Nojoto: Largest Storytelling Platform
mahadevsuryawans3094
  • 2Stories
  • 2Followers
  • 0Love
    0Views

Mahadev Suryawanshi

  • Popular
  • Latest
  • Video
56e7185c42fe553288213711a154c3af

Mahadev Suryawanshi


मी मेल्यावर

मी मेल्यावर करा माझे अवयव दान
जेणे कुण्या वैक्तीला मिळेल जीवन दान
मी मेल्यावर द्या आंधन्ना माझे डोळे
हे जग नाही पहिले आंध्यानी

मी मेल्यावर काढा माझ्या आठवणी जेणे
तुम्हा होणार नाही माझ्या क्षणाची आभास्नी
मी मेल्यावर काढा माझे वाईट चरित्र जेणे
तुम्हाला होईल मी नसल्याचा भास त्या क्षणी 

मी मेल्यावर काढा माझ्या कवितांच्या आठवणी
जेणे करून तुम्ही वाचताना असेण मी त्या क्षणी

महादेव सूर्यवंशी  #मी मेल्यावर १४३०❤️

#मी मेल्यावर १४३०❤️

56e7185c42fe553288213711a154c3af

Mahadev Suryawanshi



तू माझी ताकत बणं.... &

तू माझी कमजोरी नकोस तर
तू माझी ताकत बणं
तू माझं गैरसमज नकोस तर
तू माझं विश्वास बणं 
तू माझं स्वाप्ण नकोस तर
तू माझं अनुपस्थित बणं
तू माझं एक क्षण नकोस तर
तू माझं पूर्ण दिवस बणं
तू माझं काळीज नकोस तर
तू माझं जीव बणं
तू माझी आठवण नकोस तर
तू माझी एक भेट बणं
तू माझं भविष्य नकोस तर
तू माझं अस्तित्व बणं
तू माझं नशीब नकोस तर
तू माझं खरं खरं प्रेम बणं

महादेव सूर्यवंशी 
 #ताकत -आणि +प्रेम बणं ❤️

#ताकत -आणि +प्रेम बणं ❤️


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile