Nojoto: Largest Storytelling Platform

Best GateLight Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best GateLight Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutquotes gate for love, quotes by bill gates on life, success quotes by bill gates in hindi, 10 lines on gateway of india in hindi, bill gates hindi life story,

  • 1426 Followers
  • 1584 Stories

Pagal shayer

#GateLight

read more
अपनाने के बाद भी अपना न हुआ..!!
कमबख्त ये इश्क किसी का न हुआ..!!

©Pagal shayer #GateLight

अश्लेष माडे (प्रीत कवी )

#GateLight Extraterrestrial life

read more
आईविना घर 
बापाविना दार 
बायकोविना संसार 
आणि नवऱ्याविना आधार 
     नेहमीच अपूर्ण वाटतो...
जे पडतात एकटे यांच्याशिवाय 
त्यांच्या मनात कायम 
   जगण्याला अर्थ ना उरतो...
म्हणून श्रीमंत असतात ते 
  ज्यांच्या आयुष्यात ह्या सगळ्यांचा 
भरपूर आणि निःस्वार्थ प्रेम मिळतो...
 वरवर जरी आनंदी दिसत असले असे
तरी मनात त्यांच्या विरहाचा दुःख असतो...

©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #GateLight  Extraterrestrial life

jinal dungrani"jinu"

#GateLight Hinduism

read more
ચર્ચા થઈ રહી હતી કે લગ્ન માં 
વ્યવસ્થા બરાબર નહોતી,
એક બાજુ એક પિતા
એની ડાયરી માં કેટલી ઉધારી છે 
એ લખી રહ્યાં હતા.
2K24

©jinal dungrani"jinu" #GateLight  Hinduism

bina singh

#GateLight

read more
होती हैं कुछ औरतें दया, ममता ,प्रेम से परे
ऐसी औरतों में होता है सिर्फ अपना स्वार्थ
खा जाती हैं 
घर की सुख - शांति, मेल मिलाप
एक घर में कर देती हैं  खड़ी कई दीवार
वो जानती हैं घर की नीब हिलाना
वो जानती हैं पति को वश में करना और हो हल्ला मचाना
वो धीरे धीरे सब खत्म कर देती है 
सोच, विचार , प्रेम ,सदभाव, अपनापन
होती हैं कुछ औरतें दया, ममता ,प्रेम से परे
वो घोल देती है  जहर अपनों में सौतेलेपन का
वो हसं देती हैं ,रो देती हैं 
वो गिरगिट सा रंग बदल लेती हैं 
वो खा जाती हैं 
रिश्तों को ,दिम्मक बनकर खोखला कर देती हैं घर की दीवारों को...by Bina singh

©bina singh #GateLight

AnitaRaj(@r.)

#GateLight life quotes sad heart touching life quotes in hindi life shayari in hindi

read more
जाने क्यों रूठीं हैं आंगन की सदाएं मेरी....
अब दरवाजे पर कोई दस्तक नहीं होती!!

©Anita Raj #GateLight  life quotes sad heart touching life quotes in hindi life shayari in hindi

Poonam Kashyap

#GateLight

read more

Jomon J Nalpat

#GateLight

read more
അനുഭവങ്ങൾ

അനുഭവഭൂഗോളമല്ലയോ നമ്മുടെ ജീവിതങ്ങൾ,
കെടാനാളമായിവ നയിക്കുന്നു മുന്നോട്ടെന്നും.
ഒരു പിടി മധുര നൊമ്പര ഓർമ്മകളേകി ,
ദൂരെയാം താരകം പോലത് ശോഭയേകുന്നു .

എത്രതൻ അനുഭവങ്ങളിൽ ലയിച്ചാലും,
ഒരിക്കലും പഠിക്കുകില്ല നമ്മളെന്നും.
അനുഭവങ്ങളല്ലെ ജീവിതം പഠിപ്പിച്ചതെന്ന്,
ഓർക്കുക ജീവിതത്തിൽ എപ്പോഴും.

തളർന്ന്പോകുമാം പ്രതിബന്ധങ്ങളിൽ,
കരുത്ത് പകരുന്നതോ 
ഈയോരനുഭവങ്ങൾ തന്നെ .
കാരണം അനുഭവങ്ങൾ ഉളളവർ മാത്രമേ,
നിലനില്ക്കുന്നതാം വിജയങ്ങൾ നേടിയിട്ടുള്ളൂ .... 

                        ജോമോൻ ജെ നാൽപാട്ട്

©Jomon J Nalpat #GateLight

Mena Ravi

#GateLight

read more

कधी प्रेम कधी विरह

#GateLight

read more
मुलगी दोन वर्ग कमी शिकली असेल तरी चालेल 
पण घर संसार नीट सांभाळणारी असावी
गरिबीची लाज करून ताने देणारी नको 
तर मिळतं त्यात Adjust करून घर सांभाळणारी असावी...

पुस्तकी ज्ञान फारसं नसलं तरी चालेल 
पण पारिवारिक अनुभव असणारी असावी 
नुसता पैसा पैसा करून नवरा नवरा च करणारी नको 
तर म्हाताऱ्या सासू सासऱ्यांची सेवा करणारी असावी...

नुसती पूजा पाठ करणारी नसली तरी चालेल 
पण आपल्या स्वभावाने घरात सुगंध पसरवणारी असावी 
जसं मनात द्वेष न ठेवता माहेरच्या लोकांशी वागते 
तसंच सासरच्यांना समजून घेणारी असावी...

फार काही अपेक्षा नसते मुलांची बायकोकडून 
फक्त ती घराला घरपण देणारी असावी 
नुसती नवऱ्याची बायको म्हणून येणारी नको 
तर आई बाबांचा सांभाळ करणारी मुलगी सुद्धा असावी...

प्रेमळ स्वभावाने सुखी संसार बहरतो कधीही 
पण क्षुल्लक कारणासाठी घर तोडणारी नसावी
नुसती माझं खरं म्हणून वारंवार वाद करणारी नको 
तर सगळ्यांच्या मनात घर करणारी असावी...

©कधी प्रेम कधी विरह #GateLight

Jishant ansari

#GateLight # feelings

read more
यारों मुझको मेरे हाल पर रहने दो ना
तुम सुनते नही किसी ओर से कहने दो ना

इश्क़ में इबादत की मंजूरी होती ही हैं 
ये जिस्म ए तम्मन्ना की इमारत ढहने दो ना

मुझ पर हक ए इश्क़ अदा करते हो तुम
इन आँसुओ को मेरी आँखो से बहने दो ना

अल्फाज़ों की फ़ज़ीलत समझो अंसारी
थोड़ा सा दर्द कलम को भी सहने दो ना

©Jishant ansari #GateLight # feelings
loader
Home
Explore
Events
Notification
Profile