Nojoto: Largest Storytelling Platform
keshavpatilwasri6715
  • 19Stories
  • 6Followers
  • 160Love
    517Views

Keshav

  • Popular
  • Latest
  • Video
3a06f646b3b7d7a7ac40aaae9470d31a

Keshav

साहिल के रेत पर गिरने से
नही मिलती है संमदर की लहरे 
बुझती है होठों की प्यास
बर्तन के मीठे पानी से 

चमकती नहीं तकदीर कभी
समंदर में यूं ही तैरने से,
मोती मिलते है डूबने से
डुबाने से सजा ये अफसोस

©Keshav
  #sunrisesunset
3a06f646b3b7d7a7ac40aaae9470d31a

Keshav

भविष्यवेधी शिक्षण 

पहिल्यांदाच शुभेच्छा संदेशाची 
याची आम्ही वाजवली रिंग    
समजावे लागले मेटाकॉग्निशनची 
थिंकिंग अबाउट थिंकिंग....
        आनंद आणि समाधान लपला आहे
        स्वयं प्रेरणेच्या कुशीत
        उत्तम असा माणूस घडतो 
        वेध ग्रूपच्या मुशीत.....
जागतिक दर्जाचे भविष्यवेधी शिक्षण 
घेऊन आम्ही जगणार आहोत
सिक्स सी च्या बिया घेऊन
मातीत आम्ही रुजवनार आहोत.....
        स्वतःच्या खांद्यावर महाधनुष्य पेलण्याची
        दिली स्वपातळीने हिंमत 
        दुसऱ्याकडे बोट न दाखवता
        कळली आम्हला आमची किंमत .......
ASAR, NAS आणि PISA
हा आहे कौशल्याचा संग्राम
शिक्षण देतो म्हणजे काय?
त्यातून शिकलो चार आयाम.....
        आव्हान हा तर भविष्यवेधी
        शिक्षणाचा आहे प्रमुख गाभा 
        प्रत्येक मूल घेईल उंच झेप 
        हा विषयमित्राचा वादा.....
करूया निरागस मुलांच्या 
जिज्ञासू वृत्तीचा सन्मान
शिकण्यासाठी वापरू छानस 
आधुनिक तंत्रज्ञान....
          जी मुले वाढवतील
          स्वतःची अध्ययनाची रेस 
          घेऊया गोंडस चेहऱ्याची
          सेल्फी विथ सक्सेस ...

©Keshav
  भविष्य वेधी #शिक्षण

भविष्य वेधी शिक्षण

3a06f646b3b7d7a7ac40aaae9470d31a

Keshav

भविष्यवेधी शिक्षण 

पहिल्यांदाच शुभेच्छा संदेशाची 
याची आम्ही वाजवली रिंग    
समजावे लागले मेटाकॉग्निशनची 
थिंकिंग अबाउट थिंकिंग....
        आनंद आणि समाधान लपला आहे
        स्वयं प्रेरणेच्या कुशीत
        उत्तम असा माणूस घडतो 
        वेध ग्रूपच्या मुशीत.....
जागतिक दर्जाचे भविष्यवेधी शिक्षण 
घेऊन आम्ही जगणार आहोत
सिक्स सी च्या बिया घेऊन
मातीत आम्ही रुजवनार आहोत.....
        स्वतःच्या खांद्यावर महाधनुष्य पेलण्याची
        दिली स्वपातळीने हिंमत 
        दुसऱ्याकडे बोट न दाखवता
        कळली आम्हला आमची किंमत .......
ASAR, NAS आणि PISA
हा आहे कौशल्याचा संग्राम
शिक्षण देतो म्हणजे काय?
त्यातून शिकलो चार आयाम.....
        आव्हान हा तर भविष्यवेधी
        शिक्षणाचा आहे प्रमुख गाभा 
        प्रत्येक मूल घेईल उंच झेप 
        हा विषयमित्राचा वादा.....
करूया निरागस मुलांच्या 
जिज्ञासू वृत्तीचा सन्मान
शिकण्यासाठी वापरू छानस 
आधुनिक तंत्रज्ञान....
          जी मुले वाढवतील
          स्वतःची अध्ययनाची रेस 
          घेऊया गोंडस चेहऱ्याची
          सेल्फी विथ सक्सेस ...

©Keshav भविष्य वेधी #शिक्षण

भविष्य वेधी शिक्षण

3a06f646b3b7d7a7ac40aaae9470d31a

Keshav

भविष्यवेधी शिक्षण 

पहिल्यांदाच शुभेच्छा संदेशाची 
याची आम्ही वाजवली रिंग    
समजावे लागले मेटाकॉग्निशनची 
थिंकिंग अबाउट थिंकिंग....
        आनंद आणि समाधान लपला आहे
        स्वयं प्रेरणेच्या कुशीत
        उत्तम असा माणूस घडतो 
        वेध ग्रूपच्या मुशीत.....
जागतिक दर्जाचे भविष्यवेधी शिक्षण 
घेऊन आम्ही जगणार आहोत
सिक्स सी च्या बिया घेऊन
मातीत आम्ही रुजवनार आहोत.....
        स्वतःच्या खांद्यावर महाधनुष्य पेलण्याची
        दिली स्वपातळीने हिंमत 
        दुसऱ्याकडे बोट न दाखवता
        कळली आम्हला आमची किंमत .......
ASAR, NAS आणि PISA
हा आहे कौशल्याचा संग्राम
शिक्षण देतो म्हणजे काय?
त्यातून शिकलो चार आयाम.....
        आव्हान हा तर भविष्यवेधी
        शिक्षणाचा आहे प्रमुख गाभा 
        प्रत्येक मूल घेईल उंच झेप 
        हा विषयमित्राचा वादा.....
करूया निरागस मुलांच्या 
जिज्ञासू वृत्तीचा सन्मान
शिकण्यासाठी वापरू छानस 
आधुनिक तंत्रज्ञान....
          जी मुले वाढवतील
          स्वतःची अध्ययनाची रेस 
          घेऊया गोंडस चेहऱ्याची
          सेल्फी विथ सक्सेस ...

©Keshav
  भविष्यवेधी शिक्षण

भविष्यवेधी शिक्षण #Thoughts

3a06f646b3b7d7a7ac40aaae9470d31a

Keshav

SEA
A form of waves you are
Where I want to wander
In the salty and bright arms
Wish, myself to be surrender

You make round the rocks
And calm and peace shore
The huge and might waves
Which collide and always roar

The symbol of power, your water,
Which diminish anyone's proud
And makes one healthy and happy
Away from the huge crowd.

The creater of spontaneous thoughts
Of which make a poet, a writer
More, you are alway ahead
To be someone  better and better

©केशव
  Sea
3a06f646b3b7d7a7ac40aaae9470d31a

Keshav

SEA
A form of waves you are
Where I want to wander
In the salty and bright arms
Wish, myself to be surrender

You make round the rocks
And calm and peace shore
The huge and might waves
Which collide and always roar

The symbol of power, your water,
Which diminish anyone's proud
And makes one healthy and happy
Away from the huge crowd.

The creater of spontaneous thoughts
Of which make a poet, a writer
More, you are alway ahead
To be someone  better and better

©केशव SEA

SEA

3a06f646b3b7d7a7ac40aaae9470d31a

Keshav

मुके काळीज 

मुक्या काळजाला या, कोणतीच हुशारी नाही,
झेलले कित्येक वार आजवर, पण तुझ्याशी गद्दारी नाही.

कितीतरी वर्षे निघुनी गेली, पण अजुनी बोल फुटला नाही,
सहन केले विस्तवाचे चटके, पण अजून तोंड उघडले नाही
 सोसले घाव मुकाट्याने, अजुनी एकदाही रडणे नाही 
चाबकाचे फटके कित्येक, पण कोणतीच जुवारी नाही

अजुनी पाहतात वाट नेत्र , चातकाची पुन्हा भेट नाही,
शोधतो आहे हा मृग, पण  किंचितसेही जल नाही,
व्याकूळ आहेत ओठ माझे, पण थोडीशीही माया नाही
खेळलो खेळ माकडांचे, पण कधीच कोणता मदारी नाही 

शेवटच्या घटका मोजतोय, पण भावनेची बेइमानी नाही 
सर्व वैद्य थकले आता, त्याला कोणता उपचार नाही 
सरणावरी ठेऊनी सज्ज, त्याला कोणतीच वाचा नाही
जळतो आहे धुमसत धुरक्यानी, आता दूसरी यारी नाही

मुक्या काळजाला या, कोणतीच हुशारी नाही,
झेलले कित्येक वार आजवर, पण तुझ्याशी गद्दारी नाही.

©केशव मुके काळीज

मुके काळीज #मराठीशायरी

3a06f646b3b7d7a7ac40aaae9470d31a

Keshav

मी येतो आणि असाच जातो 
कधीच कुठे मी थांबत नाही
माझे कधीच रडणे नाही 
अन कधीच माझे मरणे नाही.. 

तुमच्या साठी मी केवळ 
दिनदर्शीकेचे एक पान आहे 
जगणे किती सुंदर आहे 
यांचे तुम्हा भान आहे ....

आनंद माझ्या सरण्याचा
बेभान तुमची  रात्र आहे 
बदललेल्या दिनदर्शिकेसह 
जुन्याच कथेचे हे पात्र आहे 

पहा अथवा पाहू नका,
मी मात्र थांबणार नाही,
प्रायश्चित करा वा करू नका,
मी मात्र अडवणार नाही 

कधीच मी ‘नवा’ नाही 
कधीच मी ‘जुना’ नाही 
मी आज ‘शेवट’ नाही 
उद्या सुद्धा ‘सुरवात’ नाही

आज मी सरत आहे 
केवळ फक्त तुमच्यासाठी 
उद्या मी परत येईल 
ते सुद्धा फक्त तुमच्यासाठी 

चालत रहा असेच तुम्ही 
पाठीमागे बघता बघता 
सकाळ उद्याची अशीच येईल  
हसता हसता अन रडता रडता ....

निरोप आज घेतो आहे 
उद्या परत भेटेन तुम्हा 
सुदंर सुंदर फुलांसह 
पुन्हा कवेत घेईल तुम्हा 

आज पर्यंत रमलो आम्ही  
या पुढेही असेच जगूया,
उद्या आपण परत भेटू 
आज मात्र इथे थांबूया......   
आज मात्र इथे थांबूया......

©केशव #alone
3a06f646b3b7d7a7ac40aaae9470d31a

Keshav

मी येतो आणि असाच जातो 
कधीच कुठे मी थांबत नाही
माझे कधीच रडणे नाही 
अन कधीच माझे मरणे नाही.. 

तुमच्या साठी मी केवळ 
दिनदर्शीकेचे एक पान आहे 
जगणे किती सुंदर आहे 
यांचे तुम्हा भान आहे ....

आनंद माझ्या सरण्याचा
बेभान तुमची  रात्र आहे 
बदललेल्या दिनदर्शिकेसह 
जुन्याच कथेचे हे पात्र आहे 

पहा अथवा पाहू नका,
मी मात्र थांबणार नाही,
प्रायश्चित करा वा करू नका,
मी मात्र अडवणार नाही 

कधीच मी ‘नवा’ नाही 
कधीच मी ‘जुना’ नाही 
मी आज ‘शेवट’ नाही 
उद्या सुद्धा ‘सुरवात’ नाही

आज मी सरत आहे 
केवळ फक्त तुमच्यासाठी 
उद्या मी परत येईल 
ते सुद्धा फक्त तुमच्यासाठी 

चालत रहा असेच तुम्ही 
पाठीमागे बघता बघता 
सकाळ उद्याची अशीच येईल  
हसता हसता अन रडता रडता ....

निरोप आज घेतो आहे 
उद्या परत भेटेन तुम्हा 
सुदंर सुंदर फुलांसह 
पुन्हा कवेत घेईल तुम्हा 

आज पर्यंत रमलो आम्ही  
या पुढेही असेच जगूया,
उद्या आपण परत भेटू 
आज मात्र इथे थांबूया......   
आज मात्र इथे थांबूया......

©केशव #new year
3a06f646b3b7d7a7ac40aaae9470d31a

Keshav

loader
Home
Explore
Events
Notification
Profile