Nojoto: Largest Storytelling Platform
shubham1700
  • 20Stories
  • 32Followers
  • 229Love
    214Views

shubham {prem}

I'm SPORT lovers🏋️🇮🇳 and indian army🇮🇳

  • Popular
  • Latest
  • Video
5a4f3bbb7efdaa9b62ef9ed90c354f23

shubham {prem}

#Whatsapp #story #marathi #qoats#
5a4f3bbb7efdaa9b62ef9ed90c354f23

shubham {prem}

5a4f3bbb7efdaa9b62ef9ed90c354f23

shubham {prem}

आपल्याला आपल्या  प्रिय माणसाची  खरी किंमत  कळायची असेल तर थोडे  दिवस  त्या  व्यक्तीपासून दूर रहा.न पाहता, न मोबाईलवर बोलता , बघू किती  दिवस  राहता ..कितीही  रुसवे, फुगवे असू द्या  पण कधीकधी  माफी  मागा आणि कधीतरी  माफ पण करा. कारण  ते माणूस  नसल्यावर miss you  म्हणण्यापेक्षा आहे  तोपर्यंत with  you  म्हणा.आयुष्य सुंदर  होऊन  जाईल. ..  
                                    :- शुभम पाटील            #colours
5a4f3bbb7efdaa9b62ef9ed90c354f23

shubham {prem}

कॉलेज ना पहिला दिवस, उंन भलतं मस्त पाखरू 
तिले देखी माले व्हये,मी काय करू नही काय  करू...
बाजूले इसन बसनी म्हणा, माले कस तरी व्हये
मी म्हणू तिले,कितली भारी शे तू आणि तुंना डोया
ती बोलणारच व्हती माले,तवंशा मा मास्तर बोलना ना म्हदमा 
काय चालणं रे पोऱ्या, व्हय आपला वर्गामा
मास्तर नि सुरु कय, विषय न नवं लेक्चर
म्हण इकडे झाय ना भो ,हृदय ना पंक्चर 
असा गायात काही दिन , तिले ईचारी टाक
प्रेम मा तिले म्हणू ,तू दिल ली गयी म्हणा
इकडे तिकडे देख तिनी ,दिनी म्हणा थोबाडी मा 
म्हणे मातेल सारखं करशी, त दिसू  पोलीस ना ताबामा 
धाके पडणु ना भो,तिना रुबाब देखीसनी
नको भो म्हणत हाई सोंग, भलंतच शे हाई तं
तवय पासून दिना ,ना प्रेम ना नाद सोडी 
काणले लावा खळा,आणि दिना हात जोडी...
                       :-  शुभम पाटील बाळद
                        9373833432 #alone
5a4f3bbb7efdaa9b62ef9ed90c354f23

shubham {prem}

*का वेडा झालास तिच्यासाठी*

का वेडा झालास तिच्यासाठी,
नाही जुळल्या तुमच्या रेशीमगाठी,
दोघींचे मन रमायचे नदीकाठी,
तिने सोडलं तुला घरच्यांसाठी.(१)

का वेडा झालास तिच्यासाठी,
तू पण विसर तिला परिवारासाठी,
परत नाही होणार तुमच्या भेटी,
दोघ आनंदात जगा एकमेकांसाठी.(२)

का वेडा झालास तिच्यासाठी,
ती खुश आहे तिच्या कुटुंबासाठी,
का आयुष्य वाया घालवतो तिच्यासाठी,
भिऊ नकोस मी आहे तुझ्या पाठी.(३)

तो चांगला झाला मुलांसाठी,
आता नाही रडणार तो तिच्यासाठी,
आणि नाही रडणार ती त्याच्यासाठी,
कारण दोघही आनंदी घरच्यांसाठी(४).

ही त्या दोघांची गोष्ट तुमच्यासाठी,
त्या गोष्टी वर लिहिली ही कविता सर्वांसाठी
 :- शुभम पाटील 
(बाळद) #Morning
5a4f3bbb7efdaa9b62ef9ed90c354f23

shubham {prem}

पीक शेतकऱ्यांच्या हातात येई 
पर्यंत काही खर नसतं तरी पण खूप अशा 
असतात प्रत्येक पिकाकडून.. 
कारण त्या पिका वर जीवन आवलंबून असत... 
                                :-shubham patil
                                   9373833432 #citysunset
5a4f3bbb7efdaa9b62ef9ed90c354f23

shubham {prem}

संकटा तु आणी तो 
सारखेच जिद्दी निघाले, 
तु घेरायचे आणी त्याने 
पेरायचे कधीच सोडले नाही...!
                    :-shubham patil
                       9373833432 #StarsthroughTree
5a4f3bbb7efdaa9b62ef9ed90c354f23

shubham {prem}

रस्त्याचा दर्जा कळायला
 फक्त एक पाऊस आणि 
माणसांचा दर्जा कळायला 
फक्त एक प्रसंग पुरेसा असतो..!
                  :- shubham patil
                 9373833432 #StarsthroughTree
5a4f3bbb7efdaa9b62ef9ed90c354f23

shubham {prem}

आयुष्याच्या वळणावर भेटून
तुला बोलायचे होते खूप काही..!
पण काय करणार सखे मलाच,
प्रेमात  झाली होती खूप घाई..!!
        :-shubham patil
             9373833432 #Love
5a4f3bbb7efdaa9b62ef9ed90c354f23

shubham {prem}

काही मुल असतात  वेडी  
एकतर्फी प्रेम करणारी..
किती ही  ‎त्रास  दिला तिने,
तरी तिच्यावरच मरणारी....
              :-shubham patil
                  9373833432 Raj Choudhary wordrv manoj prajapat Aryan Tomer mohd_saquib_537

Raj Choudhary wordrv manoj prajapat Aryan Tomer mohd_saquib_537 #अनुभव

loader
Home
Explore
Events
Notification
Profile