगणारच नाही ||

कविता करणे कुणाला पण जमत नाही,
मला जमलं ते मि आता सोडणार नाही
सुचतात कविता म्हणून लिहितो,
माझ्या आयुष्यात कुणी नाही ||

जिच्यासाठी मि कविता लिहितो,
ती अजून माझ्या आयुष्यात आलीच नाही
माझ्या मनाला वेड लावून जातात,
पण कुणीच हे वेड मन समजून घेत नाहीत ||

आशेचे किरण दिसतात त्यांना मि आपलं समजतो,
पण ते मला कधीच समजू शकले नाहीत
ते आपले व्हावे म्हणून मी कविता करतो,
पण ते कधीच माझे झाले नाही ||

लोकांना वाटत कि हा प्रेमात पडला,
प्रेमात पडण्याचा प्रयत्न केलो पण पडलो नाही
म्हणूनच सांगतो सर्वाना  कविता माझ्या आभासी आहेत,
कुणासाठी करतेस येवढ्या साऱ्या कविता असे कधी विचारू नका||

कवी : हरिष नैताम
मु-पो. ठाणेगांव या. आरमोरी
जि. गडचिरोली
मो.न. 9834209927 लोक काय म्हणतात...

लोक काय म्हणतात... #poem

7 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile