Nojoto: Largest Storytelling Platform
priyankadamare5819
  • 64Stories
  • 129Followers
  • 296Love
    829Views

priyanka damare

(कवयित्री) True-blue💙 Amourpropre❤ enthusiastic📝 Poetic soul in engineers body 🤗 अहिंसा परमो धर्मः धर्म हिंसा तथैव च:🎯 Veggie but doubt on Vegan😋 कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि॥"? instagram account @pd9080 https://www.instagram.com/pd9080/

http://minmazerahile.blogspot.com/.

  • Popular
  • Latest
  • Video
61dbc975277130ccbeb21fa1ba8f0aaa

priyanka damare

61dbc975277130ccbeb21fa1ba8f0aaa

priyanka damare

I can't understand you 
but
 I can feel you....

©priyanka damare #love
61dbc975277130ccbeb21fa1ba8f0aaa

priyanka damare

61dbc975277130ccbeb21fa1ba8f0aaa

priyanka damare

61dbc975277130ccbeb21fa1ba8f0aaa

priyanka damare

गुरुपौर्णिमेच्या खूप खूप  शुभेच्छा.....🌸🌸

गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा.....🌸🌸 #poem

61dbc975277130ccbeb21fa1ba8f0aaa

priyanka damare

#Jugalbandi_Challenge
61dbc975277130ccbeb21fa1ba8f0aaa

priyanka damare

एक गोष्ट फक्त तिची अन् माझी हवी तिच्याशिवाय 
मी नेहमी असेल एक अपूर्ण छवी... 
तीच शांत अबोल समजूतदार मन माझ्यापाशी येऊन थांबावं 
अन माझ्या धांदरटपणाला देखील तिने आपलंसं करून जावं .
एक गोष्ट खूप साधी सरळ हवी....
तिने वळून बघावं ह्यासाठीच ,
इतर मुलींशी बोलण्याचा माझा प्रयत्न असावा 
पण नजरेचा कटाक्ष मात्र फक्त अन फक्त 
तिच्याच डोळ्यात जाऊन भिनावा 
तरीदेखील एक गोष्ट खूप साधी सरळ हवी .....
माझी सुरवात असेलही कदाचित तिला टाळण्याची 
पण माझ्या टाळण्यालाही साथ असेल गैरसमजाची 
जेवढी सोज्वळ ती दिसावी न तेवढीच निरागसपणे ती वागणारी ती असावी
 इतकं असूनसुद्धा एक गोष्ट ......
be strong be practical ambitiousness
च्या नादात तिने सगळं सगळं विसरावं 
अन् confession चं रडगाणं मात्र माझ्या कुशीत येऊनच रडावं .
अस असुदेखील ..तिची माझी date सुद्धा कुणालाच नाही कळावी 
सगळ्यांसोबत असतांना फक्त तिने डोळ्यांनी ओळख दाखवावी ....
माझ्या पडतीच्या काळात फक्त तिची साथ असावी
 तिथून पुढची स्वप्न सारी तिच्यासोबत माझी व्हावीत .
प्रेयसी असली म्हणून काय झालं वाटेत 
जशी ती माझी सरस्वती बनली तशीच लक्ष्मी ही तीच व्हावी..
अन एक गोष्ट मात्र तिची माझीच असावी..

एक गोष्ट फक्त तिची अन् माझी हवी
 तिच्याशिवाय मी नेहमी असेल एक अपूर्ण छवी... 
तीच शांत अबोल समजूतदार मन माझ्यापाशी येऊन थांबावं 
अन माझ्या धांदरटपणाला देखील तिने आपलंसं करून जावं .
एक गोष्ट खूप साधी सरळ हवी....
तिने वळून बघावं ह्यासाठीच ,इतर मुलींशी बोलण्याचा माझा प्रयत्न असावा 
पण नजरेचा कटाक्ष मात्र फक्त अन फक्त तिच्याच डोळ्यात जाऊन भिनावा
 तरीदेखील एक गोष्ट खूप साधी सरळ हवी .....
माझी सुरवात असेलही कदाचित तिला टाळण्याची पण माझ्या टाळण्यालाही साथ असेल गैरसमजाची 
जेवढी सोज्वळ ती दिसावी न तेवढीच निरागसपणे ती वागणारी ती असावी
 इतकं असूनसुद्धा एक गोष्ट ......
be strong be practical ambitiousness
च्या नादात तिने सगळं सगळं विसरावं अन् confession चं रडगाणं मात्र माझ्या कुशीत येऊनच रडावं .अस असुदेखील ..तिची माझी date सुद्धा कुणालाच नाही कळावी
 सगळ्यांसोबत असतांना फक्त तिने डोळ्यांनी ओळख दाखवावी ....
माझ्या पडतीच्या काळात फक्त तिची साथ असावी तिथून पुढची स्वप्न सारी तिच्यासोबत माझी व्हावीत .प्रेयसी असली म्हणून काय झालं वाटेत जशी ती माझी सरस्वती बनली 
तशीच लक्ष्मी ही तीच व्हावी..अन एक गोष्ट मात्र तिची माझीच असावी..
61dbc975277130ccbeb21fa1ba8f0aaa

priyanka damare

असंच....

असंच.... #poem

loader
Home
Explore
Events
Notification
Profile