Nojoto: Largest Storytelling Platform
jyotipundage8281
  • 13Stories
  • 11Followers
  • 92Love
    121Views

Jyoti Pundage

medical lab technician

  • Popular
  • Latest
  • Video
4109fa18f5bab4d8a8ea2353d94874a0

Jyoti Pundage

White कोणाशी प्रामाणिक वागता येत नसेल तर
वाईटही वागू नये
जो दुसऱ्यांच्या भावनांची कदर करत नाही
.
.
.
.
एक दिवस त्याची ही किंमत राहत नाही.

©Jyoti Pundage
  #Emotional_Shayari #ज्योती viral #status
4109fa18f5bab4d8a8ea2353d94874a0

Jyoti Pundage

Life
The actual meaning of life is to fulfill your purpose in life and accomplish your goals. what i mean by this is, everyone has a purpose,of why they are living none of us will be here if we all didn't have purpose.
                           @jyoti what is real meaning of life?

#welove

what is real meaning of life? #welove

4109fa18f5bab4d8a8ea2353d94874a0

Jyoti Pundage

आयुष्य
आयुष्यात लोक काय म्हणतील याचा विचार करत बसू नका कारण आपल आयुष्य आपल्याला जगायचं असत लोकांना नाही.... आयुष्य हे एकदाच मिळते मग लोक काय म्हणतील या विचारावर आपण आपल आयुष्य का नाही जगायचं...

#2021Wishes

आयुष्य हे एकदाच मिळते मग लोक काय म्हणतील या विचारावर आपण आपल आयुष्य का नाही जगायचं... #2021Wishes

4109fa18f5bab4d8a8ea2353d94874a0

Jyoti Pundage

जीवन

                जीवन म्हणजे नेमके काय माहित आहे का? जन्म आणि मृत्यू या मधील छोटंसं अंतर.हे अंतर जगत असताना येणाऱ्या सुख आणि दुःख यांना स्वीकारत चाललेला प्रवास म्हणजे जीवन.मग  आपण येणाऱ्या संकटांना का घाबरायच यांच्याशी लढत चला.यालाच तर जीवन म्हणतात.
                                   होना चला तर मग लढूया आणि जीवन जगूया.
                               @jyotipundage जीवन हे एकदा मिळत मग संकट आले तर त्यांच्याशी लढा जीवन संपवून घेऊ नका कारण संकट हेच जीवन आहे......

#Morningvibes

जीवन हे एकदा मिळत मग संकट आले तर त्यांच्याशी लढा जीवन संपवून घेऊ नका कारण संकट हेच जीवन आहे...... #Morningvibes

4109fa18f5bab4d8a8ea2353d94874a0

Jyoti Pundage

विचार

         विचार जुने किंवा नवीन नसतात. विचारांचा वापर करणाऱ्या माणसाचा दृष्टीकोन विचारानं वळण देत असतो... विचार हे कधी च बदलू शकत नाही त्याचा वापर करणाऱ्याचा दृष्टिकोन महत्वाचा असतो...

#worldpostday

विचार हे कधी च बदलू शकत नाही त्याचा वापर करणाऱ्याचा दृष्टिकोन महत्वाचा असतो... #worldpostday

4109fa18f5bab4d8a8ea2353d94874a0

Jyoti Pundage

वेळ त्यांना द्या, ज्यांना आपण देत असलेल्या वेळेची किंमत त्यांना असेल.
🙏🙏🙏 time is most important... don't West your time....

#Star

time is most important... don't West your time.... #Star

4109fa18f5bab4d8a8ea2353d94874a0

Jyoti Pundage

ज्याप्रमाणे रस्त्यांची मजबुती समजायला पाऊसाची गरज असते. त्याप्रमाणे माणसाची माणुसकी दिसायला एका संकटाची गरज असते.
                     
                           @ज्योती संकट आल्यावरच कळत किती लोकं आपली आहेत आणि किती आपले असण्याची नाटक करतात.

#antichildlabourday

संकट आल्यावरच कळत किती लोकं आपली आहेत आणि किती आपले असण्याची नाटक करतात. #antichildlabourday

4109fa18f5bab4d8a8ea2353d94874a0

Jyoti Pundage

आत्तापर्यंत विश्र्वास खूप तुटले, पण विश्र्वास ठेवण्याची सवय नाही सुटली.
                         @jyoti vishwas ch mansala jodnyacha mrg ahe

#meltingdown

vishwas ch mansala jodnyacha mrg ahe #meltingdown

4109fa18f5bab4d8a8ea2353d94874a0

Jyoti Pundage

जर कोणाविषयी चांगला विचार करू शकत नसाल तर ना तर वाईट पन करू नका.🙏🙏🙏 #peace
4109fa18f5bab4d8a8ea2353d94874a0

Jyoti Pundage

hum vishwas karna nahi chod sakte. 
agar hum trust karna chod denge to hamare upar kon vishwas karega... agar hum kisipar vishwas karenge tabhi dusre lok hum par vishwas karenge

#Dullness

agar hum kisipar vishwas karenge tabhi dusre lok hum par vishwas karenge #Dullness

loader
Home
Explore
Events
Notification
Profile