Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser8339544210
  • 4Stories
  • 1Followers
  • 5Love
    796Views

सौ रंजिता गोवेकर

लेखक, कवी, चित्रकार

  • Popular
  • Latest
  • Video
48ba4bd59e2ad586536d45578f9474a4

सौ रंजिता गोवेकर

या उनाड वाटांमधूनी
एक वाट अशी ही जाते
घुटमळत्या पावलांना
जी थांब जरा तू म्हणते.....
               मी थांबता ती मजपाशी
               मोकळी वाट होता ना...
               गुदमरला श्वास जरी ही
               ती थांब जरा हे म्हणते...
मज नव्याने उलगडलेली
ती वाट जरी का हसरी...
अंतरात धूसमुस तरीही
का... ती थांब जराशी म्हणते....

©सौ रंजिता गोवेकर
48ba4bd59e2ad586536d45578f9474a4

सौ रंजिता गोवेकर

My poem in my voice

277 Views

48ba4bd59e2ad586536d45578f9474a4

सौ रंजिता गोवेकर

पाकळी पाकळीत गंध 
माझ्या.... तुझ्याच प्रीतीचे...
ओढखडा ही उठता तुजला
माझे काळीज हळहळते...

©सौ रंजिता गोवेकर #Rose
48ba4bd59e2ad586536d45578f9474a4

सौ रंजिता गोवेकर

माझ्या कवितेतील काही ओळी माझ्याच आवाजात

माझ्या कवितेतील काही ओळी माझ्याच आवाजात #मराठीकविता

573 Views


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile