Nojoto: Largest Storytelling Platform
arpitasurve4398
  • 4Stories
  • 13Followers
  • 33Love
    297Views

ARPITA SURVE

  • Popular
  • Latest
  • Video
38ca57f0a3153019141d38579158427c

ARPITA SURVE

मैत्री तुझी माझी
बालपणीचा काळ सुटल्यावर पुन्हा नव्याने बोलणारी, एकमेकांना न भेटता सहज समजून घेणारी, 
संवाद सुरु झाल्यावर वेळेचे भान विसरायला लावणारी, सुख दुःखाचे क्षण न सांगता समजणारी, 
किती ही दुर असलो तरी कायम सोबत असणारी 
मैत्री तुझी माझी....

©ARPITA
  #Friendship
#friendforever 
#ChildhoodFriends

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile