Nojoto: Largest Storytelling Platform
lalitauike6485
  • 11Stories
  • 164Followers
  • 591Love
    6.8KViews

Lalita Uike

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
46359d8c9c50cadc219577fce2df04c2

Lalita Uike

46359d8c9c50cadc219577fce2df04c2

Lalita Uike

46359d8c9c50cadc219577fce2df04c2

Lalita Uike

khusi aisi duniya hai use thodo mat.. pyar do

khusi aisi duniya hai use thodo mat.. pyar do #विचार

46359d8c9c50cadc219577fce2df04c2

Lalita Uike

निवांत वाचा, खरोखर छान वाटेल
.... कुणाचा सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तिबाबत चांगले व वाईट मत बनवण्या पेक्षा आपण स्वतः चार पावले चालून समोरा समोर त्या व्यक्तिशी सवाद साधून मगच खात्री करा.
....नाती जपण्यासाठी सवाद आवश्यक आहे....बोलताना शब्दाची उंची वाढवा आवाजाची उंची नाही.कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते .विजाचा कडकडतामुळे नाही तो झरा असतो आणि थांबत ते दबक असत...डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस!! निवड आपली आहे.
...कुणा वाचून कुणाचे काही अडत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी उपोयोगी पडेल हे सांगता येत नाही.
...डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीअन्... भाषा गोड असेल तर मानस तुटतं नाही...
...जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून..!
मोर नाचताना सुद्धा रडतो..आणि राजहंस मारताना सुद्धा गातो...दुःखाचा रात्री झोप कुणालाच लागत नाही..आणि सुखाचा आनंदात कुणी ही झोपत नाही. यालाच जीवन मानतात
...किती दिवसाचे आयुष्य असते? आजचे अस्तित्व उदय नसते.मग जगावे ते हसून खेळून कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहित नाही.
🤔🤔🤔 म्हणून नेहमी आनंदी रहा☺️☺️☺️☺️☺️

©Lalita Uike
  ☺️☺️☺️नेहमी आनंदी रहा happy😊😊😊

☺️☺️☺️नेहमी आनंदी रहा happy😊😊😊 #ज़िन्दगी

46359d8c9c50cadc219577fce2df04c2

Lalita Uike

हर गम को पाला नहीं जाता 
काच के चीजो को उचाला नहीं जाता 
कुच करना है तो महेनत करो
हर बात को, all is well, कहकर टाला नहीं जाता !

©Lalita Uike
  har bat ko tala nahi jat

har bat ko tala nahi jat #शायरी

46359d8c9c50cadc219577fce2df04c2

Lalita Uike

ख्वाहिशो को जेब मे रखकर निकला किजीये जनाब;
खर्च बहुत होता है,
मंजिलो को पाने मे;🌷🥇

©Lalita Uike
  ख्वाईसो का जेब,मंजिल को पणे की उमिद

ख्वाईसो का जेब,मंजिल को पणे की उमिद #शायरी

46359d8c9c50cadc219577fce2df04c2

Lalita Uike

तुम्हारा हर मॅसेज मेरे रोम रोम मे गुद्गुदी पैदा करता है;
जब भी मै पडता हु, मेरा दिल जोर से धडकता है;
लेकीन कया करे, कसूर तुम्हारा नहीं है;
यह मोबाईल ही वाईब्रेशन मोड पर चालता है,!

©Lalita Uike
  Dil ki dhadkan व्हायब्रेशन mod pe hai🤣🤣🤣🤣🤣🤫🤫🤫

Dil ki dhadkan व्हायब्रेशन mod pe hai🤣🤣🤣🤣🤣🤫🤫🤫 #शायरी

46359d8c9c50cadc219577fce2df04c2

Lalita Uike

उसुल - ए - वफा
ये मोहोबत नहीं, उसुल- ए -वफा है;
ये दोस्त, हम जान तो दे देगे 
मगर अपनी जान का नंबर नहीं देंगे!

©Lalita Uike
  🤫🤫🤫🤫🤣🤣🤣🤣🤣

🤫🤫🤫🤫🤣🤣🤣🤣🤣 #शायरी

46359d8c9c50cadc219577fce2df04c2

Lalita Uike

,,,,
सोचता हु कंजुसो का एक डिपार्टमेंट बनाऊ.
चेअरमन की खुर्ची पर आपको बीठाऊ
दुनिया से आपको चंदा दिलवाऊ
ताकी आपसे कुछ मेसेज तो ले पाऊ,,,,

©Lalita Uike
46359d8c9c50cadc219577fce2df04c2

Lalita Uike

😲😲😲😲😲😲😲😂😂😂😂😂

😲😲😲😲😲😲😲😂😂😂😂😂 #Shayari

loader
Home
Explore
Events
Notification
Profile