Nojoto: Largest Storytelling Platform
milindshejwal7146
  • 5Stories
  • 63Followers
  • 19Love
    68Views

Milind Shejwal

  • Popular
  • Latest
  • Video
39e535cbe1503c26718281a7416194a1

Milind Shejwal

खर यश यशापर्यंत पोहचन्यात नसुन







यशावरती कायम टिकून राहन्यात आहे. Quotes..

Quotes..

39e535cbe1503c26718281a7416194a1

Milind Shejwal

माझ्यात मी नसावा..
coming soon my new poem.

माझ्यात मी नसावा.. coming soon my new poem.

39e535cbe1503c26718281a7416194a1

Milind Shejwal

new one.

new one.

39e535cbe1503c26718281a7416194a1

Milind Shejwal

प्रेमाला माझ्या तुझ्या नाव नसावं.
प्रेमात आपल्या फक्त प्रेम असावं,
प्रेमात तू माझ्यावर कधी ही रुसवा,
अन अलगद येऊन मी तुला हसवाव,

प्रेमाला माझ्या तुझ्या नाव नसावं.
हृदयात तुझ्या नेहमी मीच असावं,
तुझ्याच साठी माझे हृदय असावं.
तुझ्याच सोबत माझं आयुष्य असावं.

प्रेमाला माझ्या तुझ्या नाव नसावं.
तुझ्या शिवाय माझं जीवन नसावं,
प्रेमात आपल्या प्रेमाच गाव असावं
प्रेमाला माझ्या तुझ्या नाव नसावं,
                                       नाव नसावं
                                                   नाव नसावं. प्रेमाला माझ्या तुझ्या नाव नसावं.

प्रेमाला माझ्या तुझ्या नाव नसावं. #poem

39e535cbe1503c26718281a7416194a1

Milind Shejwal

प्रेमाला माझ्या तुझ्या नाव नसाव. प्रेमाला माझ्या तुझ्या नाव नसावं.

प्रेमाला माझ्या तुझ्या नाव नसावं.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile