Nojoto: Largest Storytelling Platform
balukamble1762
  • 14Stories
  • 11Followers
  • 82Love
    43.2KViews

balu kamble

  • Popular
  • Latest
  • Video
54207e7bb7e2200bd876c592d6bc202a

balu kamble

#Flute
54207e7bb7e2200bd876c592d6bc202a

balu kamble

इजल्या वाती पाखरानो 
पुन्हा उजेडानी घात केला....
बोलकेच होते वादळ सारे...
कंठातून मुक्याने प्राण नेला....

 ,,..पै.बाळा..,,

©balu kamble #waiting
54207e7bb7e2200bd876c592d6bc202a

balu kamble

#Kathakaar
54207e7bb7e2200bd876c592d6bc202a

balu kamble

54207e7bb7e2200bd876c592d6bc202a

balu kamble

54207e7bb7e2200bd876c592d6bc202a

balu kamble

Alone  तुझ्या लनूश्या डोळ्याने पोटभर 
बघून घे हे डोळे मिटण्याआधी..

वेदनाविरहीत देह्यावर माझ्या
लाकडाचे सरण रचण्याआधी.....
तुझ्या लनूश्या डोळ्याने पोटभर 
बघून घे हे डोळे मिटण्याआधी.

.राख होऊन मातीत जाईल
तेव्हा पुन्हा दिसल का? कधी..
तुझ्या लनुश्या डोळ्याने पोटभर
बघून घे हे डोळे मिटण्याआधी....

तु जाण्यापेक्षा मीच होतोय
राजी स्वार्गवाशी तुझ्याआधी..
तुझ्या लनुश्या डोळ्याने पोटभर
बघून घे हे डोळे मिटण्याआधी....

नियतीने चालवलेला घाव मी
झेलतो तुझ्यावर पडण्याआधी 
तुझ्या लनुश्या डोळ्याने पोटभर
बघून घे हे डोळे मिटण्याआधी....

...पै.बाळा कांबळे
     मुंबई पोलीस...🙏🖋️

©balu kamble #alone
54207e7bb7e2200bd876c592d6bc202a

balu kamble

माय बाप म्हणजे मायेचा परिस...

#Kathakaar

माय बाप म्हणजे मायेचा परिस... #Kathakaar

54207e7bb7e2200bd876c592d6bc202a

balu kamble

....वेदनेच्या खुणा..

आभाळ झाकाळून आलय 
मित्रा घरी जा
भिजून जाशील...
काट्याकुठ्याच्या वाटा आहेत
काटे तळपायाला टोचतील..
रक्तबंबाळ करतील 
करतील जीवाची लाही लाही 
देऊन जातील आयुष्यभाराच्या
जखमा..
जखम सुखून जाईल 
उरून राहतील खुणा
पावसाच्या धाराबरोबर
वेदनेचा पाऊस पडेल पुन्हा
जा घरी जा मित्रा  थेंब तुटाच्या आधी
मातीला आसवांचा सुंगध येण्याआधी.


आई बोलणं बाळा भिजून
आलास आजारी पडशील
आईला माहिती आहे
माझं लेकरू पावसात नाही
तर कोणाच्या तरी आठवणीत भिजलय.

..पै.बाळा ✍️✍️🙏

©balu kamble #CalmingNature
54207e7bb7e2200bd876c592d6bc202a

balu kamble

#lonely
54207e7bb7e2200bd876c592d6bc202a

balu kamble

#lonely शेतकरी

#lonely शेतकरी

loader
Home
Explore
Events
Notification
Profile