Nojoto: Largest Storytelling Platform
smitadumbre5059
  • 12Stories
  • 141Followers
  • 268Love
    15.5LacViews

SMITA DUMBRE

  • Popular
  • Latest
  • Video
51569f2753b140e31f7926f9c688b6ea

SMITA DUMBRE

मेहनत का फल...

#UnhideEmotions

मेहनत का फल... #UnhideEmotions

7,424 Views

51569f2753b140e31f7926f9c688b6ea

SMITA DUMBRE

लेक माहेराच सोन....

#krishna_flute

लेक माहेराच सोन.... #krishna_flute

15.31 Lac Views

51569f2753b140e31f7926f9c688b6ea

SMITA DUMBRE

# अजूनही आठवतंय.....# # जुन्या आठवणी#

#SADFLUTE

# अजूनही आठवतंय.....# # जुन्या आठवणी# SADFLUTE

8,413 Views

51569f2753b140e31f7926f9c688b6ea

SMITA DUMBRE

#5LinePoetry जो उनकी आँखो से बायान होते है ....
वो लफज शायरी में कहा होते है.....

©SMITA DUMBRE #ती
51569f2753b140e31f7926f9c688b6ea

SMITA DUMBRE

#IndiaFightsCorona माणसांना आता घरात कैद झाल्यावर समजलं असेल ........
प्राणी संग्रहातील प्राण्यांना कसा वाटतं असेल 
त्यांचं स्वातंत्र्य हिरावल्यावर......

©SMITA DUMBRE # कैद......

#IndiaFightsCorona

# कैद...... #IndiaFightsCorona #Thoughts

10 Love

51569f2753b140e31f7926f9c688b6ea

SMITA DUMBRE

तुझ माझं पाच मिनिट जमत नाही आणि तुझ्यावाचून पाच मिनिटं पण करमत नाही....

©SMITA DUMBRE # ती एक आई....

# ती एक आई....

6 Love

51569f2753b140e31f7926f9c688b6ea

SMITA DUMBRE

जगातील सगळ्यात प्रेमळ आणि निःस्वार्थी 
नात......
बापाचं आणि लेकीच....

©SMITA DUMBRE # ती आणि तिचा बाबा

# ती आणि तिचा बाबा

8 Love

51569f2753b140e31f7926f9c688b6ea

SMITA DUMBRE

हसणं जरी ओठांवर आले ...तरी ते डोळ्यात दिसते....
दुःख जरी मनाला झाले तरी अश्रु डोळ्यातून येतात...
करारी जरी स्वभाव असला तरी तो डोळ्यात दिसतो.....
प्रत्येक भावना माणसाने कितीही लपवली तरी आपले डोळे कधीच खोटं बोलत नाही....
म्हणून या जगात मला कोणी सगळ्यात प्रामाणिक वाटतं असेल तर ते डोळे......

©SMITA DUMBRE # ती आणि तिचे डोळे......

# ती आणि तिचे डोळे...... #Thoughts

9 Love

51569f2753b140e31f7926f9c688b6ea

SMITA DUMBRE

फुलन मग ते फुलाच असो वा मनाच....ते सुंदर तर असतंच....आणि सुखावणारही.....

©SMITA DUMBRE # ती आणि तीच मन

#Rose

# ती आणि तीच मन #Rose #Thoughts

4 Love

51569f2753b140e31f7926f9c688b6ea

SMITA DUMBRE

काल सहज एक सोशल मीडिया वर पोस्ट बघितली ......बाहेर छान पावसाचं वातावरण आणि सँडविच चा बेत......आणि त्या पोस्ट साठी खूप खवय्यांच्या कॉमेंट्स होत्या.....wow ... सुंदर..... यम्मी.....अजून काही होत्या .....ही आमच्याकडे पण छान वारा सुटलाय.....आमच्याकडे गारांचा पाऊस पडला ....खूप मस्त वाटतं......पण थोडा विचार केला ....की हा पाऊस खरंच मस्त आणि आनंद देणारं आहे का.....आपल्यासाठी असेलही कदाचित ....पण कोणासाठी तरी तो नुकसानकारक आहे......कोणी तरी या अवकाळी पावसाने न बरसण्यासाठी प्रार्थना करत असेल.....कोणीतरी असेल ज्याला घाम गाळून.....दिवसरात्र काबाड कष्ट करून जपलेल्या आपल्या पिकाला वाचवण्यासाठी.....आणि होणाऱ्या नुकसानाची काळजी झोपू देत नसेल......म्हणजे त्याच्या जीवच अगदी सँडविच च झाला असेल.....आपल्या या सँडविच मध्ये असणाऱ्या या सगळ्या गोष्टी ज्याच्यामुळे आपल्याकडे पोहचल्या ......त्याच काय.....यावरून असा वाटल किती आभासी आहे हे सोशल मीडिया च जग.....इथे फक्त प्रत्येक जन असा काहीतरी दाखवत असतो की जे फक्त त्याच्यापूर्त आणि त्याच्या चार मित्रांपूर्त मर्यादित....पण यापलीकडे जे खर जग आहे  हे सोशल मीडिया विसरायला लावत.......

स्मिता.......

©SMITA DUMBRE अवकाळी पाऊस

#Life

अवकाळी पाऊस #Life #Thoughts

7 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile