Nojoto: Largest Storytelling Platform
kavi8614111552246
  • 14Stories
  • 147Followers
  • 104Love
    0Views

kavi

  • Popular
  • Latest
  • Video
3e22bb37a95e3ca3f0a334475cd1ceb1

kavi

कीती भोली सी है ये अवाम मेरी याद आती है इन्हे बस ए विर तू शहीद होणे के बाद तेरी,

प्यार व्यार कुछ नहीं शायद बस सारा दिखावा है,

हॅलो app or tik tok को लेके इनको तो बस चिन को ही बढाना है,

क्या मनजर है ये की कल फिर से कोई शहीद होणे पर फिर से चीनिओ कै अॅप से ही हमें status download करके social media पर upload कराना है ,

हमें तो बस अपने देश भक्ती को दीखाना है,

कुछ ना करना है तो ना करो   चिनिओ का pubg खेलो
पर ये हॅलो or tik tok se लेकर शहीदों का status ना डालो ...
                 
                            🇮🇳 - कवि #message
3e22bb37a95e3ca3f0a334475cd1ceb1

kavi

सांजवेळी च्या सांजेला साजूक सजून नुसत्या सहजतेने तू

तू काल माझ्याशी बोलली नव्हती,

फुललेल्या फुलाच्या फुलपाखरा सारखी जणू तुझी  व्यथा होती.
     
                          -  कवि

9 Love

3e22bb37a95e3ca3f0a334475cd1ceb1

kavi

मुग्ध, अल्लड, लाजरी प्रीत तुझी,
का ग सये तुझासमोर बाकीची लावण्य ही खुजी ?

आषाढातल्या ढगाळ आभाळा सारखे इशारे तुझे,
 तुलाही कळत 
कदाचित विचार तुझ्या प्रती चे नाही माझ्या मनातही खुजे.

सांजवेळी च्या सूर्यास्ताला गगननी सुवर्णरषेची नाजुकशी विज 
चमकावी अगदी तशीच सखे तुझी न माझी प्रीत एकमेकास उमजावी.

हास्य, करुणा ,नी प्रेम त्रिसंगमच जणू तुझी न माझी प्रीत,
आपुलकीच्या नात्याची हीच जणू रित.

आठवणी ही किती स्वछंदी तुझ्या,
भातुकलीच्या खेळातील पाठशिवणीचा खेळ जश्या.

चतुर्थी ची लाजरी चंद्रकोर मी तुझ्या माथी माळावी,
आकाशी चंद्र चांदणे अक्षदारुपी  आपल्या प्रितीवर 
झिरपावी...!
                    - कवि

11 Love

3e22bb37a95e3ca3f0a334475cd1ceb1

kavi

सोन्याच्या सिंहासनावर बसलेल्या माकडाकडे
 सुद्धा लोक कुतूहलानेच बघतात.
                   -   कवि राजकीय घराणेशाही...

राजकीय घराणेशाही...

10 Love

3e22bb37a95e3ca3f0a334475cd1ceb1

kavi

कधी कधी आपण कुठे चुकतोय हे समजण्यासाठी एकांतात नाही गेलो तर जे वाट्याला येत त्यालाच कदाचित एकाकीपणा म्हणतात..!
                  
                                 -  कवि

5 Love

3e22bb37a95e3ca3f0a334475cd1ceb1

kavi

न मी सूर्य काजव्यांपरी राहीन,

आमवसेशी लढता लढता आयुष्यात पुन्हा पौर्णिमा येईन. 

निढळ मी वादळातही  स्वयंप्रकाशी होईन.
                   
                    - कवि

5 Love

3e22bb37a95e3ca3f0a334475cd1ceb1

kavi

गुजर रहा था युही इन रंगो की बस्ती से पूछ रही थी वो वादीया क्या वजूद हैं हमारा इस जात नाम कै हस्ती सै.!
                         -कवि

6 Love

3e22bb37a95e3ca3f0a334475cd1ceb1

kavi

नुसत्या भावना चांगल्या असन पुरेस नाहीये आता,
कारण 
त्या कुणात गुंतवायच्या हे  ही कळायला हवं.!
           
                                             - कवि

3 Love

3e22bb37a95e3ca3f0a334475cd1ceb1

kavi

शब्दाशी जान असलेली लोक बहुदा भावनांशी खेळ करत नाहीत..!
                           - कवि

5 Love

3e22bb37a95e3ca3f0a334475cd1ceb1

kavi

काही मागण्याच्या बाबतीत तर माणसांनी तुटता तारा पण नाही सोडला...
                  - कवि

4 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile