Nojoto: Largest Storytelling Platform
aryanthorat6435
  • 27Stories
  • 172Followers
  • 220Love
    0Views

thoratarya777

लोक प्रेमात वेडे होतात आम्ही मैत्रीत आहोत..

  • Popular
  • Latest
  • Video
4c8724e211d5a62f88fe605efbc49331

thoratarya777

हम ना बदलेंगे वक्त कि रफ्तार के साथ, 
हम जब भी मिलेंगे_अंदाज पुराना होगा... 
🙏😎👑
Writen By - Aryan Vishwanath Thorat
4c8724e211d5a62f88fe605efbc49331

thoratarya777

तुम्हारी दुनियामें हमारी चाहे, 
कोई किमत ना हो, 
मगर हमने हमारी दुनियामें 
तुम्हे राणी का दर्जा दे रखा है,.
...
Writen By - Aryan Vishwanath Thorat
4c8724e211d5a62f88fe605efbc49331

thoratarya777

तुला वेळ मिळाला तर आपण प्रेम करायचं, 
मी दारातून जाताना,
तू झाडांना पाणी घालायचं, 
आईला संशय येऊ नये म्हणून 
फुलांना फुलवायचं,
आणि आईला घुलवायचं, 
अन तुला वेळ मिळाला तर आपण प्रेम करायचं...
अन तुला वेळ मिळाला तर आपण प्रेम करायचं...
Writen By - Aryan Vishwanath Thorat
4c8724e211d5a62f88fe605efbc49331

thoratarya777

*7 जन्म आहेत का नाही हे तर माहित नाही पण बाबा तुमचे उपकार कधीच फिटणार नाहीत*
*- आर्यन विश्वनाथ थोरात*
4c8724e211d5a62f88fe605efbc49331

thoratarya777

*🥰"वेळ , मित्र🤝🏻 आणि नाती*👬
*ह्या अशा तीन गोष्टी आहेत की,*
 *त्यांना किंमतीचे लेबल नसते.*
*"पण" ह्या हरवल्या की समजते, त्यांची किंमत किती मोठी असते..!🙏🏻* 
*- आर्यन विश्वनाथ थोरात*
4c8724e211d5a62f88fe605efbc49331

thoratarya777

भारताची लोकसंख्या 150 करोड होणार आहे,
या मध्ये अजुनपर्यंत माझं काहीच योगदान नाही 

काय उपयोग अश्या जीवनाचा 
😂😂😂
अखिल भारतीय लग्नाळू संघटना...
4c8724e211d5a62f88fe605efbc49331

thoratarya777

*तुलनेच्या विचित्र खेळात अडकू नका, कारण या खेळाला अंत नाही..!*
*जिथे तुलना सुरु होते तिथे आनंद संपतो..*
    *- आर्यन विश्वनाथ थोरात*
4c8724e211d5a62f88fe605efbc49331

thoratarya777

*फुले रोज फुलतात,*
*ज्योती अखंड उजळतात,*
*आयुष्यात चांगली माणसं नकळत मिळतात,*
*तोडणं हा क्षणाचा खेळ असतो*,
*पण जोडणं हा संपूर्ण आयुष्याचा मेळ असतो...*
*- आर्यन विश्वनाथ थोरात*
4c8724e211d5a62f88fe605efbc49331

thoratarya777

*अक्षरांच्या ओळखीसारखी*
*माणसांची  नाती पण असतात.*
   *गिरवली तर अधिक लक्षात राहतात आणि वाचली तर अधिक घट्टपणे समजतात.*
  *छोटसे आयुष्य आहे ते अशा लोकांसोबत घालवा. जे तुमच्या अस्तित्वाची किंमत जाणतात.*
*- आर्यन विश्वनाथ थोरात*
4c8724e211d5a62f88fe605efbc49331

thoratarya777

*वाटतात* तितक्या *सोप्या* नसतात काही *गोष्टी..*
अनुभव* म्हणजे काय हे *तेव्हाच* कळते..!! जेव्हा *एखादी*
ठेच *काळजाला* लागते...

*- आर्यन विश्वनाथ थोरात*
loader
Home
Explore
Events
Notification
Profile