Nojoto: Largest Storytelling Platform
krushnakiran1433778
  • 15Stories
  • 39Followers
  • 96Love
    0Views

Krushna.kiran143

  • Popular
  • Latest
  • Video
64c0135ce58f01dd8ed538eed0af8ee3

Krushna.kiran143

स्वातंत्र्य ही खुप मौल्यवान गोष्ट आहे.  तुमच्या स्वातंत्र्याच्या बदल्यात तुम्हाला कोणी कितीही किंमती वस्तु बहाल करत असेल तरी त्याची बरोबरी होऊ शकत नाही.

#स्वातंत्र्य_दिनाच्या_हार्दिक_शुभेच्छा
🇮🇳 #Happy Independent Day

#solotraveller
64c0135ce58f01dd8ed538eed0af8ee3

Krushna.kiran143

पवित्र नातं भावा बहिणीचं!
नातं ! रक्षा आणि बंधनाचं!! #Dosti

8 Love

64c0135ce58f01dd8ed538eed0af8ee3

Krushna.kiran143

Hi everyone! Thank you for all your birthday greetings. Yes, another long year and another number added to my age, but it is still great to hear from all of you out there. I hope you are all doing well. I will get in touch with each and everyone soon. #citysunset
64c0135ce58f01dd8ed538eed0af8ee3

Krushna.kiran143

।। हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा ।।
#आषाढी_एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा
शुभेच्छापत्र श्री. इंजि. कृष्णा पा फुके #ChineseAppsBan
64c0135ce58f01dd8ed538eed0af8ee3

Krushna.kiran143

सुनी झाली वारी सारी सुनी झाली पंढरी    
मुक्या झाल्या भावना अन निशब्द झाले वारकरी।                                                                                                       #वारी_आयुष्याची #IndiaLoveNojoto
64c0135ce58f01dd8ed538eed0af8ee3

Krushna.kiran143

शोध फुटपट्टी नभाच्या योग्यतेची 
अन मिळाली तर भरारी मोज माझी 

लायकी तुमची कितीशी काजव्यांनो 
सूर्य पेटवतो विडी दररोज माझी

2 Love

64c0135ce58f01dd8ed538eed0af8ee3

Krushna.kiran143

Thank you, everyone, for the lovely birthday wishes. The years have gone by so fast, and God has blessed me with a wonderful family and friends. This quote brings a smile to my face: "Every day above ground is a good day." Love to you all.

Belated Reply
Er.Krushna Phuke Patil

4 Love

64c0135ce58f01dd8ed538eed0af8ee3

Krushna.kiran143

दु:खापर्यत येते ती आई 
             वेदना पदरात घेते ती माई... ❤

5 Love

64c0135ce58f01dd8ed538eed0af8ee3

Krushna.kiran143

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
पयंबरों  से जमीने वफा नहीं करतीं 
हम ऐसे कौन खुदा थे कि अपने घर रहते?

- अज्ञात
--------------------
श्रीराम
कृष्ण
बुद्ध
महावीर 
संत मीराबाई
संत ज्ञानेश्वर 
संत तुकाराम
कबीर
नामदेव
मुक्ताबाई
अहिल्याबाई होळकर 
मुक्ता साळवे
ताराबाई शिंदे
राणी लक्ष्मीबाई 
सावित्रीबाई फुले 
महाश्वेता देवी
अमृता प्रीतम 
......
अनेक नावं आहेत...ज्यांनी त्यांच्या त्यांच्या काळात सीमोल्लंघन केलय...
....
🌸🌼🌼🌼 शुभेच्छा 🌼🌼🌼🌸

4 Love

64c0135ce58f01dd8ed538eed0af8ee3

Krushna.kiran143

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
पयंबरों  से जमीने वफा नहीं करतीं 
हम ऐसे कौन खुदा थे कि अपने घर रहते?

- अज्ञात
--------------------
श्रीराम
कृष्ण
बुद्ध
महावीर 
संत मीराबाई
संत ज्ञानेश्वर 
संत तुकाराम
कबीर
नामदेव
मुक्ताबाई
अहिल्याबाई होळकर 
मुक्ता साळवे
ताराबाई शिंदे
राणी लक्ष्मीबाई 
सावित्रीबाई फुले 
महाश्वेता देवी
अमृता प्रीतम 
......
अनेक नावं आहेत...ज्यांनी त्यांच्या त्यांच्या काळात सीमोल्लंघन केलय...
....
🌸🌼🌼🌼 शुभेच्छा 🌼🌼🌼🌸

6 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile