Nojoto: Largest Storytelling Platform
daminiturare2799
  • 142Stories
  • 344Followers
  • 1.9KLove
    5.4KViews

Damini turare

fan of shiva (Crime branch) Nagpurian passion- writing, painting, comedian my love India. Jay jawan Jay Kisan

  • Popular
  • Latest
  • Video
58600f3ad4d62258daa5618cda32b9e1

Damini turare

हवं रे असं कुणीतरी...

हवं रे असं कुणीतरी...
कधी नाराज झालो तर त्याच्या कुशीत जायला
 हातात हात घेऊन मनातल सारं काही सांगायला
रोजच्या घडामोडी फोन वर सांगायला.

हवं रे असं कुणीतरी...
जो हक्कानी लाड पुरवेल
 लहान मुला प्रमाण हट्ट पुरवेल 
मनसोक्त हसेल मी आणि तो एकटक फक्त मला बघेल

हवं रे असं कुणीतरी...
ज्याच्याशी बोलून सारं दुःख विसरेल
त्याला भेटण्यासाठी विरह माझा थांबेल
त्यांनी मारलेली हाक माझ्या नावाची मला आनंदाने गोंधळून टाकेल

हवं रे असं कुणीतरी...
ज्यांच्याकडून अपेक्षा खूप नसेल 
पण तो माझा आहे हा गर्व मला नेहमी असेल
त्याला भेटण्याची ओढ असेल
जिथे थोडी भांडण असेल, पण मनात प्रेम असेल

हवं रे असं कुणीतरी...
 आई-वडीला प्रमाण काळजी घेणारा
चुकल तिथे सावरायला
अंधारात उजेडाचा हात द्यायला
डोळ्यात अश्रू आल्यावर 
आपल्या साठी गहिवरताना.

हवं रे असं कुणीतरी...
खुश आहेस का हे विचारायला
मी आहो ना असं बोलणारा

नाराज राहून बघा लोक जवळ हि येणार नाही हो
तुम्ही तुमचं दुःख लपून हसा लोक आपसूक जवळ येतील
एक वेळ अशी येते जेव्हा कोणीतरी आपल असावं अशी जाणीव होते
बोलायला लाखो असतील पण तो एक व्यक्ती नसतो तेव्हा खंत वाटते 
की आपल्याच नशिबात हे सारं काही का नाही??

©Damini turare #GateLight
58600f3ad4d62258daa5618cda32b9e1

Damini turare

🍁

126 Views

58600f3ad4d62258daa5618cda32b9e1

Damini turare

men's day special ❤️

women's day pe to sb likhte h aaj tumhar liye
के हसते हुए चहरे पे तुटता परिंदा तू है
फिर भी मुस्कुराते यु जताना क्या चाहता है ,

family, mohbbat,dost,job...
 सारे तेरे हि तो किरदार है,फिर भी दुःख तुझे ही तो ज्यादा है

रोती है औरते, चूपाना तुझे हि क्यू पडता है 
क्यू की हमने बचपन से यही तो सिखाया है
के...मर्द को दर्द नहीं होता है||

सबको खुश करके समझोता खुद से कर लेते है
इसलिये दिल के अंदर ये रोते बहोत है,

खैर तेरे दुनिया मे हिस्से बहोत है 
थक जाउंगी मे क्युकी तेरे किस्से बहोत है,
तू हि ताकत तू हि जूनून है
हर मा का तू लाडला बहोत है,
बाप की छाया, तो बहनों का तू रखवाला है
शोहरत है मोहब्बत की तू
अंजाम तुझिसे हि तो जाया है .,..||

©Damini turare #WoNazar
58600f3ad4d62258daa5618cda32b9e1

Damini turare

हर पल, हर लम्हे, हर वो पन्ने खोल दू 
तो बस तेरा हि नाम आयेगा..

हर मन्नत मे तुझे  मांगु मै खुदा से
तो बस तेरा हि नाम आयेगा..

हर खामोशी की जिंदगी से लेके
खुशियोंकी लकीरों तक तेरे  हर सफर 
के चर्चे सूनने तेरा नाम फिरसे आयेगा..

किस्से तो हजार होंगे मेरे मगर 
तुझसे हि शुरू मेरा नाम होगा...

 परछाया है तू मेरी ..
हा, इसलीये हर सादगी मे बस तेरा हि नाम होगा..

©Damini turare

13 Love

58600f3ad4d62258daa5618cda32b9e1

Damini turare

har Khwab ka jawab 'haa" nhi hota.
kuch sapne adhure sahi magar dil ke karib hote hai
ha, shayad isi ko mohabbat khte hai.

kabile tariff to log gustaki me kah dete hai hume,
magar aapki shifarish kisi or me kaha hai,
ha, shayad isi ko mohabbat khte hai.
  
hat na tham tu mera mai fir bhi bekhouf tere piche chlu,
dekhu tuze ek lamha bs, baki to sara sapna hai, 
ha , Shayad isi ko mohbbat khte hai.

©Damini turare 
  #tumaurmain

27 Views

58600f3ad4d62258daa5618cda32b9e1

Damini turare

म्हणतात ना शिक्षण हे वाघिनिंच दूध आहे
जो ते प्राशन करेल तो गुर्गुरल्या शिवाय राहणार नाही.
त्याचप्रमाणे शिक्षक हा ज्ञानाचा आरसा आहे जो त्यात डोकावेल तो निखरल्या शिवाय राहणार नाही..
शिक्षक म्हणजेच ज्ञान,नसतो त्यास प्रतिसादाची जान 
शिक्षक म्हणजेच स्वाभिमान,नव्या आधुनिकतेची शान... जशी
हक्काने जगायला शिकवनाऱ्या बुलंद आवाजाची खाण

©Damini turare #Sukha

19 Love

58600f3ad4d62258daa5618cda32b9e1

Damini turare

do you know Everyone is making you sad in this world. So, whether it is your partner, best friend or family. But there is a difference of a few days, months, right time...so sometimes you don't feel that the heart that God has given is not wanted. That is, even if someone had gone away, had left, it would not have mattered. And there would have been no expectations from anyone. This is a sad truth in this beautiful world

©Damini turare #berang

16 Love

58600f3ad4d62258daa5618cda32b9e1

Damini turare

हम बनकर रहेंगे तेरे सदा 
बस तुम भी मेरे हो जाना 
चलेंगे उम्र के उस पड़ाव पर
जहां लोग अक्सर हारते वहां ।।

चलो बैठें दुर किनारे कहीं
वहीं पुरानी बातें दोहरायेंगे 
तुम फिर से थोड़ा रुठणा
और हम फिर से तुमको मनायेंगे

बहलता है मेरा दिल अक्सर तेरी बातों से
चलो आज फिर से बहलाना 
थोड़ा रुलाके फिर से  हसाना ।।

वादा है मेरा तेरा ख़याल अपने
जान से भी ज्यादा रखेंगे बस तुम
मेरी बनकर रहना सदा 
हम भी तेरे हो जायेंगे।।

©Damini turare #WinterLove

17 Love

58600f3ad4d62258daa5618cda32b9e1

Damini turare

"आसवांना फुटलेल्या झरी"
_______________

स्वता: बद्दल नाही तर जणू प्रत्येकाने थोडे वाईट क्षण एका अंधारलेल्या
खोली प्रमाणे घालवले असतीलच.
 जिथे प्रकाशाची एक किरण देखील नाही.
मग ते कोणाच्या प्रेमा पोटी असेल किंवा अपयाशा पोटी.
मग त्यात कोणी सावरलं असेल तर  कोणी घाबरल असेल.
जीवना मध्ये नको असलेल्या गोष्टी देखील घडून जात असते
 जसे की, तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत असणार तर
 त्या व्यक्तीला तुम्ही आवडायलाच पाहिजे ही अपेक्षा चुकीची आहे.
हे जाणून सुद्धा, आपण का त्याच्या मागे लागत असतो कधी विचार केलाय का ? आता या मागे सर्वांचे उत्तर हे वेगळे असणार.
यात मग पुन्हा येतो लग्नाचा विचार? का? कधी? आणि कोणाशी ?
मला समजून घेणारी व्यक्ती आहे? की नाही ?परत विचार चालूच
"अहो थांबा ना कुठेतरी"...हो कळते पण वळणार कोण ?
असच मन मोठं करून समोर जायचं ..का ? तर यालाच जीवन म्हणतात.
चला मान्य आहे सर्व. ठेच लागली पडलोय.जाणीव हि आहे ..
तरी सुद्धा तेच कुणीतरी आपल असावं, आपल्यावर सुद्धा कुणीतरी जिव्हापाळ प्रेम करावं.रडताना मिठीत घ्यावं, हसताना थोड रडवाव
का ? तर सर्वांच्या आयुष्यात कोणीतरी असत किंवा आहे
पण आपण विसरून जात असतो की कोणाच्या जीवनाचा अनुभव
हा का म्हणून जगण्याचा प्रयत्न करतो आहे ? 
तुझ्यासाठी काही तर ठेवलं असेल ना त्या देवाने.असतील ना वाईट गुण पण एक चांगला तर असेल ना...

 जेव्हा हि मी मनातून खचून जात असते ना तेव्हा स्वता:ला या लेखनातून समजवत असते , सावरत असते. आणि नव्या ताकतीने समोर जात असते..असो या विचारांच्या गर्दी मध्ये, आसवांच्या झरीन मध्ये वाहून जाईल असा .,.
एक मोठा संग्रह लिहायला दिला तरी कमीच आहे मला..

©Damini turare #walkalone
58600f3ad4d62258daa5618cda32b9e1

Damini turare

,💗in lahron me ek alag sa sukoon hai,
in tairti hui lahron me mano jaise
apnapn ho, 
inn kinaro pr baithe bs yhi sochti rhi 
ki kitna sukoon milta hoga dubte huye suraj ko iss nile aasman ko..jo roj in lahron ke khayalon me rhkr sukoon se jite hai..yadon me dubte hai..💗

©Damini turare

107 Views

loader
Home
Explore
Events
Notification
Profile