Nojoto: Largest Storytelling Platform
rajang1979878015276
  • 6Stories
  • 10Followers
  • 48Love
    423Views

Rajan Gawali

  • Popular
  • Latest
  • Video
420f6c7b293b8cbfa70332aa4c8fe7ae

Rajan Gawali

छोटा था गरीब था कमजोर था मैं 
मेरे हक का सब खा गये 
थोडीसी गहरी नींद क्या लगी मुझे 
मेरे अपने ही मुझे जलाने ले गये.....

बुद्धराज शशिकला अर्जुनराव गवळी 
9172291448

©Rajan Gawali
  #aaina
420f6c7b293b8cbfa70332aa4c8fe7ae

Rajan Gawali

White कपड्या वरून ठरवू नका 
माझी लायकी 
कफन ओढून झोपलो तर 
खांद्यावर मला उचलून घेणार.....

बुद्धराज शशिकला अर्जुनराव गवळी
9172291448

©Rajan Gawali
  #life_quotes
420f6c7b293b8cbfa70332aa4c8fe7ae

Rajan Gawali

खोटा अंदाज होता 

वाळालेल्या त्या काडीला, हिरवळीचा साज होता 
पडणार आज पाऊस, खोटा अंदाज होता....
घडणार महायुद्ध त्या पाण्यावरुनी 
दंगल घडवली दगडांनी, रंगांचा माज होता...
पाठीवर बिऱ्हाड माझ्या वाकला ना कणा 
जीवनाचे सत्य अपेक्षांचा डोई काटेरी ताज होता...
सत्तेने मज अंध,बहिरा अन मुका केले 
इथल्या व्यवस्थेने दाबला आवाज होता...
बेरजेत ना मी कुणाच्या, झालो वजा ही नाही 
भागले मज गुणात, अकड्यांचा बाज होता...
 तत्त्वांनी पाहिले तत्व, पाहिले सत्त्वांनी माझे सत्व 
बुद्धाच्या पथावर भीमाचा समाज होता...
जगण्याने मज छळले, मरणाने ही टाळले 
स्वतःशी स्वतः हरणारा तो "बुद्धराज" होता....

बुद्धराज शशिकला अर्जुनराव गवळी 
९१७२२९१४४८

©Rajan Gawali
  #lonely
420f6c7b293b8cbfa70332aa4c8fe7ae

Rajan Gawali

सारे आयुष्य माझे अत्तर लावण्यात गेले
तरी ना राखेला माझ्या 
सुगंध ना आला...

बुद्धराज शशिकला अर्जुनराव गवळी 
917229448

©Rajan Gawali
  #bornfire
420f6c7b293b8cbfa70332aa4c8fe7ae

Rajan Gawali

White वादळात उध्वस्त झालेलो मी मुशाफिरी
सर्व काही गमावून बसलो
हरलो मी अन प्रत्येक वेळी हरणार
राहिला तो बाकी जीव माझा थोडा
थांब थोडे दिवस तो ही निघून जाणार...

बुद्धराज गवळी 
९१७२२९१४४८

©Rajan G
  #rainy_season
420f6c7b293b8cbfa70332aa4c8fe7ae

Rajan Gawali

जळता जळता
शेवटी मेणबत्तीला कळलं
ज्या धाग्याला तिने काळजात ठेवलं
त्याच धाग्याने तिला जाळलं...
बुद्धराज गवळी
९१७२२९१४४८

©Rajan G
  #candle

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile